GIFSA Aurangabad Bharti 2023 | शासकीय न्यायवैद्यक विज्ञान संस्था औरंगाबाद येथे विविध रिक्त पदांची भरती; मुलाखती आयोजित!!

hanuman

Active member
GIFSA-LOgo.jpg

Government Institute of Forensic Science Aurangabad Bharti 2023


: GIFSA Aurangabad (Government Institute of Forensic Science Aurangabad) is going to conduct walk-in-interview for the various vacant posts of “Assistant Professor”. There are a total of 20 vacancies area available to fill the posts. Interested and eligible candidates may attend the walk in interview at the given mentioned address on the 17th of June 2023. The official website of GIFSA Aurangabad is gifsa.ac.in. More details about educational qualification & interview schedule is given below:-​

शासकीय न्याय सहाय्यक विज्ञान संस्था, औरंगाबाद येथे न्यायसहाय्यक विज्ञान, न्यायसहाय्यक रसायनशास्त्र, न्यायसहाय्यक जीवशास्त्र, संगणकशास्त्र व मानसशास्त्र या विषयाकरीता “सहाय्यक प्राध्यापक” पदाकरिता शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी तासिका तत्वावर 20 रिक्त जागा भरावयाच्या आहेत. सदर पदांसाठी शैक्षणिक अर्हता, आरक्षण व मानधन याविषीचे निकष विद्यापीठ अनुदान आयोग, नवी दिल्ली व महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार लागु राहतील. निकषाप्रमाणे इच्छुक व पात्र उमेदवारांनी दिनांक १९ जून २०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता संस्थेमध्ये मुलाखती करीता मुळ कागदपत्रासह स्वखर्चाने उपस्थित राहावे. सविस्तर माहिती करिता संस्थेचे संकेतस्थळ ला भेट दयावी.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif

  • पदाचे नाव – सहाय्यक प्राध्यापक
  • पदसंख्या – 20 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – शासकीय न्यायवैद्यक विज्ञान संस्था, निपत निरंजन नगर, केव्हस रोड, औरंगाबाद-431004
  • मुलाखतीची तारीख – १९ जून २०२३

GIFSA Aurangabad Vacancy 2023

पदाचे नाव पद संख्या
सहाय्यक प्राध्यापक20 पदे

Educational Qualification For GIFSA Aurangabad Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
सहाय्यक प्राध्यापक

Selection Process For Government Institute of Forensic Science Aurangabad Recruitement 2023

  • या भरतीकरीता निवड प्रकिया मुलाखद्वारे घेण्यात येणार आहे.
  • इच्छुक उमेदवारांनी नियोजित तारखा आणि वेळेवर मुलाखतीसाठी हजर राहावे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज व आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीसाठी हजर राहावे.
  • उमेदवार १९ जून २०२३ तारखेला दिलेल्या वेळेत मुलाखतीसाठी उपस्थित राहावे.
  • मुलाखतीला उपस्थित राहण्यासाठी उमेदवारांना कोणताही TA/DA दिला जाणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

GIFSA Aurangabad Vacancy details 2023


GIFSA Aurangabad Bharti 2023


भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.


Important Links For gifsa.ac.in Recruitment 2023

📑
PDF जाहिरात
✅
अधिकृत वेबसाईट



The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock