Maha PWD Dhule Bharti 2023 | सार्वजनिक बांधकाम मंडळ, धुळे अंतर्गत नवीन भरती जाहिरात प्रकाशित; मुलाखती आयोजित

hanuman

Active member
satyamev-jayte-logo-1.jpg

Maha PWD Dhule Bharti 2023


: PWD Dhule (Public Works Board, Dhule) has published an advertisement for the various vacant posts of ” Branch Engineer (Civil)”. There are a total of 07 vacancies available to fill the posts. Interested and eligible candidates may attend the walk-in interview on the 12th of June 2023. More details are as follows:-

अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ, कार्यालयांतर्गत मंडळ व विभागीय कार्यालयातील प्रकल्प शाखेत शाखा अभियंता (स्थापत्य) हे पद कंत्राटी पद्धतीने भरावयाचे आहे. खालील पदासाठी पात्र, योग्य, होतकरू व इच्छुक सेवानिवृत्त शाखा अभियंता / उपअभियंता यांनी दि. १२/०६/२०२३ रोजी त्यांचा अर्ज सेवा तपशील, सेवानिवृत्ती वेळीचे अंतिम वेतन प्रमाणपत्र, निवृत्तीवेतनपत्र, अनुभव इ. सह अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ, धुळे या कार्यालयात मुलाखतीस सकाळी ११.०० वाजता हजर राहावे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif

  • पदाचे नावशाखा अभियंता (स्थापत्य)
  • पदसंख्या – 07 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • मुलाखतीचा पत्ता – अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ, धुळे या कार्यालयात
  • मुलाखतीची तारीख12 जुन 2023

Maha PWD Dhule Vacancy 2023

पदाचे नाव पद संख्या
शाखा अभियंता (स्थापत्य)07 पदे

Educational Qualification For Maha PWD Dhule Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
शाखा अभियंता (स्थापत्य)Retired Officer

Selection Process For PWD Dhule Recruitment 2023

  • या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
  • मुलाखतीकरीता उमेदवाराने सर्व आवश्यक कागदपत्रांसह वरील दिलेल्या संबंधित पत्त्यावर उपस्थित राहावे.
  • मुलाखत करीता उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा भत्ता अनुज्ञेय राहणार नाही.
  • इच्छुक सेवानिवृत्त शाखा अभियंता / उपअभियंता यांनी दि. १२/०६/२०२३ रोजी त्यांचा अर्ज सेवा तपशील, सेवानिवृत्ती वेळीचे अंतिम वेतन प्रमाणपत्र, निवृत्तीवेतनपत्र, अनुभव इ. सह अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ, धुळे या कार्यालयात मुलाखतीस सकाळी ११.०० वाजता हजर राहावे.
  • मुलाखतीची तारीख 12 जुन 2023 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.


Important Links For PWD Dhule Bharti 2023 | Maha PWD Dhule Jobs 2023

📑
PDF जाहिरात
✅
अधिकृत वेबसाईट



The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock