CIDCO Maharashtra Bharti 2023 Jobs Details
: CIDCO (City & Industrial Development Corporation of Maharashtra Limited) has published the recruitment notification for the various vacant posts of “Executive Engineer (Civil), Assistant Executive Engineer (Civil), Executive Engineer (Electrical), Assistant Executive Engineer (Electrical), Assistant Transportation Engineer, Senior Planner, Economist, Assistant Law Officer” posts. There are a total of 37 vacancies are available to fill the posts. Eligible candidates can apply Online mode before the last date. The last date for online application is the 11th of May 2023. The official website of CIDCO is cidco.maharashtra.gov.in. The Application process for this CIDCO Bharti 2023 is through Online Registration Mode. Also, the official PDF advertisement is given below, candidates are requested to go through the PDF advertisement carefully & verify all the details given before submitting application forms. We will keep adding more details about the CIDCO Bharti process so keep visiting MahaBharti for more job updates. Further details like Education qualification, Age criteria, How to apply & other important links are as follows:-
शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ महाराष्ट्र लिमिटेड अंतर्गत “कार्यकारी अभियंता (स्थापत्य), सहायक कार्यकारी अभियंता (स्थापत्य), कार्यकारी अभियंता (विद्युत), सहायक कार्यकारी अभियंता (विद्युत), सहायक परिवहन अभियंता, वरिष्ठ नियोजक, अर्थतज्ज्ञ, सहायक कायदा अधिकारी” पदांच्या एकूण 37 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 मे 2023 आहे.
- पदाचे नाव – कार्यकारी अभियंता (स्थापत्य), सहायक कार्यकारी अभियंता (स्थापत्य), कार्यकारी अभियंता (विद्युत), सहायक कार्यकारी अभियंता (विद्युत), सहायक परिवहन अभियंता, वरिष्ठ नियोजक, अर्थतज्ज्ञ, सहायक कायदा अधिकारी
- पद संख्या – 37 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – महाराष्ट्र
- अर्ज शुल्क –
- राखीव प्रवर्ग – रु. 1062/-
- खुला प्रवर्ग – रु. 1180/-
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज सुरू होण्याची तारीख – 11 एप्रिल 2023
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 मे 2023
CIDCO Bharti 2023 – Age Limit
CIDCO Vacancy 2023 | CIDCO Recruitment For Civil Engineer
पदाचे नाव | पद संख्या |
कार्यकारी अभियंता (स्थापत्य) | 10 पदे |
सहायक कार्यकारी अभियंता (स्थापत्य) | 03 पदे |
कार्यकारी अभियंता (विद्युत) | 01 पद |
सहायक कार्यकारी अभियंता (विद्युत) | 01 पद |
सहायक परिवहन अभियंता | 16 पदे |
वरिष्ठ नियोजक | 01 पद |
अर्थतज्ज्ञ | 01 पद |
सहायक कायदा अधिकारी | 04 पदे |
Educational Qualification For CIDCO Recruitment 2023
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
कार्यकारी अभियंता (स्थापत्य) | Degree in Civil Engineering from a recognized University or equivalent qualification as declared by the Govt. of Maharashtra. |
सहायक कार्यकारी अभियंता (स्थापत्य) | Degree in Civil Engineering of a recognized University or equivalent qualification as declared by Govt. of Maharashtra |
कार्यकारी अभियंता (विद्युत) | Degree in Electrical Engineering from a recognized University or equivalent qualification as declared by Govt. of Maharashtra. |
सहायक कार्यकारी अभियंता (विद्युत) | Degree in Electrical Electrical Engineering of a recognized University or equivalent qualification as declared by Govt. of Maharashtra. |
सहायक परिवहन अभियंता | Degree in Civil Engg. With Post Graduate in Traffic & Transportation Planning Transportation Engineering or Highway Engineering |
वरिष्ठ नियोजक | B.Arch or BE (Civil) or equivalent in Architecture or Civil Engineering and Post graduate degree/diploma in Town Planning. The candidate should be the Associate / Fellow Member of the Inst. of Town Planner, India |
अर्थतज्ज्ञ | MA (Economics) or Masters Degree in Economics Statistics. |
सहायक कायदा अधिकारी | Graduate of any recognized university in any discipline and 3 years degree course in law of any recognized university or 5 yrs degree course in Law of any recognized university after 12th |
Salary Details For CIDCO Jobs 2023
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
कार्यकारी अभियंता (स्थापत्य) | Rs, 67,000 – Rs. 2,08,700/- |
सहायक कार्यकारी अभियंता (स्थापत्य) | Rs, 56,100 – Rs. 1,77,500/- |
कार्यकारी अभियंता (विद्युत) | Rs, 67,000 – Rs. 2,08,700/- |
सहायक कार्यकारी अभियंता (विद्युत) | Rs, 56,100 – Rs. 1,77,500/- |
सहायक परिवहन अभियंता | Rs, 56,100 – Rs. 1,77,500/- |
वरिष्ठ नियोजक | Rs, 78,800 – Rs. 2,09,200/- |
अर्थतज्ज्ञ | Rs, 67,000 – Rs. 2,08,700/- |
सहायक कायदा अधिकारी | Rs, 56,100 – Rs. 1,77,500/- |
How To Apply For City & Industrial Development Corporation of Maharashtra Limited Bharti 2023
- या भरतीकरिता अर्ज उमेदवारांनी ऑनलाईन (पद्धतीने करायचा आहे.
- उमेदवार खालील दिलेल्या लिंक वरून ऑनलाईन अर्ज करू शकतात.
- अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
- अर्ज शुल्क भरणे अनिवार्य आहे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 मे 2023 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Selection Process For CIDCO Notification 2023
- वरील पदांसाठी उमेदवारांची निवड करताना 200 गुणांची ऑनलाईन परीक्षा पदनिहाय घेण्यात येणार असून सदर परीक्षेकरीता खालीलप्रमाणे अभ्यासक्रम असेल.
- चुकीच्या उत्तरासाठी गुण वजा केले जाणार नाहीत.
- लेखी परीक्षेमध्ये किमान 90 गुण प्राप्त करणारे उमेदवारच पुढील प्रक्रियेसाठी पात्र ठरतील.
- गुणवत्ता यादीत येण्याकरीता उमेदवाराने ऑनलाईन लेखी परीक्षेत एकूण गुणांच्या किमान 45% गुण प्राप्तकरणे आवश्यक राहील. विहित अर्हता / अटी / शर्ती पूर्ण करणाऱ्या पात्र उमेदवारांची सदर परीक्षेत प्राप्त गुणांच्या आधारे विहित आरक्षणानुसार निवड यादी बनविण्यात येईल.
- ऑनलाईन परीक्षेनंतर त्यात पात्र ठरलेल्या उमेदवारांची दिनांक 04.05.2022 रोजीच्या शासन निर्णय क्र. प्रानिमं 1222/प्र.क्र.54/का.13-अ नुसार मुलाखतीसाठी पात्र उमेदवारांची निवडसूची तयार करण्यात येऊन मुलाखत घेतली जाईल.
- अंतिम निवड करताना ऑनलाईन परीक्षा व मुलाखतीसाठी अनुक्रमे 200 व 25 असे एकूण 225 गुण असतील.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
| |
The post appeared first on .