Akola Mahanagarpalika Bharti 2023 | अकोला महानगरपालिका अंतर्गत रिक्त पदांकरिता नवीन भरती जाहिरात प्रकाशि; अर्ज सुरु

hanuman

Active member
Akola-Mahanagarpalika-logo-1.png

Akola Mahanagarpalika Bharti 2023


: Municipal Corporation has declared a new recruitment notification for the vacant post of “Deputy Commissioner”. Eligible candidates can apply offline before the 8th of June 2023. The official website for Akola Municipal Corporation is akola.gov.in. More details are as follows:-​

महानगरपालिका अंतर्गत “उपायुक्त” पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 जून 2023 आहे.​

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif

  • पदाचे नावउपायुक्त
  • पदसंख्या – 01 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्य आवक-जावक कक्ष अकोला महानगरपालिका, अकोला.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख08 जून 2023

Akola Mahanagarpalika Vacancy 2023

पदाचे नाव पद संख्या
उपायुक्त01 पद

Educational Qualification For Akola Mahanagarpalika Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
उपायुक्तमान्यता प्राप्त विद्यापीठाच्या कोणत्याही शाखेची पदवी किंवा समकक्ष अर्हता आणि या समकक्ष पदाचा शासकीय / निमशासकीय कार्यालयाचा कामाचा किमान ०३ वर्षांचा अनुभव.

How To Apply For Akola Municipal Corporation Bharti 2023

  • वरील पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर आपले अर्ज सादर करावे.
  • उमेदवारांनी संदर्भिय शासन निर्णयानुसार अर्ज संपुर्ण माहिती बायोडाटासह / फोटो व आवश्यक शैक्षणिक प्रमाणपत्र व सेवानिवृत्त आदेशासह (संबंधित कोषागार कार्यालयाचा दाखला व सेवानिवृत्ती पूर्व घेतलेल्या वेतनाचा संबंधीत कार्यालयाचा दाखला) मुख्य आवक–जावक कक्ष अकोला महानगरपालिका, अकोला येथे जाहिरात प्रसिध्द झाल्याच्या दिनांक पासुन ०७ दिवसांच्या आत जमा करावे.
  • त्यानंतर आलेल्या अजांचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 जून 2023 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.


Important Links For Akola Municipal Corporation Recruitment 2023

📑
PDF जाहिरात
✅
अधिकृत वेबसाईट

The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock