Govt ITI Parbhani Bharti 2023 | शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था परभणी अंतर्गत विविध रिक्त पदांकरिता मुलाखती आयोजित!!

hanuman

Active member
ITI-Logo.png

Govt ITI Parbhani Bharti 2023


: Govt ITI (Government Industrial Training Institute ) has announced recruitment notification for the various vacant posts of “Craft Instructor”. Interested and eligible candidates may attend the walk-in interview scheduled on the 21st of June 2023. The official website of Govt ITI Parbhani is parbhani.gov.in. Further details are as follows:-​

Govt DVET ITI Bharti 2023

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था अंतर्गत “शिल्प निदेशक” पदाच्या 04 रिक्त रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी विहीत शैक्षणिक अर्हता व अनुभव धारण करणा-या इच्छूक उमेदवारांनी मुळ कागदपत्र व दोन सांक्षाकित प्रती दिनांक 21/06/2023 रोजी सकाळी ठिक 10.00 वाजता औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जिंतूर रोड, परभणी येथे प्रत्यक्ष हजर रहावे.​

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif

  • पदाचे नाव – शिल्प निदेशक
  • पदसंख्या – 04 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • मुलाखतीचा पत्ता – शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जिंतूर रोड, परभणी
  • मुलाखतीची तारीख – 21 जुन 2023

Govt ITI Parbhani Vacancy 2023

पदाचे नाव पद संख्या
शिल्प निदेशक04 पदे

Educational Qualification For Govt ITI Parbhani Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
शिल्प निदेशकशैक्षणीक अहंता :- ही संबंधीत शाखेतील पदवी/ पदवीका / आयटीआय + सीआयटीएस किंवा सीटीआय.


अनुभव :- (i) पदवीसाठी 1 वर्षे

(ii) पदवीकासाठी 2 वर्षे

(iii) आयटीआय साठी 3 वर्षे आवश्यक राहील.

Salary Details For Govt ITI Parbhani Jobs 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
शिल्प निदेशकउपरोक्त शासन निर्णय अन्वये सैध्दांतिकसाठी प्रति तास (घडयाळी तासाप्रमाणे) 250/- व प्रात्यक्षिकसाठी प्रति तास (घडयाळी तासाप्रमाणे) 125/- प्रति तास प्रमाणे देय राहील.

Selection Process For Government Industrial Training Institute Parbhani Recruitment 2023

  • वरील निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
  • उपस्थीतीत पात्रताधारक उमेदवारांना मुलाखत / कौशल्य चाचणी घेवुन अंतिम निवड करण्यात येईल.
  • मुलाखतीच्या वेळी उमेदवारांनी सर्व मूळ कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.
  • अर्जाचा नमुना parbhani.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असुन त्यावरुन download करावा अथवा प्रत्यक्ष संस्थेत उपस्थित राहुन कार्यालयातुन प्राप्त करावा.
  • उमेदवारांना स्वखर्चाने मुलाखतीला हजर राहावे लागेल.
  • मुलाखतीची तारीख 21 जुन 2023 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Govt ITI Parbhani Vacancy details 2023


Govt ITI Parbhani Vacancy details 2023




भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.


Important Links For Government Industrial Training Institute Parbhani Bharti 2023 | parbhani.gov.in Recruitment 2023

📑
PDF जाहिरात
✅
अधिकृत वेबसाईट



The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock