GMC जळगाव अंतर्गत काम करण्याची उत्तम संधी !! विविध २२२ पदे भरण्यात‎ येणार | GMC Jalgaon Bharti 2023

hanuman

Active member
GMC-Jalgaon-logo.jpg

GMC Jalgaon Bharti 2023


: After the government sanctioned the posts, the GMC had repeatedly exchanged letters and demanded to fill up the posts. However, the DMER office in Mumbai did not pay attention to this. Finally, one and a half years ago, the contract was given to the supplier Yashodhara Mahila Industrial Cooperative Society for filling the posts. But the recruitment was stopped due to non-receipt of financial approval. Finally, after fixing the rate by the government, this approval was received ten days ago. Accordingly, now various 222 posts will be filled. It is said that one hundred nurses will be appointed in the first phase​

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व‎ रुग्णालयातील ४४ परिचारिकांच्या‎ बदल्या झाल्याने गेल्या दोन दिवसांपासून‎ मनुष्यबळाचा मोठा प्रश्न निर्माण झाला‎ अाहे. २८ परिचारिकांवर रुग्णालयाचे‎ काम सुरु आहे. रुग्णालयात शस्त्रक्रिया‎ पुढे ढकलल्या तर रुग्णांना अॅडमिट‎ करणे देखील बंद केल्याने रुग्णांचे हाल‎ होत आहेत. तर काही विभाग बंद‎ करण्याची वेळ रुग्णालयावर आली.‎ अखेर शासनाने‎ मंजुरी दिलेल्या दोनशेपैकी शंभर‎ अधिपरिचारिकांची कंत्राटी पद्धतीने‎ भरती तात्काळ करण्याचे आदेश दिले‎ आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत



Ne.gif


त्यानुसार पुरवठादाराकडून येत्या‎ चार दिवसात मनुष्यबळ पुरवले जाणार‎ असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.‎ दरम्यान, संचालनालय वैद्यकीय शिक्षण‎ आणि संशोधन, मुंबई यांनी केलेल्या‎ टाळाटाळ यांच्यामुळे ही परिस्थिती‎ उद्भवल्याचे सूत्रांनी सांगितले.‎ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व‎ रुग्णालयात परिचारिकांची ४५८ पदे मंजूर‎ असताना फक्त चार पदे भरण्यात आली.‎

  • तिढा कधी सुटणार,
  • चार दिवसांत शंभर अधिपरिचारिकांची कंत्राटी पद्धतीने नियुक्ती‎
  • जीएमसीत केस पेपरसाठी दाेन दिवसांपासून अशी गर्दी हाेते अाहे.‎

या जागांची कंत्राटी पद्धतीने हाेईल भरती‎ आहारतज्ञ १, औषधनिर्माता १०, क्ष-किरण सहाय्यक २,‎ लिपिक टंकलेखक ८, विद्युत यांत्रिकी १, अधिपरिचारिका‎ २०० अशा एकूण सहा विभागातील २२२ जागा भरण्यात‎ येणार आहेत. त्यासाठी पाच कोटी रुपयांची वित्तीय‎ मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे दिलासा मिळाला.‎ चार दिवसांत कर्मचारी रुग्णालयात रुजू हाेतील‎ शासनाच्या आदेशानुसार पहिल्या टप्प्यात शंभर अधीपरिचारिका‎ यांची नियुक्ती करण्यात येणार अाहे. येत्या चार दिवसांत त्या‎ रुग्णालयात रुजू होतील. या भरतीमुळे मनुष्यबळाचा प्रश्न कमी दूर‎ हाेईल. रुग्णसेवा सुरळीत होण्यासाठी माेठी मदत मिळेल.‎ – डॉ. गिरीश ठाकूर, अधिष्ठाता, जीएमसी‎

केलेल्या ६८ आणि जीएमसीच्या चार‎ अशा ७२ परिचारिकांवरच काम सुरु‎ होते. मात्र, आरोग्य विभागाने ४४‎ परिचारिकांच्या बदल्या केल्याने आता‎ साडेचारशे बेड असलेल्या रुग्णालयाचा‎ भार २८ परिचारिकांवर पडला आहे.‎ साडेतीनशे रुग्ण सध्या दाखल असताना‎ परिचारिकांना सेवा बजावताना तारेवरची‎ कसरत करावी लागते आहे. एका वॉर्डात‎ १५ ते २० रुग्णांवर फक्त दोनच‎ परिचारिका लक्ष ठेवून आहेत.‎ जळगावचे शासकीय वैद्यकीय‎ महाविद्यालय व रुग्णालय सुरु होऊन‎ पाच वर्षे झाले तरी अद्याप ४५४ पदे‎ भरण्यात आली नाहीत. सुरवातीला‎ भरण्यात आलेल्या सर्व परिचारिका या‎ जीएमसीच्या आहेत. उर्वरित परिचारिका‎ जिल्हा रुग्णालयाने वर्ग केलेल्या आहेत.‎

डीएमईआर कार्यालयाचा कानाडोळा

शासनाने पदे मंजूर‎ केल्यानंतर जीएमसीने‎ वारंवार पत्र व्यवहार‎ करून पदे भरण्याबाबत‎ मागणी केली होती. मात्र,‎ मुंबई येथील डीएमईआर‎ कार्यालयाने याकडे लक्ष‎ दिले नाही. अखेर दीड‎ वर्षांपूर्वी पदे भरण्याबाबत‎ यशोधरा महिला‎ औद्योगिक सहकारी संस्था‎ या पुरवठादाराला ठेका‎ देण्यात आला. पण वित्तीय‎ मान्यता न मिळाल्याने‎ भरती रखडली होती.‎ अखेर शासनाने दर‎ निश्चित केल्याने दहा‎ दिवसांपूर्वी ही मान्यता‎ मिळाली. त्यानुसार आता‎ विविध २२२ पदे भरण्यात‎ येणार आहेत. पहिल्या‎ टप्प्यात शंभर परिचारिका‎ नियुक्त करण्यात येईल‎ असे सांगण्यात अाले.‎


GMC Jalgaon Bharti 2022


: The recruitment notification has been declared from the GMC Jalgaon for the interested and eligible candidates to fill Assistant Professor and Medical Officer Posts. Eligible candidates can apply before the last date. The official website of GMC Jalgaon is gmcjalgaon.org. Further details are as follows:-​

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव येथे “सहायक प्राध्यापक, वैद्यकीय अधिकारी” पदांच्या एकूण 15 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 डिसेंबर 2022 आहे.​

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
  • पदाचे नाव – सहायक प्राध्यापक, वैद्यकीय अधिकारी​
  • पद संख्या – 15 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण
  • वयोमर्यादा – 40 वर्षे
  • अर्ज शुल्क – रु. 250/-
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज करण्याचा पत्ता – दिलेल्या संबंधित पत्त्यावर
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 डिसेंबर 2022
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – मा. अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव (परिषद हॉल)
  • मुलाखतीची तारीख
    • सहायक प्राध्यापक – 21 डिसेंबर 2022
    • वैद्यकीय अधिकारी – 22 डिसेंबर 2022

GMC Jalgaon Vacancy 2022

पदाचे नाव पद संख्या
सहायक प्राध्यापक10 पदे
वैद्यकीय अधिकारी05 पदे

Educational Qualification For GMC Jalgaon Recruitment 2022

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
सहायक प्राध्यापकमान्यताप्राप्त विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी (एम.डी/एम.एस)
वैद्यकीय अधिकारीमान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी एम.बी.बी.एस

Salary Details For Government Medical College Jalgaon Recruitment 2022

पदाचे नाव वेतनश्रेणी
सहायक प्राध्यापकRs. 1,00,000/- per month
वैद्यकीय अधिकारीRs. 75,000/- per month

How to Apply For GMC Jalgaon Jobs 2022

  1. या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्जाचा नमुना व सविस्तर माहिती gmcjalgaon.orgया संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  3. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  4. अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडवी.
  5. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
  6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 डिसेंबर 2022 आहे.
  7. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Selection Process for Government Medical College Jalgaon Bharti 2022

  1. विहीत मुदतीत प्राप्त होणा-या अर्ज स्वीकृती व छाननी करुन पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी या संस्थेच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल
  2. पात्र उमेदवारांना प्रत्यक्ष मुलाखती करीता सर्व मुळ प्रमाणपत्रासह मुलाखतीकरिता संबंधित तारखेला दिलेल्या पत्यावर हजर राहावे.
  3. उमेदवार 21 & 22 डिसेंबर 2022 तारखेला मुलाखतीसाठी उपस्थित राहावे.
  4. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Document For GMC Jalgaon Vacancy 2022

अर्जासोबत पदाकरीता आवश्यक प्रमाणपत्रे:

  1. प्रथम द्वितीय व तृतीय वर्ष एम.बी.बी.एस. तसेच एम.डी., एम. एस.डी.एम., एमसी.एच. किंवा समतुल्य या सर्व परिक्षेची गुणपत्रिका व प्रयत्न प्रमाणपत्रे गुणपत्रिका नसल्यास परीक्षा पॉईट, ग्रेड प्रमाणपत्र.
  2. सर्व पदवी, पदविका व पदव्युत्तर पदवी परीक्षेची डिग्री प्रमाणपत्रे व अंतिम वर्षाची गुणपत्रिका
  3. एम.एम.सी. किंवा एम.सी.आय. नुतनीकरण केलेली नोंदणी प्रमाणपत्र.
  4. जातीचे प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र व आवश्यक असल्यास नॉनक्रिमीलेअर प्रमाणपत्र.
  5. जन्म दाखला/ शाळा / महाविद्यालय सोडल्याचा दाखला
  6. पॅनकार्ड व आधारकार्डची छायाप्रत इत्यादी कागदपत्रे / प्रमाणपत्राचा एक छायांकित संच

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.​


Important Links For gmcjalgaon.org Recruitment 2022

📑
PDF जाहिरात
✅
अधिकृत वेबसाईट




GMC Jalgaon Junior Clerk Bharti 2022 – Eligibility List


GMC Jalgaon Bharti 2022: Government Medical College, Jalgaon has been declared the Eligibility list of Junior Clerk Recruitment 2022. Click on the below link to download the list.​

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव ने कनिष्ठ लिपीक (कंत्राटी) पदभरतीची पात्रता यादी जाहीर केलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

Certificate Course in Modern Pharmacology या अभ्यासक्रमातंर्गत कनिष्ठ लिपीक (कंत्राटी) तत्वावर निव्वळ ११ महिन्याच्या कालावधीसाठी नियुक्ती देणेकामी इच्छुक उमेदवाराकडुन कार्यालयाचे पत्र जा.क्र.शावैमज/आस्था-३/सीसीएमपी/क.लि./कंत्राटी/नियुक्ती/ २१९०/२०२२, दि.२६/०५ /२०२२ अन्वये, अर्जाची मागणी करण्यात आलेली होती. तथापि सदर पदासाठी मुलाखतीस शैक्षणिक दृष्टया पात्र ठरत असलेल्या एकूण-२९ उमेदवारांची यादी आज दि.१०/०६/२०२२ रोजी सायंकाळी ०५.०० वाजता यावर व संस्थेच्या नोटीस बोर्डवर प्रसिध्द करण्यात येत आहे. पात्र ठरत असलेल्या उमेदवारांनी दि.१३/०६/२०२२ रोजी सकाळी ११.०० वाजता अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगांव या कार्यालयात स्वखर्चाने उपस्थित रहावे.​







Government Medical College, Jalgaon has declared a new recruitment notification for the interested and eligible candidates to fill various vacancies. The applications are invited for the Technician, Assistant Professor, Senior Resident, Teaching Instructor, Medical Officer posts. There are a total of 53 vacancies available to fill with the posts. The job location for this recruitment is Jalgaon. Applicants apply offline mode for GMC Jalgaon Recruitment 2022. Interested and eligible candidates can send their applications to the mentioned address before the last date. The last date of submission of the applications is the 17th of March 2022. For more details about GMC Jalgaon Application 2022, visit our website .​


Government Medical College Jalgaon Bharti 2022 Details

? Name of Department
Government Medical College, Jalgaon
? Recruitment Details GMC Jalgaon Recruitment 2022
? Name of PostsTechnician, Assistant Professor, Senior Resident, Teaching Instructor, Medical Officer
? No of Posts53 Vacancies
? Job LocationJalgaon
✍
? Application Mode
Offline
✉
Address
दिलेल्या संबंधित पत्यावर (मूळ जाहिरात वाचावी)
✅
Official WebSite

Educational Qualification For GMC Jalgaon Recruitment 2022

Assistant Professor Degree /Diploma
Senior Resident Post Graduate
Medical OfficerMBBS
Teaching Instructor
Technician 10th Pass, ITI

Application Fees For GMC Jalgaon Jobs 2022

Application Fees Rs. 250/-

GMC Jalgaon Recruitment Vacancy Details

Assistant Professor 15 Vacancies
Senior Resident 14 Vacancies
Medical Officer 06 Vacancies
Teaching Instructor16 Vacancies
Technician 02 Vacancies

All Important Dates | gmcjalgaon.org Recruitment 2022

⏰
Last Date
17th of March 2022

GMC Jalgaon Bharti Important Links

✅
Official Website



The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock