MAHAPREIT Bharti 2023 | महात्मा फुले अक्षय ऊर्जा आणि पायाभूत सुविधा तंत्रज्ञान लि (MAHAPREIT) मध्ये नोकरीची संधी!! विविध रिक्त पदांची भरती सुरू

hanuman

Active member
MAH1-1.jpg

MAHAPREIT Bharti 2023 details


: MAHAPREIT (Mahatma Phule Renewable Energy & Infrastructure Technology Ltd) – The recruitment notification has been declared for the various vacant post of “General Manager (Solar Projects), General Manager (ESCO Projects), Assistant Engineer (Electrical/ Electronics), Assistant Engineer (Civil) and Account Assistant” on full-time contract basis. Interested and eligible candidates can send their applications to the mentioned address before the 19th of May 2023. The official website of Maha PREIT is mahapreit.in. Further details are as follows:-​

महाप्रित कंपनीसाठी महाव्यवस्थापक (सौर उर्जा प्रकल्प), महाव्यवस्थापक (ESCO Project), सहाय्यक अभियंता व लेखा सहाय्यक पदावर करार पध्दतीने नियुक्तीसाठीची सूचनामहाप्रितकडून नविनीकरणीय ऊर्जा, विद्युत वाहने भारण स्थानके, ऊर्जा लेखापरीक्षण, रस्ते पायाभूत सुविधा, स्वस्त घरे, माहिती तंत्रज्ञानामधील नवीन तंत्रज्ञान आणि सॉफ्टवेअर अॅप्लिकेशन्स, वातावरण बदल, कृषी प्रकिया मूल्य साखळी इ. विविध प्रकल्प राबविण्यात येत आहेत.

महाप्रित कंपनीच्या पुणे येथील कार्यालयाकरीता ( १ ) महाव्यवस्थापक (सौर उर्जा प्रकल्प), (२) महाव्यवस्थापक (ESCO Project), (३) सहाय्यक अभियंता (इलेक्ट्रीकल / इलेक्ट्रॉनिक्स) (४) सहाय्यक अभियंता (स्थापत्य) तसेच महाप्रित कंपनीच्या मुंबईतील कार्यालयाकरीता लेखा सहाय्यक या पदांसाठी १ वर्ष कालावधीकरीता करार पध्दतीने उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या पदांसाठी इच्छुक उमेदवारांनी दि. १९/०५/२०२३ पर्यत अर्ज करावेत. अधिक माहितीकरिता कृपया या संकेतस्थळावर भेट द्यावी.


या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif

  • पदाचे नाव – महाव्यवस्थापक (सौर प्रकल्प), महाव्यवस्थापक (ESCO प्रकल्प), सहाय्यक अभियंता (इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स), सहाय्यक अभियंता (स्थापत्य) आणि लेखा सहाय्यक
  • पद संख्या – 06 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकणा – मुंबई, पुणे
  • वयोमर्यादा
    • महाव्यवस्थापक – 60 वर्षे
    • सहाय्यक अभियंता – 30 वर्षे
    • लेखा सहाय्यक – 32 वर्षे
    • 📆
      Ne.gif
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता – संचालक (ऑपरेशन्स). महात्मा फुले रिन्युएबल एनर्जी अँड इन्फ्रास्ट्रक्चर टेक्नॉलॉजी लिमिटेड (MAHAPREIT). B- 501, 502, पिनॅकल कॉर्पोरेट पार्क, ट्रेड सेंटरच्या पुढे, वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स, बांद्रा (पूर्व), मुंबई-400051
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 मे 2023

MAHAPREIT Vacancy 2023

पदाचे नाव पद संख्या
महाव्यवस्थापक (सौर प्रकल्प)01 पद
महाव्यवस्थापक (ESCO प्रकल्प)01 पद
सहाय्यक अभियंता (इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स)02 पद
सहाय्यक अभियंता (स्थापत्य) 01 पदे
लेखा सहाय्यक01 पद

MAHAPREIT Bharti 2023

Educational Qualification For MAHAPREIT Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
महाव्यवस्थापक (सौर प्रकल्प)Graduation in Engineering/ Technology/ Science
महाव्यवस्थापक (ESCO प्रकल्प)Graduation in Engineering/ Technology/ Science
सहाय्यक अभियंता (इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स)B.E. (Electrical/Electronic)
सहाय्यक अभियंता (स्थापत्य) B.E. (Civil)
लेखा सहाय्यकCommerce Graduate and CA / ICWA (Intermediate Passed)

Salary Details For MAHAPREIT Jobs 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
महाव्यवस्थापक (सौर प्रकल्प)Rs. 60,000/- per month
.महाव्यवस्थापक (ESCO प्रकल्प)Rs. 60,000/- per month
सहाय्यक अभियंता (इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स)Rs. 30,000/- per month
सहाय्यक अभियंता (स्थापत्य) Rs. 30,000/- per month
लेखा सहाय्यकRs. 30,000/- per month

MAHAPREIT Bharti 2023

How To Apply For Mahatma Phule Renewable Energy & Infrastructure Technology Ltd Bharti 2023

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपतत्राची प्रत जोडवी.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 मे 2023 आहे.
  • देय तारखेनंतर/वेळेनंतर अर्ज प्राप्त होतील विचारात घेतले जात नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.


Important Links For mahapreit.in Recruitment 2023

📑
PDF जाहिरात
👉
अर्ज नमुना
✅
अधिकृत वेबसाईट



The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock