DLSA Nanded Bharti 2023 | जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, नांदेड अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती सुरु, अर्ज करा!!

hanuman

Active member
maharashtra-logo-1.png

DLSA Nanded Bharti 2023


: DLSA (District Legal Services Authority, Nanded) is going to recruit interested and eligible candidates to fill various vacant posts of “Para Legal Volunteers”. There are a total of 50 vacancies available to fill the posts. Eligible candidates can apply before the last date. The last date for submission of the application is the 17th of June 2023. More details are as follows:-. More details are as follows:-​

मा. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांचे सर्वसामान्य किमान कार्यक्रमांतर्गत जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत राबविल्या जाणा-या विविध कायदेविषयक शिबीर व कार्यक्रमांसाठी Scheme for PLV (Revised) & Module for the orientation-Induction- Refresher Courses for PLV Training- Modalities: मार्गदर्शक सुचनेनुसार नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरण येथे पुढील एक वर्षाच्या कालावधीकरीता नव्याने “विधी स्वयंसेवकांची” नेमणुकी करावयाची आहे. त्यासाठी इच्छुक व्यक्तीकडून अर्ज मागविण्यात येत आहे. नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरण येथे एकूण 50 विधी स्वयंसेवकांची नियुक्ती करणे आहे. उपरोक्त पात्रतेच्या अनुषंगाने इच्छुक व्यक्तींनी सोबत जोडलेल्या विहित नमुन्यात अर्ज व आवश्यक कागदपत्रांच्या स्वसाक्षांकित प्रतीसह दिनांक 17 जुन, 2023 पर्यंत नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरण या कार्यालयात अर्ज दाखल करावे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif

  • पदाचे नावविधी स्वयंसेवक
  • पदसंख्या – 50 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरण या कार्यालयात
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख17 जुन, 2023

DLSA Nanded Vacancy 2023

पदाचे नाव पद संख्या
विधी स्वयंसेवक50 पदे

Educational Qualification For DLSA Nanded Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
विधी स्वयंसेवकविधी स्वयंसेवक म्हणून नेमणुकीसाठी खालील व्यक्ती अर्ज करु शकतात:


1. शिक्षक (निवृत्त शिक्षकासह )

2. निवृत्त शासकीय कर्मचारी किंवा जेष्ठ नागरीक

3. एम.एस.डब्लु. विद्यार्थी आणि शिक्षक

4. अंगणवाडी सेविका

5. डॉक्टर / चिकित्सक

6. विद्यार्थी/ विधी विद्यार्थी (आजपावेतो विधीज्ञ म्हणून नोंद नसलेले)

7. गैर राजकीय, सेवाभिमुख स्वयंसेवी संस्था आणि क्लबचे सदस्य.

8. महिला अतिपरिचित गटाचे सदस्य, मैत्री संघ आणि उपेक्षित / असुरक्षित गटांसह इतर स्वयं सेवी बचत गट महिला सदस्य.

How To Apply For District Legal Services Authority Nanded Bharti 2023

  • सदर पदाकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • उमेदवारांनी अर्ज वरील दिलेल्या पत्त्यावर पाठवावा.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जुन, 2023 आहे.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Selection Process For DLSA Nanded Jobs 2023

  • सदर भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
  • आलेल्या अर्जातून चाळणीद्वारे उमेदवारास मुलाखतीस बोलविण्यात येईल.
  • दाखल अर्जाच्या संख्येनुसार अर्जदारांना मुलाखतीची तारीख स्वतंत्ररित्या मा. जिल्हा न्यायालय, नांदेड च्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.


Important Links For District Legal Services Authority Nanded Recruitment 2023

📑
PDF जाहिरात
👉
अर्ज नमुना
✅
अधिकृत वेबसाईट



The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock