Arogya Vibhag Jalna Bharti 2025
: जालना आरोग्य विभाग 2025 मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्याची अपेक्षा आहे. जालना जिल्ह्यात आरोग्य सेवा सुधारण्यासाठी आरोग्य सेवक, परिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, फार्मासिस्ट, वैद्यकीय अधिकारी आणि इतर तांत्रिक व प्रशासनिक पदे भरण्याची आवश्यकता आहे. या पदांवर नियुक्ती होणाऱ्यांना जिल्ह्यातील विविध आरोग्य केंद्रांमध्ये काम करण्याची संधी मिळेल. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
अपेक्षित भरती प्रक्रियेची माहिती:
- पदांचे प्रकार:
- आरोग्य सेवक/सेविका
- प्रयोगशाळा तंत्रज्ञ
- स्टाफ नर्स
- वैद्यकीय अधिकारी
- फार्मासिस्ट
- इतर तांत्रिक व प्रशासनिक पदे
- पात्रता निकष:
- शैक्षणिक अर्हता: संबंधित पदांसाठी 10वी, 12वी, डिप्लोमा, किंवा पदवी आवश्यक असू शकते.
- वयोमर्यादा: सामान्यतः 18 ते 38 वर्षे (आरक्षित प्रवर्गासाठी सवलत लागू होईल).
- भरती प्रक्रिया:
- ऑनलाईन अर्ज नोंदणी
- लेखी परीक्षा व/किंवा मुलाखत
- कागदपत्र पडताळणी
तयारीसाठी सूचना:
उमेदवारांनी संबंधित पदाच्या शैक्षणिक पात्रतेची माहिती घेऊन तयारी करणे आवश्यक आहे. लेखी परीक्षा आणि मुलाखतीसाठी तयारी करतांना मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका आणि अभ्यासक्रमाचा वापर करणे उपयुक्त ठरू शकते. तसेच, आरोग्य विभागाशी संबंधित ताज्या घडामोडींची माहिती ठेवणे महत्त्वाचे आहे.
माहिती मिळवण्यासाठी:
- जालना जिल्ह्याचे अधिकृत संकेतस्थळ ( )
- महाराष्ट्र आरोग्य विभागाचे पोर्टल (arogya.maharashtra.gov.in)
अधिकृत अधिसूचना जाहीर झाल्यानंतर रिक्त जागा, अर्ज प्रक्रिया आणि पात्रता निकष याबद्दल सविस्तर माहिती मिळू शकते. त्यामुळे उमेदवारांनी संबंधित संकेतस्थळावर नियमितपणे तपासणी करणे आवश्यक आहे.
: Arogya Vibhag Jalna (Public Health Department
) is going to recruit interested and eligible candidates for the various vacancies to fill the posts of “Medical officer”. There are a total of 08 vacancies are available to fill the posts. The job location for this recruitment is
. Interested and eligible candidates may attend the walk-in interview at the given address on the 19th June 2024. More details are as follows:-
आरोग्य विभाग अंतर्गत “वैद्यकीय अधिकारी” पदांच्या एकूण 08 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 19 जून 2024 आहे.
- पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी
- पदसंख्या – 08 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण –
- वयोमर्यादा – 58 वर्षे
- आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator
- निवड प्रक्रिया – मुलाखती
- मुलाखतीचा पत्ता – जिल्हाधिकारी कार्यालय सभागृह जालना.
- मुलाखतीची तारीख – 19 जून 2024
Arogya Vibhag Jalna Vacancy 2024
पदाचे नाव | पद संख्या |
वैद्यकीय अधिकारी | 08 |
Eligibility Criteria For Arogya Vibhag Jalna Recruitment 2024
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
वैद्यकीय अधिकारी | M.B.B.S. / B.A.M.S. |
Selection Process For Arogya Vibhag Jalna Application 2024
- या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणर आहे.
- उमेदवार संबंधित तारखेला मुलाखतीसाठी वरील पत्यावर उपस्थित राहतील.
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज व आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीकरिता हजर राहावे.
- मुलाखत 19 जून 2024 रोजी दिलेल्या संबंधित पत्यावर घेण्यात येणार आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
The post appeared first on .