MahaGenco Bharti 2023 Details
: Maharashtra State Power Generation Co. Ltd. has invited applications from interested and eligible candidates to fill the various vacant posts of “Chief Engineer, Deputy Chief Engineer”. Interested and eligible candidates can apply before the 28th of April 2023. The official website of MahaGenco Mumbai is
. The Application process for this MahaGenco Bharti 2023 is through Offline Mode. Also, the official PDF advertisement is given below, candidates are requested to go through the PDF advertisement carefully & verify all the details given before submitting application forms. We will keep adding more details about this Bharti process so keep visiting MahaBharti for more job updates. Further details like Education qualification, Age criteria, How to apply & other important links are as follows:-
महानिर्मिती औष्णीक वीज केंद्र, (Maharashtra State Power Generation Co. Ltd.) अंतर्गत “मुख्य अभियंता, उपमुख्य अभियंता” पदांच्या एकूण 04 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 एप्रिल 2023 आहे.
- पदाचे नाव – मुख्य अभियंता, उपमुख्य अभियंता
- पद संख्या – 04 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – मुंबई
- अर्ज शुल्क –
- खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी – रु. 800 + 144 (GST)
- राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी – रु. 600 + 108 (GST)
- वयोमर्यादा –
- मुख्य अभियंता – 50 वर्षे
- महाजेनको कर्मचार्यांसाठी – 57 वर्षे
- उपमुख्य अभियंता – 48 वर्षे
- महाजेनको कर्मचार्यांसाठी – 57 वर्षे
- मुख्य अभियंता – 50 वर्षे
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – सहाय्यक महाव्यवस्थापक (HR-RC), महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लि., एस्ट्रेला बॅटरीज विस्तार कंपाउंड, लेबर कॅम्प, धारावी रोड, माटुंगा, मुंबई- 400019
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 एप्रिल 2023
MahaGenco Mumbai Vacancy 2023
पदाचे नाव | पद संख्या |
मुख्य अभियंता | 02 पदे |
उपमुख्य अभियंता | 02 पदे |
Educational Qualification For Mahanirmiti Mumbai Bharti 2023
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
मुख्य अभियंता | Bachelor’s Degree in Civil Engineering/Technology from a recognized University. |
उपमुख्य अभियंता | Bachelors’ Degree in Civil Engineering/Technology from a recognized University. |
Salary Details For MahaGenco Mumbai Recruitment 2023
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
मुख्य अभियंता | Payscale:- Rs.118195-5025- 228745/- |
उपमुख्य अभियंता | Payscale :- Rs.105035-4610-215675/- |
How To Apply For MahaGenco Mumbai Jobs 2023
- या भरतीकरिता अर्ज उमेदवारांनी अर्ज ऑफलाइन पद्धतीने करावा.
- अर्ज व आवश्यक कागदपत्रे दिलेल्या संबंधित पत्यावर पाठवावे.
- देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
- अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 एप्रिल 2023 आहे.
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – सहाय्यक महाव्यवस्थापक (HR-RC), महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लि., एस्ट्रेला बॅटरीज विस्तार कंपाउंड, लेबर कॅम्प, धारावी रोड, माटुंगा, मुंबई- 400019
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
MahaGenco Mumbai Vacancy details 2023
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
MahaGenco Bharti 2023 Details
: Maharashtra State Power Generation Co. Ltd. has invited applications from interested and eligible candidates to fill the various vacant posts of “General Manager, Officer, Assistant Officer, and Retired Engineers”. Interested and eligible candidates apply before the 17th, 31st of March & 10th of April 2023 (As per posts). The official website of MahaGenco Mumbai is
. The Application process for this MahaGenco Bharti 2023 is through Offline Mode. Also, the official PDF advertisement is given below, candidates are requested to go through the PDF advertisement carefully & verify all the details given before submitting application forms. We will keep adding more details about this Bharti process so keep visiting MahaBharti for more job updates. Further details like Education qualification, Age criteria, How to apply & other important links are as follows:-
महानिर्मिती औष्णीक वीज केंद्र, (Maharashtra State Power Generation Co. Ltd.) अंतर्गत “महाव्यवस्थापक, अधिकारी, सहाय्यक अधिकारी, सेवानिवृत्त अभियंता” पदांच्या एकूण 56 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17, 31 मार्च & 10 एप्रिल 2023 (पदांनुसार) आहे.
- पदाचे नाव – महाव्यवस्थापक, अधिकारी, सहाय्यक अधिकारी, अधिकारी, सेवानिवृत्त अभियंता
- पद संख्या – 56 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – मुंबई, पुणे, नागपूर
- अर्ज शुल्क –
- महाव्यवस्थापक (F & A) – रु. 600 + 108/- (GST)
- महाव्यवस्थापक (RE Projects) – रु. 944/-
- अधिकारी, सहाय्यक अधिकारी – रु. 944/-
- सेवानिवृत्त अभियंता – रु. 944/-
- वयोमर्यादा –
- महाव्यवस्थापक (F & A) – 53 वर्षे
- महाजेनको कर्मचार्यांसाठी – 57 वर्षे
- महाव्यवस्थापक (RE Projects) – 48 वर्षे
- महाजेनको कर्मचार्यांसाठी – 57 वर्षे
- अधिकारी, सहाय्यक अधिकारी- 62 वर्षे
- सेवानिवृत्त अभियंता – 62 वर्षे
- महाव्यवस्थापक (F & A) – 53 वर्षे
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – सहाय्यक महाव्यवस्थापक (HR-RC), महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लि., एस्ट्रेला बॅटरीज विस्तार कंपाउंड, लेबर कॅम्प, धारावी रोड, माटुंगा, मुंबई- 400019
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17, 31 मार्च & 10 एप्रिल 2023 (पदांनुसार)
-
MahaGenco Mumbai Vacancy 2023
पदाचे नाव | पद संख्या |
महाव्यवस्थापक (F & A) | 01 पद |
महाव्यवस्थापक (RE Projects) | 01 पद |
अधिकारी | 10 पदे |
सहाय्यक अधिकारी | 26 पदे |
सेवानिवृत्त अभियंता | 18 पदे |
Educational Qualification For Mahanirmiti Mumbai Bharti 2023
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
महाव्यवस्थापक (F & A) | CA / ICWA final passed. |
महाव्यवस्थापक (RE Projects) | First-class engineering Graduate from a recognized University in Mechanical/Electrical Engineering. |
अधिकारी | Bachelor’s Degree of a recognized University. OR |
सहाय्यक अधिकारी | Bachelor’s Degree of a recognized University. OR |
सेवानिवृत्त अभियंता | Bachelor’s Degree in Engineering/Technology of a recognized University |
MBA/PG will be preferable.
Engineering Degree of a recognized University. OR
Civil Engineering Degree of a recognized University.
Engineering Degree of a recognized University. OR
Civil Engineering Degree of a recognized University.
Salary Details For MahaGenco Mumbai Recruitment 2023
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
महाव्यवस्थापक (F & A) | — |
महाव्यवस्थापक (RE Projects) | Rs. 105035 -4610-215675/- per month |
अधिकारी | Rs. 60000/- per month |
सहाय्यक अधिकारी | Rs. 50000/- per month |
सेवानिवृत्त अभियंता | For Retired Dy. Chief Engineer & Suptdg. Engineer: Rs.1,20,000/- per month |
For Retired Executive Engineer: Rs.1,00,000/- per month
How To Apply For MahaGenco Mumbai Jobs 2023
- या भरतीकरिता अर्ज उमेदवारांनी अर्ज ऑफलाइन पद्धतीने करावा.
- अर्ज व आवश्यक कागदपत्रे दिलेल्या संबंधित पत्यावर पाठवावे.
- देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
- अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 17, 31 मार्च & 10 एप्रिल 2023 (पदांनुसार) आहे.
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – सहाय्यक महाव्यवस्थापक (HR-RC), महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लि., एस्ट्रेला बॅटरीज विस्तार कंपाउंड, लेबर कॅम्प, धारावी रोड, माटुंगा, मुंबई- 400019
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Maharashtra State Power Generation Co. Ltd.,
has invited applications from interested and eligible candidates to fill the various vacant posts of “General Manager, Officer, Asst. Officer, and Retired Engineers”. There are a total of 56 vacancies are available to fill the posts. The job location for this recruitment is Pune, Nagpur, and Mumbai. Interested and eligible candidates can submit their applications to the given mentioned address above before the last date. The last date of application should be the 17th, 31st of March & 10th of April 2023.
For more details about MahaGenco Mumbai
Bharti 2023
, visit our website
.
MBA/PG will be preferable.
Engineering Degree of a recognized University. OR
Civil Engineering Degree of a recognized University.
Engineering Degree of a recognized University. OR
Civil Engineering Degree of a recognized University.
The post appeared first on .