IBPS कंपनीसोबत ZP चा करार, पदभरतीचा मार्ग मोकळा, लवकरच होणार जाहिरात प्रसिद्ध – ZP Yavatmal Bharti 2023 | ZP Yavatmal Recruitment 2023

hanuman

Active member
zp-yavatmal-logo.jpg

ZP Yavatmal Bharti 2023


ZP Yavatmal Bharti 2023 – The agreement with IBPS Company has been signed by the Chief Executive Officer for the upcoming Zilla Parishad recruitment. The work of the roster is now in the final stage and the necessary information will be made available to the company. From this it is clear that the way for Zilla Parishad recruitment has been cleared. The hurdles for Zilla Parishad recruitment, pending for four years, are now being cleared. The company with which the contract was signed at the time of recruitment in 2023.​



आगामी काळात होवू घातलेल्या जिल्हा परिषद पदभरतीसाठी आयबीपीएस कंपनीसोबतच्या करारावर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची स्वाक्षरी घेण्यात आली आहे. रोस्टरचे काम आता अंतीम टप्यात असून, आवश्यक ती माहिती कंपनीला उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यावरून जिल्हा परिषद पदभरतीचा मार्ग मोकळा झाल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. चार वर्षांपासून प्रलंबित असलेल्या जिल्हा परिषद पदभरतीसाठी येणारे अडथळे आता दूर होत आहे. सन २०१९ मधील पदभरतीवेळी ज्या कंपनीसोबत करार झाला होता. मात्र, परिक्षा होवूच शकली नाही. तर कंपनीनेसुद्धा उमेदवारांचे पैसेसुद्धा परत दिले नाही. आता ग्रामविकास विभागाने नव्याने पदभरती घेण्याच्या दृष्टीने वेळोवेळी शासन निर्णय निर्गमित केले. या शासन निर्णयाची अंमलबजावणी जिल्हा परिषद प्रशासन करीत आहे, परंतू अडथळे मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहे. ह्या अडथळ्यांची मालिका खंडीत करताना प्रशासनाच्या नाकिनऊ येत आहे. मध्यंतरी पेसा क्षेत्रातील बिंदूनामावलीचा खोडा झाला होता. तर आयबीपीएस कंपनीसोबत परिक्षेच्या दृष्टीने निर्णय घेण्यात आला. दरम्यान, कंपनीने जिल्हा परिषदेकडे करारनामा पाठविला होता. करारनाम्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांची स्वाक्षरी झाली आहे.

गेल्या चार वर्षांपासून जिल्हा परिषदेची पदभरती झाली नाही. परिणामी, होतकरू, अभ्यासू तरूणांचा शासन विरोधी संताप मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मागिल वर्षभरापासून पदभरतीची आशा पुन्हा पल्लवीत झाली आहे. मात्र, अडथळ्यांच्या मालिकांनी उच्चांक पातळी गाठली आहे. आता परिक्षेच्या दृष्टीने उमेदवारांची उत्सूकता शिगेला पोहचली आहे.

या परिक्षाच्या घेण्यासाठी आवश्यक असलेले अॅप्लिकेशन पोर्टल विकसित करण्याचे काम आयबीपीएस कंपनीस्तरावर सुरू आहे. त्यासाठी जाहिरातीचा नमुना, रिक्त पदांची आरक्षण प्रवर्गनिहाय माहिती, वयोमर्यादा व शैक्षणिक आर्हतेबाबत कंपनीस सर्व नोडल अधिकारी उपलब्ध करून देणार आहे. एकंदरीत जिल्हा परिषद पदभरतीचा मार्ग आता मोकळा झाला असून, लवकरच पदभरतीची जाहीरात प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे.​



: Zilla Parishad Yavatmal has recently announced recruitment notification for the posts of “Advocate, Legal Consultant”. Interested and eligible candidates can apply before the 15th of December 2022. The official website of ZP Yavatmal is zpyavatmal.gov.in. More details are as follows:-​

जिल्हा परिषद यवतमाळ अंतर्गत “वकील, विधी सल्लागार” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 डिसेंबर 2022 आहे.​

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif

  • पदाचे नाव – वकील, विधी सल्लागार
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – यवतमाळ
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – सामान्य प्रशासन विभाग, जिल्हा परिषद यवतमाळ
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख15 डिसेंबर 2022
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • मुलाखतीचा पत्ता – दिलेल्या संबंधित पत्त्यावर
  • मुलाखतीची तारीख – 19 डिसेंबर 2022

Educational Qualification For ZP Yavatmal Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
वकील1. पात्रता:
विधी सल्लागार1. पात्रता:


अ) एल. एल. बी. किंवा त्यापेक्षा जास्त

ब) बार कौन्सील ऑफ महाराष्ट ॲड गोवा किंवा बार कौन्सील ऑफ इंडिया येथील नोंदणी

2. अनुभव: त्या न्यायालयात वकील व्यवसाय केल्याचा07 वर्षाचा अनुभव


अ) एल. एल. बी. किंवा त्यापेक्षा जास्त

ब) बार कौन्सील ऑफ महाराष्ट ॲड गोवा किंवा बार कौन्सील ऑफ इंडिया येथील नोंदणी

2. अनुभव: त्या न्यायालयात वकील व्यवसाय केल्याचा 10 वर्षाचा अनुभव

How To Apply For Zilla Parishad Yavatmal Recruitment 2023

  • वरील पदांकरिता अर्ज ऑफलाईन सक्षम पद्धतीने करायचा आहे.
  • अर्जाचा नमुना, अटी व शर्ती या संकेतस्थळावर उपलब्ध राहील
  • उमेदवारांनी अर्ज वरील दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावा.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 डिसेंबर 2022 आहे.
  • विहीत मुदत काळात प्राप्त न झालेल्या अर्जाचा विचार कोणत्याही परस्थितीत करण्यात येणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Selection Process For ZP Yavatmal Vacancy 2023

  • वरील भरतीकरिता उमेदवारांची निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे केली जाईल.
  • मुलाखतीच्या वेळेस मुळ प्रमाणपत्र सोबत आणणे आवश्यक आहे.
  • मुलाखत 19 डिसेंबर 2022 रोजी दिलेल्या संबंधित पत्त्यावर घेतली जाईल.
  • मुलाखतीस येण्या-जाण्याकरीता उमेदवारास कोणत्याही प्रकारचा भत्ता दिला जाणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.​


Important Links For
Zilla Parishad Yavatmal Bharti 2023 | zpyavatmal.gov.in Recruitment 2023

📑
PDF जाहिरात (वकील)
📑
PDF जाहिरात (विधी सल्लागार)
✅
अधिकृत वेबसाईट


The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock