ESIS Hospital Aurangabad Bharti 2023
: The walk-in-interview is conducted by ESIS Hospital
to fill various vacant posts of “Medical Officer (Full Time)“. Eligible candidates may attend the walk-in interviews on 30th of May 2023. Further details are as follows:-
महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था, अंतर्गत “पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी” पदाच्या एकूण 05 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 30 मे 2023 आहे.
- पदाचे नाव – पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी
- पदसंख्या – 05 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
- वयोमर्यादा – 69 वर्षे
-
- नोकरी ठिकाण – संभाजीनगर
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- मुलाखतीचा पत्ता – प्रशासकीय वैद्यकीय अधिकारी कार्यालय, MS-ESIS सोसायटी RH-33, मनाली स्क्वेअर गोरख वाघ चौक, बजाज नगर, औरंगाबाद – 431136
- मुलाखतीची तारीख – 30 मे 2023
ESIS Hospital Aurangabad Vacancy 2023
पदाचे नाव | पद संख्या |
पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी | 05 पदे |
Educational Qualification For ESIS Hospital Aurangabad Recruitment 2023
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी | Minimum MBBS |
Salary Details For ESIS Hospital Aurangabad Jobs 2023
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
वैद्यकीय अधिकारी | As per GR dt 29/05/2020 |
Selection Process For Employees State Insurance Society Hospital Aurangabad Bharti 2023
- या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
- उमेदवार संबंधित तारखेला मुलाखतीसाठी वरील पत्यावर उपस्थित राहतील.
- वरील पद ही निव्वळ कंत्राटी स्वरूपाचे आहेत.
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज व आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीकरिता दिलेल्या वेळेत हजर राहावे.
- सदर पदांकरिता मुलाखती 30 मे 2023 रोजी घेण्यात येणार आहे.
- मुलाखतीसाठी किंवा पदावर रुजू होण्यासाठी कोणताही TA/DA स्वीकारला जाणार नाही.
- अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Document For ESIS Aurangabad Bharti 2023
- वयाच्या पुराव्यासाठी मॅट्रिकचे प्रमाणपत्र
- शैक्षणिक पात्रतेचा पुरावा
- MMC/MCI नोंदणी प्रमाणपत्रे
- जात आणि वैधता प्रमाणपत्र/नॉन क्रीमी लेयर प्रमाणपत्र
- अनुभव प्रमाणपत्रे
- दोन छायाचित्रे (पीपी आकार)
ESIS Aurangabad Vacancy 2023 details
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
The walk-in interview has been organized for the interested and eligible candidates under Maharashtra Employees State Insurance Society Hospital,
to fill various vacancies. The name of the post is Medical Officer (Full Time). There are a total of 05 vacancies available to fill the posts. The job location for this recruitment is
. Interested and eligible candidates may attend the walk-in interview at the mentioned address on the date of the interview. The walk-in interview will be conducted on the 30th of May 2023. For more details about ESIS Aurangabad Recruitment 2023, visit our website
.
The post appeared first on .