DVET 772 Posts ITI Answer Key Download 2023 – DVET ITI Written Examination Answer Key is available for downloading. Candidates can Download this Answer Key link given below. Also the details and instructions given below for downloading this PDF. For More updates keep visiting MahaBharti.in
कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या अधिपत्याखालील व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयांतर्गत राज्यातील विविध शासकीय संस्था/कार्यालयातील गट-क संवर्गातील विविध ७७२ पदे भरण्याकरिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्याबाबत दि.१६/०२/२०२३ रोजी या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती.
जाहिरातीच्या अनुषंगाने अर्ज केलेल्या उमेदवारांची सामायिक परीक्षा (CBT / CBT – १) रविवार दिनांक १६/०४/२०२३ रोजी घेण्यात आली. सदर परीक्षेची उत्तरतालिका (Answer key) उमेदवारांच्या लॉगीन मध्ये उपलब्ध करुन देण्यांत आलेली आहे.
The post appeared first on .