ASCDCL Bharti 2023 Details
: ASCDCL
(Aurangabad Smart City Development Corporation Limited, Aurangabad) has published the recruitment notification for interested and eligible candidates to fill the vacant posts of “Accountant, Office Peon”. Interested candidates may attend the walk-in interview on the 9th of May 2023 with all essential documents. The official website for ASCDCL is aurangabadsmartcity.in. Further details are as follows:-
Aurangabad Smart City Recruitment 2023
औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड, येथे लेखापाल, कार्यालयीन शिपाई पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भभरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 09 मे 2023 आहे.
- पदाचे नाव – लेखापाल, कार्यालयीन शिपाई
- पद संख्या – 02 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण –
- वयोमर्यादा –
- लेखापाल- 45 वर्षे
- कार्यालयीन शिपाई – 40 वर्षे
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- मुलाखतीचा पत्ता – डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र, आमखास मैदानाजवळ, छत्रपती संभाजी नगर-431001.
- मुलाखतीची तारीख – 09 मे 2023
Vacancy Details For ASCDCL Recruitment 2023
ASCDCL Recruitment 2023
पदाचे नाव | पद संख्या |
लेखापाल | 01 पद |
कार्यालयीन शिपाई | 01 पद |
Educational Qualification For Aurangabad Smart City Bharti 2023
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
लेखापाल | Post Graduate in Commerce from Recognised University; education in trasport management will be an added advantage |
कार्यालयीन शिपाई | 10th Pass with minimum 03 years exp in any organization |
Selection Process For Aurangabad Smart City Development Corporation Limited Recruitment 2023
- वरील भारतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
- पोस्टिंगचे ठिकाण औरंगाबाद, महाराष्ट्र असेल.
- मुलाखतीच्या वेळी उमेदवारांनी सर्व मूळ कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.
- उमेदवारांनी वरील दिलेल्या संबंधित पत्त्यावर मुलाखतीला उपस्थित राहावे.
- मुलाखतीला उपस्थित राहण्यासाठी कोणताही TA/DA दिला जाणार नाही.
- कोणतेही कारण न देता कोणताही अर्ज स्वीकारणे किंवा नाकारण्याचे अधिकार कंपनी राखून ठेवते.
- मुलाखतीची तारीख 09 मे 2023 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
| |
Aurangabad Smart City Development Corporation Limited, Aurangabad has organized walk-in interviews for interested and eligible candidates to fill 02 vacancies. The name of the posts is Accountant, Office Peon. The employment place for this recruitment is
. Interested and eligible candidates may attend an interview at the mentioned address with all essential documents on the 9th of May 2023. For more details about ASCDCL Recruitment 2023, Aurangabad Smart City Recruitment 2023, visit our website
.
The post appeared first on .