Krishi Vigyan Kendra Jalna Bharti 2023| कृषी विज्ञान केंद्र जालना अंतर्गत विविध रिक्त पदांकरिता नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!

hanuman

Active member
icar-logo.jpg

Krishi Vigyan Kendra Jalna Bharti 2023 Details


: Krishi Vigyan Kendra, Marathwada Sheti Sahayya Mandal has going to recruit interested and eligible candidates to fill the vacant posts “Programme Assistant, Driver”. There are a total of 03 vacancies available to fill. The job location for this recruitment is Jalna. Interested and eligible candidates can send their application to the mentioned address before the last date for KVK Jalna Bharti 2023. The last date for receipt of the application will be 30 days from the date of publication of the advertisement in employment news. For more details about KVK Jalna Recruitment 2023, Krishi Vigyan Kendra Jalna Recruitment 2023, KVK Jalna Vacancy 2023, and KVK Jalna Jobs 2023, visit our website .​

कृषी विज्ञान केंद्र, मराठवाडा शेतकरी सहाय्य मंडळ, जालना येथे कार्यक्रम सहाय्यक, चालक पदाची 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज पाठवावेत. अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ३० दिवसांची असेल.​

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif

  • पदाचे नाव – कार्यक्रम सहाय्यक, चालक
  • पद संख्या – 03 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • वयोमर्यादा – 35 वर्षे
  • नोकरी ठिकाण
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज करण्याचा पत्ता – मा. सचिव, मराठवाडा शेतकरी सहाय्य मंडळ, पोस्ट बॉक्स क्र.45, खरपुडी, जालना-431203, महाराष्ट्र, पिन 431203
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 दिवसांच्या आत (15 जुन 2023) आहे.

KVK Jalna Vacancy 2023

पदाचे नावपद संख्या
कार्यक्रम सहाय्यक01 पद
चालक02 पदे

Educational Qualification For KVK Jalna Recruitment 2023

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
कार्यक्रम सहाय्यकBachelor’s degree in computer science or equivalent qualification from a recognized University with working knowledge.
चालक1. Matriculation pass qualification from a recognized board.


2. Possession of a valid and appropriate driving license from a prescribed Government Authority (the candidate will have to pass the practical skill test to be taken by an appropriate Committee of Institute/Hqrs.).

Salary Details For Krishi Vigyan Kendra Jalna Bharti 2023

पदाचे नाववेतनश्रेणी
कार्यक्रम सहाय्यकPB-2, 9300-34800, GP-4200 (Level 6 in 7th CPC)
चालकPB- l, 5200-20200, GP-2000 (Level 3 in 7th CPC)

Selection Process For KVK Jalna Bharti 2023

  1. या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  3. अर्जा सोबत आवशक कागदपतत्राची प्रत जोडवी.
  4. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
  5. अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 दिवसांच्या आत (15 जुन 2023) आहे.
  6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Krishi Vigyan Kendra Jalna Vacancy 2023 Details – Eligibility Criteria


kvk-jalna.jpg


भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.


Important Links For Krishi Vigyan Kendra Jalna Recruitment 2023 | Recruitment 2023

📑
PDF जाहिरात
👉
अर्ज नमुना
✅
अधिकृत वेबसाईट



The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock