Jilhadhikari Karyalay Osmanabad Bharti 2023 | जिल्हाधिकारी कार्यालय उस्मानाबाद मध्ये नोकरीची संधी; तक्रार निवारण प्राधिकारी पदांची नवीन भरती

hanuman

Active member
satyamev-jayte-logo-1.jpg

Jilhadhikari Karyalay Osmanabad Bharti 2023


: Collector Office, has recently announced recruitment notification for the vacant post of “Ombudsperson”. The job location for this recruitment is . Interested and eligible candidates can submit their applications to the given mentioned address before the last date. The last date for submission of the application is the 26th of May 2023. The official website of Jilhadhikari Karyalay Osmanabad is osmanabad.gov.in. More details are as follows:-​

जिल्हाधिकारी कार्यालय, अंतर्गत “तक्रार निवारण प्राधिकारी” पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख
26 मे 2023​
आहे.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची अंमलबजावणी करताना सर्वसाधारण जनतेकडुन प्राप्त होणा- या तक्रारीचा निपटारा करणे व योजनेच्या कामात पारदर्शकता राखण्याकरीता उपाययोजना सुचविण्यासाठी महाराष्ट्र रोजगार हमी अधिनियम १९७७ च्या (६ ऑगष्ट २०१४ पर्यंत सुधारीत) अनुसुची २ मधील कलम २९ नुसार तसेच केंद्र शासन ग्रामविकास विभाग, नवी दिल्ली यांनी दिनांक २८ ऑगष्ट २०१७ च्या पत्रान्वये तक्रार निवारण प्राधिकारी (Ombudsperson) यांच्या नेमणुकीबाबत दिलेल्या मार्गदर्शक सुचनेनुसार उस्मानाबाद जिल्ह्याकरीता तक्रार निवारण प्राधिकारी (Ombudsperson) यांची नेमणुक करावयाची आहे.


या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif

  • पदाचे नावतक्रार निवारण प्राधिकारी
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण
  • वयोमर्यादा – 66 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – उपजिल्हाधिकारी रोहयो यांचे कार्यालय
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख
    26 मे 2023​

Educational Qualification For Jilhadhikari Karyalay Osmanabad Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
तक्रार निवारण प्राधिकारी१) उमेदवार कोणत्याही शाखेचा पदविधर असावा, उमेदवारास लोकप्रशासन, विधी, सामाजिक कार्य, शैक्षणिक किंवा व्यवस्थापन क्षेत्रातील किमान दहा वर्षाचा अनुभव असावा. लोक किंवा समुदाय संस्थाबरोबर काम करण्याचा अनुभव अनिवार्य राहील. या बाबतची कागदपत्रे अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.


२) जिल्ह्यातील उमेदवारास प्राधान्य राहील.

३) उमेदवाराचे वय दिनांक ०१ मे २०२३ रोजी ६६ पेक्षा जास्त नसावे.

४) उमेदवार राजकीय पक्षाशी संबंधित नसावा.

५) उमेदवार शारिरिकदृष्ट्या सुदृढ तसेच जिल्ह्यातील अतिदुर्गम भागत दौरे, निरिक्षण करण्यास सक्षम असावा.

Salary Details For Collector Office Osmanabad Bharti 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
तक्रार निवारण प्राधिकारीतक्रार निवारण प्राधिकारी यांना प्रति बैठक रु. १०००/– या दराने (कमाल रु.२००००/– प्रति माह या मर्यादेत) मानधन देण्यात येईल.

How To Apply For Collector Office Osmanabad Recruitment 2023

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • इच्छुक उमेदवारांनी स्वतःची शैक्षणिक अर्हता व अनुभवासंबंधीच्या प्रमाणपत्रासह जिल्हाधिकारी तथा जिल्हा कार्यक्रम समन्वयक यांच्या नावाने अर्ज तयार कराव व सदर अर्ज उपजिल्हाधिकारी रोहयो यांचे कार्यालयामध्ये दिनांक २६ मे २०२३ पावेतो कार्यालयीन वेळेत सादर करावा.
  • उशीराने प्राप्त होणारे अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
  • उपजिल्हाधिकारी रोहयो कार्यालयामध्ये प्राप्त होणा–या अर्जाची छाननी करण्यात येईल व छाननी अंती प्राप्त झालेले अर्जाची नामांकने मुळ कागदपत्रासह खालील तक्त्यात नमुद केल्याप्रमाणे शासनास सादर करण्यात येतील.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख
    26 मे 2023​
    आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.


Important Links For osmanabad.gov.in Recruitment2023

📑
PDF जाहिरात
✅
अधिकृत वेबसाईट



The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock