HSC Result 2023: बारावीचा निकाल उद्या, कसा आणि कुठे चेक कराल !

hanuman

Active member
Maha-HSC-Board-Logo.jpg

Maharashtra HSC 12th Exam Result 2023


HSC Result 2023 : Maharashtra Board HSC Board Exam Result 2023 Updates- The Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education will declare the result of Class 12th tomorrow. Students will be able to check their 12th result online at 2 pm. The 10th-12th examination was conducted in the month of February-March through the Pune Board. Maharashtra board result 2023 class 12 direct links will be available soon. :-

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल उद्या जाहीर करण्यात येणार आहे. दुपारी दोन वाजता बारावीचा निकाल विद्यार्थ्यांना ऑनलाईन पाहता येणार आहे. पुणे बोर्डाच्या माध्यमातून फेब्रुवारी-मार्च महिन्यात दहावी-बारावीची परीक्षा पार पडली होती. कोरोनानंतर पहिल्यांदाच पूर्वीप्रमाणेच परीक्षा घेण्यात आली, पण त्यावेळी कॉपीमुक्त परीक्षेसाठी ‘नांदेड पॅटर्न’ राबविला. त्यामुळे निश्चितपणे कॉपी प्रकरणांमध्ये मोठी घट झाल्याचे पहायला मिळाले. परीक्षेनंतर शिक्षकांनी मुदतीत उत्तरपत्रिकांची तपासणी केली आहे. त्यामुळे उद्या म्हणजे (२५ मे) दुपारी दोन वाजता निकाल जाहीर होणार आहे.


गुणपत्रिका 5 जून रोजी महाविद्यालयात मिळणार

12वीचा निकाल जाहीर झाल्यानंतर 26 मे पासून 5 जून पर्यंत विद्यार्थ्यांना गुण पडताळणीसाठी संकेतस्थळावर अर्ज करता येईल. तर गुणपत्रिका 5 जून रोजी महाविद्यालयात मिळणार आहे.

Maharashtra HSC Result 2023


निकालानंतर प्रवेश प्रक्रिया

यंदापासून नवीन राष्ट्रीय धोरणाची अंमलबजावणी राज्यातील सर्वच अकृषिक विद्यापीठांमध्ये होणार आहे. त्यामुळे बारावीनंतरचे शिक्षण आता त्या धोरणानुसारच घ्यावे लागणार आहे. त्याचीही तयारी युद्धपातळीवर सुरु झाली आहे.

बारावीच्या निकालानंतर विद्यार्थ्यांच्या प्रवेशाला काही दिवसांचा अवधी मिळणार आहे. साधारणत: ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून विद्यापीठांचे नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होईल.





मित्रांनो, खालील अधिकृत लिंक वरून आपण उद्या दुपारी १ पासून सरळ निकाल बघू शकता, तसेच साईट स्लो झाल्यास आम्ही नवीन लिंक्स वेळेवर अपडेट करूच, तेव्हा महाभरतीवरून निश्चित निकाल बघा !​




  • आपला रोल नंबर आणि इतर माहिती भरा
  • यानंतर सबमिटवर क्किक केल्यानंतर निकाल तुमच्या समोर असेल.

निकाल जाहीर झाल्यानंतर ऑनलाईन निकाल बघताना तुमचा रोल नंबर, आईचं नाव, वडिलांचं नाव, तुमचं नाव, तसंच सर्व गुणांची बेरीज आणि टक्केवारी एकदा नक्की तपासून घ्या. तसंच तुमच्या आणि वडिलांच्या पूर्ण नावाचं स्पेलिंगही तपासून घ्या. जेणेकरून तुम्हाला कुठेही प्रवेश घेण्यात अडचण होणार नाही.

12th result 2023 Maharashtra board by name

12th result 2023 Maharashtra board by School

12th result 2023 Maharashtra board by Roll Number






The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock