GMC धुळे येथे नोकरीची उत्तम संधी; 86 रिक्त पदांची भरती सुरू | GMC Dhule Bharti 2023

hanuman

Active member
gmc-dhule.jpg

GMC Dhule Bharti 2023 Details


: GMC Dhule (Shri Bhausaheb Hire Government Medical College and General Hospital, Dhule) has published the recruitment notification for the interested and eligible candidates to fill various vacant posts of “Assistant Professor, Manager/ Resident Officer/ Resident Officer, Junior Resident, Medical Officer, and Transfusion Officer”. Interested and eligible candidates can apply before the 19th of May 2023. Further details are as follows:-​

Bhausaheb Hire Government Medical College Dhule Bharti 2023

श्री. भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, येथे सहाय्यक प्राध्यापक, प्रबंधक/ आवासी अधिकारी/ निवासी अधिकारी, कनिष्ठ निवासी, वैद्यकीय अधिकारी व रक्तसंक्रमण अधिकारी पदांच्या एकूण 86 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 मे 2023 आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्यावर आपले अर्ज पाठविणे. तसेच सहाय्यक प्राध्यापक या पदाकरिता मुलाखतीचे आयोजन २४ मे २०२३ या तारखेला केलेले आहे आणि इतर पदांकरिता मुलाखतीचे आयोजन हे २५ मे २०२३ ला केलेले आहे .​

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif

  • पदाचे नाव – सहाय्यक प्राध्यापक, प्रबंधक/ आवासी अधिकारी/ निवासी अधिकारी, कनिष्ठ निवासी, वैद्यकीय अधिकारी व रक्तसंक्रमण अधिकारी
  • पद संख्या – 86 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण
  • वयोमर्यादा
    • सहाय्यक प्राध्यापक, वैद्यकीय अधिकारी व रक्तसंक्रमण अधिकारी –
      • इतर उमेदवार – 40 वर्षे
      • मागासवर्गीय उमेदवार – 45 वर्षे
  • अर्ज शुल्क – रु. 250/-
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – डीन कार्यालय, श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रेसिडेन्सी पार्क हॉटेल समोर, मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग, सुरत साक्री बायपास, चाकरबर्डी परिसर, धुळे, जिल्हा- धुळे, महाराष्ट्र-424002.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 मे 2023
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • मुलाखतीची तारीख
    • सहाय्यक प्राध्यापक – २४ मे २०२३
    • इतर पदांकरिता – २५ मे २०२३
  • मुलाखतीचा पत्ता – मा. अधिष्ठाता कार्यालय, श्री. भाऊसाहेबहिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,धुळे

GMC Dhule Vacancy 2023

पदाचे नाव पद संख्या
सहाय्यक प्राध्यापक59 पदे
प्रबंधक/ आवासी अधिकारी/ निवासी अधिकारी14 पदे
कनिष्ठ निवासी – 2 01 पद
कनिष्ठ निवासी – 3 01 पद
वैद्यकीय अधिकारी व रक्तसंक्रमण अधिकारी11 पदे

Educational Qualification For GMC Dhule Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
सहाय्यक प्राध्यापकसहाय्यक प्राध्यापक या पदासाठी संबंधीत विषयात एम.डी./एम. एस अशी अर्हता तसेच महाराष्ट्र शासनाच्या प्रचलित नियमानुसार लागू राहील.
प्रबंधक/ आवासी अधिकारी/ निवासी अधिकारीउमेदवारांने मान्यताप्राप्त एम.बी.बी.एस विद्यापिठाची पदवी परिक्षा पास केलेली असावी.
कनिष्ठ निवासी – 2 उमेदवारांने मान्यताप्राप्त एम.बी.बी.एस विद्यापिठाची पदवी परिक्षा पास केलेली असावी.
कनिष्ठ निवासी – 3 उमेदवारांने मान्यताप्राप्त एम.बी.बी.एस विद्यापिठाची पदवी परिक्षा पास केलेली असावी.
वैद्यकीय अधिकारी व रक्तसंक्रमण अधिकारीरक्त संक्रमण या पदासाठी सबांधीत विषयात एम.डी./एम.एस/एम.बी.बी.एस. अशी अर्हता व वैद्यकीय अधिकारी करिता एम.बी.बी.एस. अर्शी अर्हता तसेच महाराष्ट्र शासनाच्या प्रचलित नियमानुसार लागू राहील.

Salary Details For Bhausaheb Hire Government Medical College Dhule Recruitment 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
सहाय्यक प्राध्यापकRs. 1,10,000/-
प्रबंधक/ आवासी अधिकारी/ निवासी अधिकारी
कनिष्ठ निवासी – 2
कनिष्ठ निवासी – 3
वैद्यकीय अधिकारी व रक्तसंक्रमण अधिकारीRs. 80,000/-

How To Apply For Government Medical College Dhule Bharti 2023

  1. या भरतीकरिता अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्जाचे विहित नमुने अधिकृत वेबसाइट dhule.gov.in वर उपलब्ध आहेत.
  3. र्जात नमूद कागदपत्रे / प्रमाणपत्रांच्या साक्षांकित केलेल्या प्रती अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.
  4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 मे 2023 आहे.
  5. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Selection Process – GMC Dhule Jobs 2023

  • वरील पदांकरिता निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीकरिता उपस्थित राहावे.
  • मुलाखतीचे वेळी उमेदवारांनी मुळ प्रमाणपत्रांसह व साक्षांकित केलेल्या प्रतीसह मुलाखतीच्या ठिकाणी स्वखर्चाने हजर राहावे.
  • सहाय्यक प्राध्यापक या पदाकरिता मुलाखतीचे आयोजन २४ मे २०२३ या तारखेला केलेले आहे आणि इतर पदांकरिता मुलाखतीचे आयोजन हे २५ मे २०२३ ला केलेले आहे .
  • अधिक माहिती करिता कृपया PDF जाहिरात बघावी.

अधिक माहिती करिता कृपया PDF जाहिरात बघावी.


Important Links For GMC Dhule Recruitment 2023 | sbhgmcdhule.org Recruitment 2023

📑
PDF जाहिरात
✅
अधिकृत वेबसाईट



The recruitment notification has been declared from the respective department for the interested and eligible candidates. The application is invited for the “Assistant Professor, Manager/ Resident Officer/ Resident Officer, Junior Resident, Medical Officer, and Transfusion Officer“ under GMC Dhule Recruitment 2022. There are a total of 86 vacancies available to fill the posts. The employment place for this recruitment is Dhule. Applicants apply offline mode for GMC Dhule Jobs 2023. Interested and eligible candidates can send their applications to the mentioned address before the last date for Bhausaheb Hire Government Medical College Dhule Bharti 2023. The last date for submission of the applications is the 19th of May 2023. For more details about GMC Dhule Application 2023, visit our website .​


GMC Dhule Bharti 2023 Details

🆕
Name of Department
Shri Bhausaheb Hire Government Medical College and General Hospital, Dhule
📥
Recruitment Details
GMC Dhule Recruitment 2023
👉
Name of Posts
Assistant Professor, Manager/ Resident Officer/ Resident Officer, Junior Resident, Medical Officer, and Transfusion Officer
🔷
No of Posts
86 Vacancies
📂
Job Location
Dhule
✍🏻
Application Mode
Offline
✉
Address
Dean’s Office, Shri Bhausaheb Hiray Government Medical College, and General Hospital Dhule, District-Dhule, Maharashtra-424002
✅
Official WebSite

Educational Qualification For GMC Dhule Recruitment 2023

Assistant ProfessorFor the post of Assistant Professor M.D./M.S, such qualification will also be applicable as per prevailing rules of the Maharashtra Government.
Manager/ Resident Officer/ Resident OfficerCandidates should have passed the degree examination of a recognized MBBS university.
Junior Resident – 2Candidates should have passed the degree examination of a recognized MBBS university.
Junior Resident – 3Candidates should have passed the degree examination of a recognized MBBS university.
Medical Officer and Transfusion OfficerM.D./M.S./M.B.B.S. in related discipline

Age Criteria For GMC Dhule Jobs 2023

Open Categories 45 Years
Reserved Categories 40 Years

GMC Dhule Recruitment Vacancy Details

Assistant Professor59 Vacancies
Manager/ Resident Officer/ Resident Officer14 Vacancies
Junior Resident – 201 Vacancy
Junior Resident – 301 Vacancy
Medical Officer and Transfusion Officer11 Vacancies

All Important Dates | dhule.gov.in Recruitment 2023

⏰
Last Date
19th of May 2023

GMC Dhule Bharti Important Links

📑
Full Advertisement
✅
Official Website



The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock