Indian Bank Bharti 2023 | ७ वी पास ते पदवीधर उमेदवारांना इंडियन बँक मध्ये नोकरीची उत्तम संधी – विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरु

hanuman

Active member
Indian-Bank-Logo.png

Indian Bank Bharti 2023 Details


The recruitment notification is published by Indian Bank to fill various vacant posts of “Product Manager, Team Lead, Chartered Accountant, Faculty, Office Assistant, Watchman/Gardener”. There are a total of 21 vacancies are available to fil the posts. Interested and eligible candidates can submit their applications to the given mentioned address before the last date. The last date for submission of application is the 29th of May & 10th of June 2023. The official website of Indian Bank is . More detail is given below:-​

इंडियन बँक अंतर्गत “प्रॉडक्ट मॅनेजर, टीम लीड, चार्टर्ड अकाउंटंट, फॅकल्टी, ऑफिस असिस्टंट, वॉचमन/माळी” पदांच्या एकूण 21 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. प्रॉडक्ट मॅनेजर, टीम लीड, चार्टर्ड अकाउंटंट पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 मे 2023 आहे. तसेच, फॅकल्टी, ऑफिस असिस्टंट, वॉचमन/माळी पदांसाठी 10 जुन 2023 आहे.​

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif

इंडियन बँकेने स्पेशालिस्ट ऑफिसरच्या विविध पदांसाठी भरती काढली आहे. इच्छूक उमेदवार अर्ज करू शकतात. अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट indianbank.in वर जाऊ ऑनलाईन अर्ज करू शकतात. या प्रक्रियेंतर्गत १८ पदांची भरती केली जाईल. इंडियन बँकेमध्ये या भरतीतंर्गत उमेदवार अर्ज करू शकतात. अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख २९ मे २०२३ आहे. यानंतर रजिस्ट्रेशन केले जाणार नाही. इंडियन बँकेमध्ये भरती होण्यासाठी निवड प्रकियेतून जावे लागेल. यमध्ये निवड पात्रता, अनुभव आणि मुलाखतीच्या आधारावर होईल. यामध्ये उमेदवारांची कामगिरीही पाहायला मिळणार आहे. मुलाखतीसाठी एक किंवा अधिक व्यक्ती असू शकतात. अर्ज शुल्कबाबत सांगायचे झाल्यास, उमेदवाराला अर्ज करण्यासाठी १००० रुपये अर्ज शुल्क जमा करावे लागेल.​
  • पदाचे नावप्रॉडक्ट मॅनेजर, टीम लीड, चार्टर्ड अकाउंटंट, फॅकल्टी, ऑफिस असिस्टंट, वॉचमन/माळी
  • पद संख्या – 21 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – चेन्नई, बेंगळुरू, दिल्ली, कोलकाता, मुंबई
  • वयोमर्यादा –
    • प्रॉडक्ट मॅनेजर, टीम लीड, चार्टर्ड अकाउंटंट – 25 ते 35 वर्षे
  • अर्ज शुल्क –
    • प्रॉडक्ट मॅनेजर, टीम लीड, चार्टर्ड अकाउंटंट – Rs. 1,000/-
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – दिलेल्या संबंधित पत्त्यावर
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख –
    • प्रॉडक्ट मॅनेजर, टीम लीड, चार्टर्ड अकाउंटंट – 29 मे 2023
    • फॅकल्टी, ऑफिस असिस्टंट, वॉचमन/माळी पदांसाठी – 10 जुन 2023
  • निवड प्रक्रिया – मुलाखती

Indian Bank Vacancy 2023

पदाचे नाव पद संख्या
प्रॉडक्ट मॅनेजर05 पदे
टीम लीड07 पदे
चार्टर्ड अकाउंटंट06 पदे
फॅकल्टी01 पद
ऑफिस असिस्टंट01 पद
वॉचमन/माळी01 पद

Educational Qualification For Indian Bank Jobs 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
प्रॉडक्ट मॅनेजरBE / B.Tech / CA and / or MCA / M.Sc. IT
टीम लीडM.Tech / MBA (Marketing & Sales)
चार्टर्ड अकाउंटंटCA
फॅकल्टी1. Shall be a Graduate / Post Graduate viz. MSW/MA in Rural Development / MA in Sociology / Psychology / B.Sc. (Veterinary), B.Sc. (Horticulture), B.Sc. (Agri.), B.Sc.( Agri. Marketing)/ B.A. with B.Ed. etc.
ऑफिस असिस्टंट1. Shall be a Graduate viz. BSW/BA/B.Com./ with computer knowledge
वॉचमन/माळ 1. Should have passed 7th Standard


2. Shall have a flair for teaching and possess sound Computer Knowledge

3. Excellent communication skills in the local language are essential, fluency in English and Hindi will be an added advantage

4. Skills in Typing in the Local Language are essential.

5. Typing skills in Hindi / English typing, an added advantage

6. Previous experience as Faculty preferred


2. Knowledge of Basic Accounting is a preferred qualification

3. Shall be fluent in spoken and written local language.

4. Fluency in Hindi / English would be an added qualification

5. Shall be proficient in MS Office ( Word and Excel ), Tally & Internet

6. Skills in typing in the local language is essential, Typing skills in English an added advantage


2. Should have experience preferably in agriculture/ gardening/ horticulture

Salary Details For Indian Bank Mumbai Bharti 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
प्रॉडक्ट मॅनेजरNegotiable
टीम लीडNegotiable
चार्टर्ड अकाउंटंटNegotiable
फॅकल्टीConsolidated salary of Rs. 20,000/-
ऑफिस असिस्टंटConsolidated salary of Rs. 12,000/-
वॉचमन/माळीConsolidated salary of Rs. 6,000/-

How to Apply For Indian Bank Job Vacancy 2023

  1. उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावा.
  2. इतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  3. तसेच या वेबसाइटवर प्रकाशित केलेल्या पोस्ट आणि सूचनांचे तपशील काळजीपूर्वक पहा.
  4. उमेदवारांनी अर्ज तारखे अगोदर दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावे.
  5. प्रॉडक्ट मॅनेजर, टीम लीड, चार्टर्ड अकाउंटंट पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 मे 2023 आहे.
  6. तसेच, फॅकल्टी, ऑफिस असिस्टंट, वॉचमन/माळी पदांसाठी 10 जुन 2023 आहे.
  7. देय तारखेनंतर प्राप्त झालेला कोणताही अर्ज सरसकट नाकारला जाईल.
  8. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.​

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.


Important Links For Application 2023

📑
PDF जाहिरात (प्रॉडक्ट मॅनेजर, टीम लीड, चार्टर्ड अकाउंटंट)
📑
PDF जाहिरात (फॅकल्टी, ऑफिस असिस्टंट, वॉचमन/माळी )
👉
अर्ज नमुना (प्रॉडक्ट मॅनेजर, टीम लीड, चार्टर्ड अकाउंटंट)
👉
अर्ज नमुना (फॅकल्टी, ऑफिस असिस्टंट, वॉचमन/माळी )
✅
अधिकृत वेबसाईट

The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock