Jilhadhikari Karyalay Chandrapur Bharti 2023 | जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर येथे “या” रिक्त पदांसाठी नवीन भरती; १२ मे पूर्वी करा अर्ज

hanuman

Active member
satyamev-jayte-logo-1-1.jpg

Jilhadhikari Karyalay Chandrapur Bharti 2023


: Collector’s Office Chandrapur is inviting applications for the various vacant posts of Ombudsman from interested and eligible candidates. Eligible candidates apply before the 12th of May 2023. Further details are as follows:-

The recruitment notification has been declared by the Collector’s Office for interested and eligible candidates to fill vacant posts. The offline applications are invited for the Ombudsman posts. the job location for this recruitment is . Eligible candidates can send their applications to the mentioned address before the last date. The last date for application is the 12th of May 2023. For more details about Collector Office Chandrapur Recruitment 2023, Jilhadhikari Karyalay Chandrapur Bharti 2023, visit our website .​

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची अंमलबजावणी करतांना सर्व साधारण जनतेकडून प्राप् होणा-या तक्राराचा निपटारा करणे व योजनेच्या कामात पारदर्शकता राखण्याकरीता मनरेगा अतंर्गत केंद्र शासनाने दिनांक ०५ ऑगष्ट, २०२२ च्या अनुषंगाने चंद्रपूर जिल्हयाकरीता तक्रार निवारण प्राधिकारी (“Ombudsman”) यांची नेमणु करावयाची असल्यामुळे खालील प्रमाणे जाहीरात प्रसिध्दी करण्यात येत आहे
. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.​
इच्छुक उमेदवारांनी स्वतःची शैक्षणिक अर्हता व अनुभवासंबधीच्या (पदाकरीता इच्छुक सेवानिवृत्त अधिकारी यांचे प्रमाणपत्रांसह) जिल्हाधिकारी तथा जिल्हा कार्यक्रम समन्वयक यांचे नावाने अर्ज तयार करावा व सदर अर्ज उपजिल्हाधिकारी (रोहयो), चंद्रपूर यांचे नावाने (पत्ता जुनी जिल्हा कोषागार कार्यालय, चंदपूर) या कार्यालयात दिनांक १२.०५.२०२३ कार्यालयीन वेळेत सादर करावा. किंवा पंजीबद्ध डाकेने पाठवावे. तसेच उशिरा प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतलेले जाणार नाहीत.


या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif

  • पदाचे नाव – तक्रार निवारण प्राधिकारी
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण
  • वयोमर्यादा – 66 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – उपजिल्हाधिकारी (रोहयो), चंद्रपूर यांचे नावाने (पत्ता जुनी जिल्हा कोषागार कार्यालय, चंदपूर) या कार्यालयात
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 मे 2023

Educational Qualification For Jilhadhikari Karyalay Chandrapur Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
तक्रार निवारण प्राधिकारी१) उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा. उमदेवारास लोकप्रशासन/विधी, /सामाजिक कार्य/ शैक्षणिक पात्रता, किंवा व्यवस्थापनचा क्षेत्रातील किमान ३० वर्षाचा अनुभव असावा. उमेदवार चंद्रपूर जिल्हयातील रहिवासी असावा.


२) उमेदवाराचे वय ०१/०५/२०२३ रोजी ६६ वर्षापेक्षा जास्त नसावे.

३) उमेदवार हा कोणत्याही राजकिय पक्षाचा सदस्य नसावा.

४) उमेदवार हा स्वच्छ प्रतीमेचा, निदोष व प्रमाणिक असावा.

५) उमेदवार हा शारिरिकदृष्टया सुदृढ तसेच जिल्हयातील अति दुर्गम भागात दौरे, निरिक्षण करण्यास सक्षम असावा.

How To Apply For Collector Office Chandrapur Recruitment 2023

  • वरील भरतीसाठी उमेदवारांना अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्जाचा नमुना या वेबसाईटवर उपलब्ध आहे.
  • उमेदवारांनी अर्ज वरील दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावा.
  • उमेदवारांनी आवश्यक असलेली कागदपत्रे अर्जासोबत जोडावी.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 मे 2023 आहे.
  • मुदतीनंतर प्राप्त होणारे व अपूर्ण अर्ज स्वीकारण्यात येणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Collector Office Chandrapur Bharti 20223 Details

🆕
Name of Department
Jilhadhikari Karyalay Chandrapur
📥
Recruitment Details
Jilhadhikari Karyalay Chandrapur Recruitment 2023
👉
Name of Posts
Ombudsman
🔷
No of Posts
📂
Job Location
Chandrapur
✍🏻
Application Mode
Offline
✉
Address
Address Old District Treasury Office, Chandpur
✅
Official WebSite

Educational Qualification For Collector Office Chandrapur Recruitment 2023

Ombudsman 1) Candidate should be graduate of any discipline. Candidates should have at least 30 years of experience in public administration/law, /social work/ educational qualification, or management. Candidate should be a resident of Chandrapur District.

Jilhadhikari Karyalay Chandrapur Recruitment Vacancy Details

Ombudsman

All Important Dates For Jilhadhikari Karyalay Chandrapur Recruitment 2023

⏰
Last Date
12th of May 2023


2) Candidate’s age should not exceed 66 years as on 01/05/2023.

3) Candidate should not be a member of any political party.

4) The candidate should be of clean character, blameless and trustworthy.

5) The candidate should be physically fit and capable of conducting tours and observations in remote areas of the district.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.


Important Links For Jilhadhikari Karyalay Chandrapur Bharti 2023

📑
PDF जाहिरात
✅
अधिकृत वेबसाईट


Previous post –

: Collector’s Office Chandrapur is inviting applications for the various vacant posts of “Non-Government Member” from interested and eligible candidates. Eligible candidates apply before the 15th of April 2023. Further details are as follows:-

The recruitment notification has been declared by the Collector’s Office for interested and eligible candidates to fill 17 vacant posts. The offline applications are invited for the Non-Government Member posts. the job location for this recruitment is . Eligible candidates can send their applications to the mentioned address before the last date. The last date for application is the 15th of April 2023. For more details about Collector Office Chandrapur Recruitment 2023, Jilhadhikari Karyalay Chandrapur Bharti 2023, visit our website .​

जिल्हाधिकारी कार्यालय अंतर्गत अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग येथे “अशासकीय सदस्य” पदाच्या 17 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख
15 एप्रिल 2023​
आहे.​

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif

  • पदाचे नाव – अशासकीय सदस्य
  • पदसंख्या – 17 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हाधिकारी कार्यालय (पुरवठा शाखा) चंद्रपूर
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख
    15 एप्रिल 2023​

Jilhadhikari Karyalay Chandrapur Vacancy 2023

पदाचे नाव पद संख्या
अशासकीय सदस्य17 पदे

Educational Qualification For Jilhadhikari Karyalay Chandrapur Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
अशासकीय सदस्यRead PDF

How To Apply For Collector Office Chandrapur Recruitment 2023

  • वरील भरतीसाठी उमेदवारांना अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्जाचा नमुना या वेबसाईटवर उपलब्ध आहे.
  • उमेदवारांनी अर्ज वरील दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावा.
  • उमेदवारांनी आवश्यक असलेली कागदपत्रे अर्जासोबत जोडावी.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख
    15 एप्रिल 2023​
    आहे.
  • मुदतीनंतर प्राप्त होणारे व अपूर्ण अर्ज स्वीकारण्यात येणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Jilhadhikari Karyalaya Chandrapur Vacancy 2023 – Important Dates

Jilhadhikari Karyalay Chandrapur Bharti 2023


Collector Office Chandrapur Bharti 20223 Details

🆕
Name of Department
Jilhadhikari Karyalay Chandrapur
📥
Recruitment Details
Jilhadhikari Karyalay Chandrapur Recruitment 2023
👉
Name of Posts
Non-Government Member
🔷
No of Posts
17 Vacancies
📂
Job Location
Chandrapur
✍🏻
Application Mode
Offline
✉
Address
Collector’s Office (Supply Branch) Chandrapur
✅
Official WebSite

Educational Qualification For Collector Office Chandrapur Recruitment 2023

Non-Government MemberRead PDF

Jilhadhikari Karyalay Chandrapur Recruitment Vacancy Details

Non-Government Member17 Vaccancies

All Important Dates For Jilhadhikari Karyalay Chandrapur Recruitment 2023

⏰
Last Date
15th of April 2023

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.


Important Links For Jilhadhikari Karyalay Chandrapur Bharti 2023

📑
PDF जाहिरात
✅
अधिकृत वेबसाईट



The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock