Ashta Peoples Bank Sangli Bharti 2023 | आष्टा पीपल्स बँक सांगली येथे विविध पदांची भरती; नवीन जाहिरात प्रकाशित!!

hanuman

Active member
logo-2-1.png

Ashta Peoples Bank Sangli Bharti 2023 Details


: Ashta Peoples Bank Sangli (The Ashta Peoples Co-Op Bank Ltd) – The recruitment notification for various vacant vacancies to fill with the “Chief Executive Officer, Branch Officer” posts. Interested and eligible candidates apply before the last date. The last date for submission of application is the 30th of June 2023. Further details are as follows:-​

आष्टा पीपल्स को-ऑप बँक लिमिटेड अंतर्गत सांगली, कोल्हापूर, सातारा येथे “मुख्य कार्यकारी अधिकारी, शाखाधिकारी” पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जुन 2023 आहे.​

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif

  • पदाचे नावमुख्य कार्यकारी अधिकारी, शाखाधिकारी
  • पद संख्या – विविध पदे
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण – सांगली, कोल्हापूर, सातारा
  • वयोमर्यादा
    • मुख्य कार्यकारी अधिकारी – 35 वर्षे
    • शाखाधिकारी – 35 ते 40 वर्षे
    • 📆
      Ne.gif
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन
  • ई-मेल पत्ताapcbashta@rediffmail.com
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता – मुख्य कार्यालय, मारुती रोड, कापड पेठ, आष्टा, ता. वाळवा, जि. सांगली ४१६३०१’
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 जुन 2023

Educational Qualification For Ashta Peoples Bank Sangli Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
मुख्य कार्यकारी अधिकारी१. B.Com., M.Com. / कोणत्याही शाखेचा पदवीधर, चार्टर्ड अकौंटंट व कॉस्ट अकौंटंट, CAIIB / DBF / MBA FINANCE, ICWA यांना प्राधान्य.
शाखाधिकारी१. B.Com., M.Com./ कोणत्याही शाखेचा पदवीधर, JAIIB, |CAIIB, MBA Finance. D.B.F. इ.


२. अनुभव बँकिंग क्षेत्रातील प्रशासकीय कामकाजाचा ८ वर्षांचा अनुभव असावा.


२. अनुभव बँकेच्या अधिकारी / शाखाधिकारी कामकाजातील ५ वर्षांचा अनुभव असावा

How To Apply For Ashta Peoples Bank Sangli Vacancy 2023

  • या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी आपले फोटो, वैयक्तिक माहिती, शैक्षणिक प्रमाणपत्रे, अनुभव इत्यादींच्या सत्यप्रत, नकलांसह आपले अर्ज वरील पत्त्यावर जाहिरात प्रसिध्द झालेपासून १० दिवसांच्या आत पगाराच्या अपेक्षेसह व माहितीसह मा. चेअरमन यांचे नावे बँकेचे ‘मुख्य कार्यालय, मारुती रोड, कापड पेठ, आष्टा, ता. वाळवा, जि. सांगली ४१६३०१’ यापत्त्यावर पोस्टाने / कुरिअरने अथवा वरील ई-मेल आयडीवर मेलद्वारे पाठविणेत यावे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जुन 2023 आहे.
  • इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर करताना अर्जासोबत आवश्यक कागदपत्र जोडावे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.


Important Links For Ashta Peoples Bank Bharti 2023 | Recruitment 2023

📑
PDF जाहिरात
✅
अधिकृत वेबसाईट





The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock