Anganwadi Ahmednagar Bharti 2023 | अहमदनगर श्रीगोंदा तालुकातील अंगणवाडीत “अंगणवाडी मदतनीस” पदांची भरती – लगेच अर्ज करा

hanuman

Active member
anganwadi sevika bharti

Anganwadi Ahmednagar Bharti 2023


: Ekatmik Bal Vikas Seva Yojana Prakalp Shrigonda, Dist. Ahmednagar is going to recruit interested and eligible candidates to fill up various posts of “Anganwadi Helpers”. Eligible candidates can submit their application to the given mentioned address before the last date. The last date of submission of the application should be the 23rd of June 2023. Further details are as follows:-​

एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय, श्रीगोंदा, पंचायत समिती श्रीगोंदा तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर, अंतर्गत खालील महसुली गावांमध्ये “अंगणवाडी मदतनिस मानधनी पदावर भरतीसाठी पात्र व इच्छुक आणि स्थानिक महिलांचे अर्ज मागविणेत येत आहेत. अर्ज स्विकारण्याचा कालावधी दिनांक १२/०६/२०२३ ते दिनांक २३/०६/२०२३ पर्यंत कार्यालयीन वेळेत (सुटीचे दिवस वगळून) अशी राहील. सदर भरतीची विस्तृत जाहिरात, अटी व शर्ती तसेच अर्ज नमुना स्थानिक ग्रामपंचायत कार्यालयात व तसेच अंगणवाडी कार्यालय येथे उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. संपूर्ण भरती प्रक्रिया ही महिला बाल विकास विभागाकडील शासन निर्णय दिनांक ०२/०२/२०२३ च्या शासन निर्णयातील कार्यपध्दतीचे तंतोतंत पालन करुन करण्यात येईल.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif




  • पदाचे नाव – अंगणवाडी मदतनीस
  • पद संख्या – 35 जागा
  • नोकरी ठिकाण – श्रीगोंदा तालुका,
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय, श्रीगोंदा, पंचायत समिती श्रीगोंदा तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर पिन कोड – ४१३७०१,
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 जून 2023

Anganwadi Ahmednagar Vacancy 2023

पदाचे नाव पद संख्या
अंगणवाडी मदतनीस35 पदे

Anganwadi Ahmednagar Bharti 2023


How To Apply For Anganwadi Ahmednagar Jobs 2023

  1. या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्जदारांनी कार्यालयास यापूर्वी केलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही त्यांनी पुनश्च नव्याने अर्ज कार्यालयास सादर करावेत.
  3. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  4. अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडवी.
  5. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
  6. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
  7. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 जून 2023आहे.
  8. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.



भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.


Important Links For Ekatmik Bal Vikas Vibhag Ahmednagar Bharti 2023

📑
PDF जाहिरात


Previous update –​

: Ekatmik Bal Vikas Seva Yojana Prakalp Parner, Dist. Ahmednagar is going to recruit interested and eligible candidates to fill up various posts of “Anganwadi Helpers”. Eligible candidates can submit their application to the given mentioned address before the last date. The last date of submission of the application should be the 27th of March 2023. Further details are as follows:-​

एकात्मिक बालविकास सेवा योजना कार्यालय अंतर्गत “अंगणवाडी मदतनीस” पदाच्या 48 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 मार्च 2023 आहे.​

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif


Anganwadi Ahmednagar Bharti 2023


  • पदाचे नाव – अंगणवाडी मदतनीस
  • पद संख्या – 48 जागा
  • नोकरी ठिकाण
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय पारनेर, जुनी पंचायत समिती पारनेर, ता. पारनेर, जि. अहमदनगर.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 मार्च 2023

Anganwadi Ahmednagar Vacancy 2023

पदाचे नाव पद संख्या
अंगणवाडी मदतनीस48 पदे

How To Apply For Anganwadi Ahmednagar Jobs 2023

  1. या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्जदारांनी कार्यालयास यापूर्वी केलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही त्यांनी पुनश्च नव्याने अर्ज कार्यालयास सादर करावेत.
  3. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  4. अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडवी.
  5. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
  6. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
  7. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 मार्च 2023आहे.
  8. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Anganwadi Ahmednagar Recruitment 2023 – Important Dates


Anganwadi Ahmednagar Bharti 2023


भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.​


Important Links For Ekatmik Bal Vikas Vibhag Ahmednagar Bharti 2023

📑
PDF जाहिरात



Ekatmik Bal Vikas Seva Yojana Prakalp Parner, Dist. Ahmednagar is going to recruit interested and eligible candidates to fill up various posts. The application is invited for the “Anganwadi Helper” posts under Ekatmik Bal Vikas Seva Yojana Bharti 2023. There are a total of 48 vacancies available to fill with the various posts. The job location for this recruitment is Parner, Dist. Ahmednagar. Applicants apply offline mode for Ahmednagar Anganwadi Recruitment 2021. Interested and eligible candidates can send their applications to the given address before the last date. The last date is the 27th of March 2023. For more details about Bal Vikas Prakalp Ahmednagar Anganwadi Bharti 2023, visit our website .​


Ekatmik Bal Vikas Seva Yojana Prakalp Karjat Bharti 2023 Details

🆕
Name of Department
Ekatmik Bal Vikas Seva Yojana Prakalp Parner, Dist. Ahmednagar
📥
Recruitment Details
Ahmednagar Anganwadi Recruitment 2023
👉
Name of Posts
Anganwadi Helper
🔷
No of Posts
48 Vacancies
📂
Job Location
Ahmednagar
✍🏻
Application Mode
Offline
✉
Address
Integrated Child Development Service Scheme Project Office Parner, Old Panchayat Samiti Parner, Tel. Parner, Dist. Ahmednagar.

Educational Qualification For Ahmednagar Anganwadi Recruitment 2023

Anganwadi Helper

ICDS Ahmednagar Maharashtra Vacancy Vacancy Details

Anganwadi Helper48 Vacancies

All Important Dates For Ahmednagar Anganwadi Jobs 2023

⏰
Last Date
27th of March 2023

Bal Vikas Prakalp Ahmednagar Anganwadi Bharti 2023 Important Links

📑
Full Advertisement

Integrated Child Development Services Scheme Ahmednagar Bharti 2023


Anganwadi Ahmednagar Bharti 2023 – Mega recruitment of 900 vacant posts of Anganwadi Sevaka, Helpers and Mini Sevaka is going on in the district through Integrated Child Development Service Yojana. Meanwhile, administrators will be on watch to conduct this process, which is always controversial, transparently. There are 21 integrated child development projects in the district. It has 5634 Anganwadis. 206 posts of Anganwadi sevaks are vacant at this place. 659 posts of Anganwadi Helpers have not been recruited. There are also 17 vacancies for mini servants. These seats were vacant for many days. However, now the recruitment process for these posts has started.​

एकात्मिक बालविकास सेवा योजनेतून जिल्ह्यात अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि मिनी सेविका अशा रिक्त 900 पदांची मेगा भरती सुरू आहे. दरम्यान, नेहमीच वादात सापडणारी ही प्रक्रिया पारदर्शीपणे पार पाडण्यासाठी प्रशासकांचा वॉच असणार आहे. जिल्ह्यात एकात्मिक बालविकासचे 21 प्रकल्प आहेत. यामध्ये 5634 अंगणवाड्या आहेत. या ठिकाणी अंगणवाडी सेविकांची 206 पदे रिक्त आहेत. अंगणवाडी मदतनीसांच्या 659 पदांवर भरती झालेली नाही. तसेच मिनी सेविकांच्या 17 जागा रिक्त आहेत. अनेक दिवसांपासून या जागा रिक्त होत्या. मात्र, आता या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे.

एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी मनोज ससे यांनी ही भरती प्रक्रिया पारदर्शीपणे राबविण्याच्या सूचना केल्या आहेत.मात्र प्रकल्पस्तरावर सर्व प्रक्रिया राबविली जात असल्याने पारदर्शकेबाबत प्रश्नचिन्ह आहेच. मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांचेही या प्रक्रियेवर विशेष लक्ष असणार आहे. गावागावातील रिक्त जागा आणि त्या भरतीबाबत जास्तीत जास्त महिलांपर्यंत माहिती पोहचविण्यासाठी प्रशासकांच्या सूचना असल्याचेही समजते.​

राजकीय हस्तक्षेपाकडेही नजरा! ICDS Ahmednagar Bharti 2023


अंगणवाडी भरतीत राजकीय हस्तक्षेपाच्या नेहमीच चर्चा झालेल्या आहेत. आता पदाधिकारी नसले, तरी गावातील स्थानिक राजकारणी शिफारस करताना दिसू लागले आहेत. त्यामुळे असाच हस्तक्षेप होऊ लागल्यास ही प्रक्रिया वादात अडकण्याचीही शक्यता आहे.
काय आहेत अटी – अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी सेविकांसाठी 12 वी पास असणे बंधनकारक आहे. संबंधित महिला स्थानिक असावी, वयोमर्यादा ही 18 ते 35 पर्यंत असावे, जास्तीत जास्त दोन अपत्य असावीत, भाषेचे ज्ञान असावे इत्यादी.​

गुणवत्ता यादी तयार करणार | ICDS Anganwadi Bharti 2023


भरती प्रक्रियेत सहभागी महिला 12 वी उत्तीर्ण असतील, तर त्यांना टक्केवारीनुसार 40 ते 60 पर्यंत गुण दिले जाणार आहेत. तर पदवीधर महिला असेल, तर यामध्ये दोन ते पाच गुणांची आणखी भर पडेल. याशिवाय विधवा 10, अनुसूचित जाती जमाती 10, ओबीसी पाच, अंगणवाडीतील दोन वर्षांचा अनुभव असल्यास पाच गुण, अशाप्रकारे गुणवत्ता यादीत तयार केली जाणार आहे. त्यासाठी समितीची नियुक्ती असेल.​

  • अंगणवाडी सेविकांचे 206 पदे
  • अंगणवाडी मदतनिसांचे 659 पदे
  • पदोन्नती भरतीनंतर सरळसेवा प्रक्रिया

प्रकल्पस्तरावर ही प्रक्रिया राबविली जात आहे. ही भरती पारदर्शी केली जाणार आहे. त्यासाठी आवश्यक त्या सूचना केलेल्या आहेत. पदोन्नतीने काही रिक्त जागा भरल्या जातील. त्यानंतर लगेचच पुढील प्रक्रिया राबविली जाईल.

The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock