DLSA Nandurbar Bharti 2023 | जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नंदुरबार अंतर्गत ७ वी पास उमेदवारांना नोकरीची संधी!! विविध रिक्त पदांची नवीन भरती

hanuman

Active member
satyamev-jayte-logo-1.jpg

DLSA Nandurbar Bharti 2023


: DLSA (District Legal Service Authority Nandurbar) has announced recruitment notification for the various vacant posts of “Office Assistant, Receptionist – Cum-Data Entry Operator, Peon”. There are a total of 05 vacancies available to fill the posts. Interested and eligible candidates can submit their applications to the given mentioned address before the last date. The last date for submission of the application is the 13th of June 2023. The official website of DLSA Nandurbar is districts.ecourts.gov.in. More details are as follows:-​

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अंतर्गत लोक अभिरक्षा कार्यालय नंदुरबार येथे “कार्यालयीन सहाय्यक, रिसेप्शनिस्ट – कम-डेटा एंट्री ऑपरेटर, शिपाई” पदे भरवयाचे आहेत. सदरील नेमणुक पुर्णतः कंत्राटी पध्दतीने असून संबंधीतास कंत्राटीचे कालावधी पूर्ण होण्यापुर्वी केव्हाही कामावरून कमी करता येईल. सदर पदावर नंदुरबार येथील रहिवाशी असलेल्या उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल. उमेदवाराने दिलेल्या नमुन्यात नोदंणीकृत डाक पोच पत्राव्दारे आरपीएडी किंवा शिघ्र डाक सेवा ( स्पीड पोस्ट ) पोचपावतीसह किंवा कार्यालयीन कामकाजाची दिवशी सकाळी 11.00 ते सायंकाळी 05.30 वाजेपर्यंत जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नंदुरबार येथे ज्या पदासाठी अर्ज करावयाचा आहे त्याचे नाव लिफाफ्यावर लिहुन अधिक्षक, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, नंदुरबार यांच्याकडे दिनांक 13/06/2023 रोजी सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत अथवा त्यापूर्वी पोहोचतील अशा अंदाजाने आपले अर्ज पाठवावेत. दिनांक 13/06/2023 रोजीनंतर प्राप्त झालेले अर्ज अथवा इतर मार्गाने पाठवलेले किंवा लिफाफ्यावर पदाचे नाव नमुद न केलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत, याची उमेदवाराने नोंद घ्यावी.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif

  • पदाचे नावकार्यालयीन सहाय्यक, रिसेप्शनिस्ट – कम-डेटा एंट्री ऑपरेटर, शिपाई
  • पदसंख्या – 05 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण
  • वयोमर्यादा – 18 ते 38 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – अधिक्षक, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, नंदुरबार
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख13 जुन 2023
  • निवड प्रक्रिया – मुलाखती

DLSA Nandurbar Vacancy 2023

पदाचे नाव पद संख्या
कार्यालयीन सहाय्यक03 पदे
रिसेप्शनिस्ट – कम-डेटा एंट्री ऑपरेटर01 पद
शिपाई01 पद

Educational Qualification For DLSA Nandurbar Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
कार्यालयीन सहाय्यकअ) कमीत कमी पदवीधर अथवा कोणत्याही मान्यताप्रात्र विदयापीठाच्या कोणत्याही शाखेच्या पदवीधारकास आणि कायदयाच्या पदवीधारकास प्राधान्य दिले जाईल.
रिसेप्शनिस्ट – कम-डेटा एंट्री ऑपरेटर(अ) कमीत कमी पदवीधर अथवा कोणत्याही मान्यताप्राप्त विदयापीठाच्या कोणत्याही शाखेच्या पदवीधारकास आणि कायदयाच्या पदवीधारकास प्राधान्य दिले जाईल.
शिपाई7 वी पास


ब) शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा, किंवा शासकीय मंडळ अथवा आयटीआय व्दारे घेतली जाणारी 40 श.प्र.मि. वेगाची इंग्रजी टंकलेखक आणि 30 श.प्र.मि वेगाची मराठी टंकलेखक परीक्षा उत्तीर्ण असावा.

क) संगणकाचे ज्ञान असल्याबाबतचे खालील संस्थाकडील प्रमाणपत्रधारक असावा. डी.ओ. ई. ए. सी. सी / एन.आय.ई.एल.आय.टी. विदयापीठ, सी टंक, एम. एस. सी. आय. टी, व्यायसायिक शिक्षणक्रम -राज्य सरकार व्यायसायिक शिक्षणक्रम, आय. टी. आय केंद्र सरकार. आय.टी.आय, राज्य सरकार, मंडळ

ब)शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा, किंवा शासकीय मंडळ अथवा आय. टी. आय व्दारे घेतली जाणारी 40 श.प्र.मि. वेगाची इंग्रजी टंकलेखक आणि 30 श.प्र.मि वेगाची मराठी टंकलेखक परीक्षा उत्तीर्ण असावा.

क) संगणकाचे ज्ञान असल्याबाबतचे खालील संस्थाकडील प्रमाणपत्रधारक असावा. डी.ओ.ई.ए.सी.सी / एन.आय.ई.एल.आय.टी. विदयापीठ, सी टंक, एम.एस.सी. आय. टी, व्यायसायिक शिक्षणक्रम आय.टी. आय -केंद्र सरकार. आय. टी. आय, राज्य सरकार, तांत्रिक मंडळ

Salary Details For District Legal Service Authority Nandurbar Bharti 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
कार्यालयीन सहाय्यकRs. 15,000/- per month
रिसेप्शनिस्ट – कम-डेटा एंट्री ऑपरेटरRs. 15,000/- per month
शिपाईRs. 12,000/- per month

DLSA Nandurbar Jobs 2023 – Important Documents


ज्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाण्याची शक्यता आहे. त्यांनी मुलाखतीच्या वेळेस खालील प्रमाणपत्रांच्या साक्षांकीत प्रती आणि त्यांचे मुळ प्रमाणपत्र सादर करावे:

  1. जन्मतराखेचा दाखला किंवा पुरावा ( शाळा सोडल्याचा / जन्माचा / एस. एस. सी.
  2. अर्हता परीक्षा / पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्याबाबतचा दाखला. दाखला
  3. सन्माननीय व्यक्ती, ज्यांची नावे मुळ अर्जात नमुद केलेली आहे. त्यांनी दिलेला त्याचे / तिचे चारित्र चांगले असल्याबददलचा चारित्र्याचा दाखला.
  4. अर्हतेच्या रकान्यात नमुद केल्याप्रमाणे, संगणक प्रचालनाचे विहित ज्ञान असल्याबाबतचा विद्यापीठ / संस्थेने दिलेला दाखला.
  5. इंग्रजी व मराठी टंकलेखनातील आवश्यक वेग असल्याबाबतचा शासकीय परीक्षा ब्युरो, महाराष्ट्र शासन किंवा शासकीय मंडळ किंवा आयटीआय यांनी दिलेला दाखला.
  6. संबंधीत जिल्हा सरकारी रूग्णालयातील जिल्हा शल्यचिकित्सक / वैद्यकीय अधिक्षक यांनी दिलेला दिव्यंगत्वाचा दाखला, लागु असल्यास
  7. शासन विहित करेल त्या प्राधिक-याने दिलेला जातीचा दाखला जेथे लागु असेल तेथे.
  8. छोटया लहान कुटुंबाबतचे प्रतिज्ञापत्र नमुना

How To Apply For District Legal Service Authority Nandurbar Recruitment 2023

  • या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • शेवटच्या तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज योग्यरित्या नाकारले जातील.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जुन 2023 आहे.
  • दिनांक 13/06/2023 रोजीनंतर प्राप्त झालेले अर्ज अथवा इतर मार्गाने पाठवलेले किंवा लिफाफ्यावर पदाचे नाव नमुद न केलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत, याची उमेदवाराने नोंद घ्यावी.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

DLSA Nandurbar Vacancy details 2023


DLSA Nandurbar Bharti 2023


भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.


Important Links For District Legal Service Authority Nandurbar Application 2023

📑
PDF जाहिरात
✅
अधिकृत वेबसाईट



The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock