Latur Anganwadi Bharti 2023 | बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) लातूर अंतर्गत १२वी पास उमेदवारांना संधी! अंगणवाडी मदतनिस पदांच्या विविध रिक्त जागा

hanuman

Active member
satyamev-jayte-logo-1.jpg

Latur Anganwadi Bharti 2023


: Ekatmik Bal Vikas Seva Yojana, Dist. is going to recruit interested and eligible candidates to fill up various posts of “Anganwadi Helpers”. There are a total of 38 vacancies available to fill the posts. Eligible candidates can submit their application to the given mentioned address before the last date. The last date for submission of the application should be the 30th of June 2023. Further details are as follows:-​

Latur Anganwadi Madatnis Bharti 2023

एकात्मिक बाल विकास सेवा योजना, बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) शहर यांचे कार्यालय अंतर्गत ३८ रिक्त पदांच्या अंगणवाडी मदतनिस भरती प्रक्रिया सन २०२३ साठी लातूर शहरातील महानगरपालिका क्षेत्रातील “अंगणवाडी मदतनिस” रिक्त मानधनी तत्वावरील पदांसाठी एकत्रित मानधनी तत्त्वावर निवडीसाठी सरळ नियुक्तीने ( By Nomination) लातूर शहरातील पात्र महिला उमेदवारांकडून खालील अटी व शर्तीनुसार विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. प्रकल्प स्तरावर अर्ज स्विकारण्याचा कालावधी :- दि.१६.०६.२०२३ ते दि. ३०.०६.२०२३ सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत (कार्यालयीन वेळेत सुट्टीचे दिवस वगळून)

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif

  • पदाचे नाव – अंगणवाडी मदतनीस
  • पद संख्या – 38 जागा
  • शैक्षणिक पात्रता – १२ वी पास
  • नोकरी ठिकाण
  • वयोमर्यादा
    • किमान १८ वर्षे पुर्ण व कमाल ३५ वर्षे
    • विधवा उमेदवारांसाठी वयोमर्यादा कमाल ४० वर्षे राहील
    • 📆
      Ne.gif
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) लातूर शहर यांचे कार्यालय, त्रिमुर्ती भवन उदय पेट्रोलपंप जवळ बार्शि रोड लातूर.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 जुन 2023

Latur Anganwadi Vacancy 2023

पदाचे नाव पद संख्या
अंगणवाडी मदतनीस38 पदे

Educational Qualification For Latur Anganwadi Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
अंगणवाडी मदतनीस1. इयत्ता १२ वी उत्तीर्ण (राज्य शिक्षण मंडळ अथवा त्यास समकक्ष)


2. अंगणवाडी मदतनिस पदासाठी अर्ज करणा–या महिला उमेदवारांना मराठी भाषेसोबतच हिंदी/उर्दु भाषेचे ज्ञान (लिहिता व वाचता येणे) असणे आवश्यक आहे.

How To Apply For Anganwadi Latur Bharti 2023

  1. या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. उमेदवाराने अर्जामध्ये शहराचे नांव, ज्या पदासाठी अर्ज करावयाचा आहे त्या पदाचे नांव याचा स्पष्ट उल्लेख करावा. अन्यथा अर्जाचा विचार केला जाणार नाही.
  3. एका उमेदवाराने एकच अर्ज सादर करावा.
  4. अर्जासोबत जन्मतारखेचा पुरावा, शैक्षणिक पात्रतेचा दाखला, जातीचे प्रमाणपत्र (स्वतःचे नावाचे), अनुभव प्रमाणपत्र, विधवा ( अटी व शर्तीमधील क्र. ६ नुसार दाखला) अनाथ महिला असल्यास (अटी व शर्तीमधील क्र. ७ नुसार दाखला) इ.च्या सक्षम प्राधिका-याकडून साक्षांकित केलेल्या प्रती जोडणे आवश्यक आहे, जोडले नसल्यास अगर साक्षांकित नसल्यास याबाबतचे गुण दिले जाणार नाहीत, याची नोंद घ्यावी.
  5. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
  6. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
  7. तसेच अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक ३०/०६/२०२३ नंतर कोणत्याही प्रकारचे दस्तऐवज स्विकारले जाणार नाही.
  8. अर्ज सादर करण्याचा पत्ता :- बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) लातूर शहर यांचे कार्यालय, त्रिमुर्ती भवन उदय पेट्रोलपंप जवळ बार्शि रोड लातूर.
  9. अंतिम दिनांकानंतर आलेल्या किंवा डाकेने (पोष्टामुळे) विलंब झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
  10. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.


Important Links For Latur Anganwadi Application 2023

📑
PDF जाहिरात
✅
अधिकृत वेबसाईट



The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock