Amravati Mahanagarpalika Bharti 2023 | अमरावती महानगरपालिकेत “या” रिक्त पदांची भरती- नवीन जाहिरात प्रकाशित

hanuman

Active member
amravati-mahanagarpalika-logo.jpg

Amravati Mahanagarpalika Bharti 2023


: amtcorp (Amravati Mahanagarpalika) has declared a new recruitment notification for the various vacant posts of “Specialists”. Eligible candidates can apply Online/ Offline before the last date. The last date of submission of application should be the 18th of May 2023. The official website for Amravati Municipal Corporation is . More details are as follows:-​

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, महानगरपालिका अंतर्गत “विशेषज्ञ (चिकित्सक (औषध), प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ, बालरोगतज्ञ, नेत्ररोग तज्ज्ञ, त्वचारोगतज्ज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ, ENT विशेषज्ञ)” पदांच्या एकूण 30 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 मे 2023 आहे.​

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif

  • पदाचे नाव – विशेषज्ञ (चिकित्सक (औषध), प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ, बालरोगतज्ञ, नेत्ररोग तज्ज्ञ, त्वचारोगतज्ज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ, ENT विशेषज्ञ)
  • पदसंख्या – 30 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन/ ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – सार्वजनिक आरोग्य विभाग, अमरावती महानगरपालिका, PNB बँकेच्या वर दुसरा माळा, राजकमल चौक अमरावती, 444601
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख18 मे 2023

Amravati Mahanagarpalika Vacancy 2023

पदाचे नाव पद संख्या
चिकित्सक (औषध)05 पद
प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ04 पद
बालरोगतज्ञ04 पद
नेत्ररोग तज्ज्ञ04 पद
त्वचारोगतज्ज्ञ04 पद
मानसोपचारतज्ज्ञ04 पद
ENT विशेषज्ञ05 पद

Amravati Municipal Corporation Recruitment 2023 – Important Documents

  • विहीत नमुण्यातील अर्ज
  • 10 वी गुणपत्रक आणि सनद
  • शैक्षणिक अर्हतेनुसार प्रमाणपत्रे व मार्कशिट
  • MS-CIT प्रमाणपत्र
  • अनुभव प्रमाणपत्र
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • eमहाराष्ट्र मेडीकल कौन्सिल नोंदणी तसेच नुतनीकरण प्रमाणपत्र

How To Apply For Amravati Mahanagarpalika Jobs 2023

  • वरील पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • प्रत्यक्ष अर्जाची प्रत सुध्दा कार्यालयात आणुन दयावे. तसेच जिल्हयाबाहेरील असलेले उमेदवारांनी अर्ज पोस्टव्दारे या कार्यालयात पाठवावे.
  • अन्य कोणात्याही संदर्भातील यापुर्वी या कार्यालयास प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
  • प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज करणे आवश्यक आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 मे 2023 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Selection Process For Amravati Municipal Corporation Jobs 2023

  • सदर भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे.
  • पात्र उमेदवारांना मुलाखतीकरिता हजर राहावे लागेल.
  • मुलाखतीकरीता उमेदवारांना प्रवासभत्ता अथवा कुठलाही भत्ता देय राहणार नाही.
  • जाहिरातीमध्ये प्रसिध्द करण्यात आलेल्या पदाकरीता पात्र उमेदवारांची अंतिम निवडीकरीता खालीलप्रमाणे गुणांकन करण्यात येईल.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Amravati Mahanagarpalika Vacancy details 2023


amt.jpg




भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.​


Important Links For Recruitment 2023

📑
PDF जाहिरात
✅
अधिकृत वेबसाईट




Amravati Mahanagarpalika Bharti 2023


: Amravati Mahanagarpalika recruits Eligible candidates every year for the posts of Medical Officer, Staff Nurse, Lab Technician, Etc. SSC, HSC, and Graduate Pass-outs have plenty of scopes to build up a Career in Amravati Mahanagarpalika. This year for 2023 (Amravati Mahanagarpalika Bharti 2023) will soon publish the relevant section of advertising. The official website for Amravati Municipal Corporation is .​

Amravati Mahanagarpalika Recruitment2023

प्रिय उमेदवारांनो, तुम्ही अमरावती महानगरपालिका भरती 2023 (Amravati Mahanagarpalika Bharti 2023) ची वाट पाहत आहात का? जर होय तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. अमरावती महानगरपालिका वैद्यकीय अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, स्टाफ नर्स आणि इतर पदांसाठी नवीनतम भरती लवकरच सुरू करणार आहे. या भरतीमध्ये विविध रिक्त पदांची पूर्तता केली जाणार आहे. 2023 मध्ये लवकरच ही भरती अपेक्षित आहे. या संदर्भातील अधिक माहिती आम्ही लवकरच प्रकाशित करू.​

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif

AMT Corp Bharti 2023 | Amravati Municipal Corporation Bharti 2023

  • पदाचे नाव: वैद्यकीय अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, स्टाफ नर्स आणि इतर
  • रिक्त पदे: —
  • शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार असणार.
  • नोकरी ठिकाण: अमरावती
  • अर्ज पद्धती: ऑनलाईन / ऑफलाईन

या संदर्भातील अधिक माहिती आम्ही लवकरच प्रकाशित करू…

The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock