Bhum Osmanabad Kotwal Bharti 2023 | ४थी पास उमेदवारांसाठी संधी! भूम तालुक्यात कोतवाल पदांची भरती सुरु – अर्ज करा

hanuman

Active member
satyamev-jayte-logo-1.jpg

Bhum Osmanabad Kotwal Bharti 2023


: Taluka Bhum in has issued the notification for the recruitment of “Kotwal“ Posts. There are a total of 02 vacancies available. The job location for these posts is Taluka Bhum in Osmanabad. The Candidates who are eligible for this post apply in Bhum, Osmanabad. All the eligible and interested candidates apply for this post from the given instruction along with all essential documents and certificates. Applicants apply before the last date. The last date to apply for the posts is 3rd July 2023. More details are as follows:-​

भूम तालुका, अंतर्गत कोतवाल पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 जुलै 2023 आहे.​

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif

  • पदाचे नावकोतवाल
  • पदसंख्या – 02 जागा
  • शैक्षणिक पात्रता – ४ थीपास
  • नोकरी ठिकाण – भूम तालुका,
  • वयोमर्यादा – 18 ते 40 वर्षे
  • अर्ज शुल्क –Rs. 20
  • परीक्षा शुल्क –
    • खुला प्रवर्गातील उमेदवारांसाठी – रु 500/-
    • मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी – रु. 400/-
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – तहसील कार्यालय, भूम
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख03 जुलै 2023
  • निवड प्रक्रिया – लेखी परीक्षा

Bhum Osmanabad Kotwal Vacancy 2023

पदाचे नाव पद संख्या
कोतवाल02 पदे

Educational Qualification For Bhum Osmanabad Kotwal Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
कोतवाल१. उमेदवार किमान चौथी उत्तीर्ण असावा.


२. उमेदवारास मराठी भाषा लिहिता व वाचता येणे आवश्यक आहे.

Salary Details For Bhum Osmanabad Kotwal Jobs 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
कोतवालRs. 15,000/- per month

How To Apply For Bhum Kotwal Bharti 2023

  • सदर पदासाठी करावयाच्या अर्जाचा नमुना तहसील कार्यालय, भूम येथे रुपये 20/- शुल्क भरुन उपलब्ध होईल. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर वर उपलब्ध करण्यात आलेला आहे.
  • अर्जासोबत स्वतःचे नाव व पत्ता नमूद केलेला व रुपये 5 चे पोस्टाचे तिकीट लावलेला लिफाफा जोडावा.
  • उमेदवाराने त्यांचे अलीकडील काळातील छायाचित्र आवेदन पत्रावर विहित जागी स्वसाक्षाकिंत करून घट्ट चिटकावे.
  • उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज सहपत्रासह तहसील कार्यालय, भूम येथे समक्ष अथवा पोस्टाने दिनांक 03.07.2023 पर्यंत कार्यालयीन वेळत पोहचतील अशा बेताने दाखल करावेत.
  • विहित मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या अर्जाचा विचार केला जाणार नाही व त्यासाठी हे कार्यालय जबाबदार राहणार नाही. तसेच या संबंधाने उमेदरांसमवेत कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
  • विहीत नमुन्यातील नसलेल्या अर्ज, विहित शुल्क भरना न केलेल्या उमेदवाराच्या अर्ज, विहित शैक्षणिक अहर्ता धारण न करणाऱ्या उमेदवारांचे अर्ज, अपूर्ण व चुकीचे भरलेले अर्ज, फोटो नसलेला व स्वसाक्षाकिंत न केलेला अर्ज आणि विहित मुदतीनंतर प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत व त्याबाबत कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Selection Process For Bhum Kotwal Recruitment 2023

  • महसुल व वनविभाग शासन निर्णय दिनांक 17.05.2023 नुसार 100 गुणांची लेखी परीक्षा असेल.
  • लेखी परीक्षा दिनांक 20.07.2023 रोजी सकाळी 11 ते 12.30 दरम्यान प्रवेशपत्राद्वारे कळविण्यात आलेल्या ठिकाणी घेण्यात येईल.
  • गुणवत्ता क्रम हा लेखी परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारावर म्हणजेच एकूण 100 गुणांपैकी मिळालेल्या गुणांच्या आधारावर राहील
  • लेखी प्रश्नपत्रिका इयत्ता चौथी पर्यंतच्या अभ्यासक्रमावर आधारित वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची असेल.
  • लेखी परीक्षेत सामान्य ज्ञान, अंकगणित, मराठी भाषा विषय व जिल्ह्याची भौगोलिक माहिती यांचा समावेश राहील.
  • लेखी परीक्षेत मिळालेल्या एकत्रित गुणांच्या आधारे गुणवत्ता धारण करणाऱ्या उमेदवारांना मूळ कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर अंतिम निवड यादी प्रसिद्ध करण्यात येईल.
  • लेखी परीक्षेसाठी उमेदवारांनी प्रवेश पत्रावरील दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Bhum Osmanabad Kotwal Vacancy details 2023


Bhum Osmanabad Kotwal Bharti 2023


भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.


Important Links For Bhum Osmanabad Kotwal Aapplication 2023 | osmanabad.gov.in Recruitment 2023

📑
PDF जाहिरात
✅
अधिकृत वेबसाईट



The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock