AIIMS नागपूर अंतर्गत नर्सिंग अधिकारी व इतर रिक्त पदांची भरती; ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु!। AIIMS Nagpur Bharti 2023

hanuman

Active member
AIIMS-Nagpur-logo.jpeg

AIIMS Nagpur Bharti 2023


: AIIMS (All India Institute of Medical Sciences, Nagpur) has invited online applications for the various vacant posts of for the Nursing Officer Recruitment Common Eligibility Test (NORCET-4) 2023 for the recruitment of Nursing Officer posts at level 7 in the pay matrix of Rs.. 9300-34800/- plus 4600/- grade pay for AIIMS New Delhi and other AIIMS as per available vacancies in the respective institutes. Eligible candidates can apply online for the AIIMS NORCET 2023 from the website norcet4.aiimsexams.ac.in. The last date for online application is the 5th of May 2023. All the details related to NORCET 2023 are given below. More details are as follows:-​

ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (AIIMS), अंतर्गत “नर्सिंग अधिकारी” पदांच्या एकूण 3055 रिक्त जागा (नागपूर 87 जागा) भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 मे 2023 आहे. ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स (AIIMS) ने नर्सिंग ऑफिसरच्या हजारो पदांवर भरती प्रक्रिया सुरू केली आहे. या भरती प्रक्रियेद्वारे देशातील विविध एम्समध्ये नर्सिंग ऑफिसरची पदे भरली जाणार आहेत. राज्यातील नागपूर एम्सचा देखील या भरती प्रक्रियेत समावेश आहे. एम्स दिल्लीने यासंदर्भातील नोटिफिकेशन जारी केले आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif

  • पदाचे नाव – नर्सिंग अधिकारी
  • पदसंख्या – 3055 जागा (नागपूर 87 जागा)
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण
  • वयोमर्यादा – 18 ते 30 वर्षे
  • अर्ज शुल्क
    • सामान्य/ओबीसी उमेदवार – रु.3000/-
    • SC/ST उमेदवार/EWS – रु.2400/-
    • अपंग व्यक्ती – 0/-
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख05 मे 2023

AIIMS Nagpur Vacancy 2023

पदाचे नाव पद संख्या
नर्सिंग अधिकारी3055 पदे (नागपूर 87 जागा)

AIIMS Nursing Officer Bharti 2023

Educational Qualification For AIIMS Nagpur Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
नर्सिंग अधिकारीa. B.Sc. (Hons.) Nursing / B.Sc. Nursing from an Indian Nursing Council/State Nursing Council recognized Institute or OR B.Sc. (Post Certificate) Post-Basic B.Sc. Nursing from an Indian Nursing Council/State Nursing Council recognized Institute/ University.


b. Registered as Nurses & Midwife with State / Indian Nursing Council

Detailed Qualification:

AIIMS Nursing Officer Bharti 2023

Salary Details For AIIMS Nagpur Notification 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
नर्सिंग अधिकारीRs. 9300- 34800/- plus 4600/- Grade Pay (Level 7)

How To Apply For AIIMS Nagpur Jobs 2023

  • या भरतीकरिता अर्ज उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • उमेदवार खालील दिलेल्या लिंक वरून ऑनलाईन अर्ज करू शकतात.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • अर्ज शुल्क भरणे अनिवार्य आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 मे 2023 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Selection Process For All India Institute of Medical Sciences Nagpur Recruitment 2023


The Selection Process of AIIMS Nursing Officer Recruitment 2023 (NORCET 2023) includes the following Stages:

  • Written Exam
  • Document Verification
  • Medical Examination

All India Institute of Medical Sciences Nagpur Bharti 2023 Exam Pattern

  • Negative Marking: 1/3rd
  • Time Duration: 3 Hours
  • Mode of Exam: Online (CBT)
  • Qualifying Marks:
    • UR/ EWS: 50%
    • OBC: 45%
    • SC/ ST: 40%
    • PwBD/ PH: 45%

AIIMS NORCET 2023 Overview:

Recruitment OrganizationAll India Institute of Medical Sciences (AIIMS), Nagpur
Advt. No.NORCET 4 (2023)
Post NameNursing Officer
Vacancies3055
Salary/ Pay ScaleRs. 9300- 34800/- plus 4600/- Grade Pay (Level 7)
Job LocationAll India
Last Date to ApplyMay 5, 2023 (up to 05:00 pm)
Organization URLnorcet4.aiimsexams.ac.in

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.


Important Links For aiimsnagpur.edu.in Recruitment 2023

📑
PDF जाहिरात
👉
ऑनलाईन अर्ज करा
✅
अधिकृत वेबसाईट




AIIMS Nagpur Bharti 2023 details


: AIIMS (All India Institute of Medical Sciences, Nagpur) has published a recruitment notification for the vacant posts of “Assistant Professor”. Eligible candidates can apply before the last date. The last date for submission of the online application is the 18th of April 2023. The official website of AIIMS Nagpur is aiimsnagpur.edu.in. More details are as follows:-​

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS), येथे “सहायक प्राध्यापक” पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 एप्रिल 2023 आहे.​

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif

  • पदाचे नाव — सहायक प्राध्यापक
  • पदसंख्या – 01 जागा
  • शैक्षणिक पात्रता — शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण
  • अर्ज शुल्क
    • सामान्य/OBC/EWS श्रेणी – रु. 1,000/-
  • वयोमर्यादा — 50 वर्षे
  • अर्ज पद्धती — ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख — 18 एप्रिल 2023

AIIMS Nagpur Vacancy 2023

पदाचे नाव पद संख्या
सहायक प्राध्यापक01 पद

Educational Qualification For AIIMS Nagpur Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
सहायक प्राध्यापक1. A medical qualification included in the I or II schedules or part II of the third schedule to the Indian medical council Act of 1956 (Persons possessing qualifications included in part II of the third schedule should also fulfill the condition specified in section 13(3) of the Act.)


2. A postgraduate qualification e.g. MD/MS or a recognized qualification equivalent thereto in the respective discipline/subject.

3. D.M. in the respective discipline/subject for medical super specialties (2 years or 3 years or 5 years recognized course) or a qualification recognized equivalent thereto.

Salary Details For

पदाचे नाव वेतनश्रेणी
सहायक प्राध्यापकRs. 1,42,506/- per month (consolidated)

How To Apply For All India Institute of Medical Sciences Recruitment Nagpur 2023

  • या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • शेवटच्या तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज योग्यरित्या नाकारले जातील.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • उमेदवार खालील दिलेल्या लिंकन वरून अर्ज करू शकतात.
  • अर्ज शुल्क भरणे अनिवार्य आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 एप्रिल 2023 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.​


Important Links For AIIMS Nagpur Application 2023 | aiimsnagpur.edu.in Recruitment 2023

📑
PDF जाहिरात
👉
ऑनलाईन अर्ज करा
✅
अधिकृत वेबसाईट

AIIMS Nagpur Bharti 2023 details


: AIIMS (All India Institute of Medical Sciences, Nagpur) has published a recruitment notification for the various vacant posts of “Executive Engineer, Librarian, Assistant Administrative Officer, Personal Assistant, Office Superintendent, Assistant, Senior Administrative Assistant”. Eligible candidates can apply before the last date. The last date for submission of the application should be the 23rd of April 2023. The official website of AIIMS Nagpur is aiimsnagpur.edu.in. More details are as follows:-​

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS), येथे “कार्यकारी अभियंता, ग्रंथपाल, सहायक प्रशासकीय अधिकारी, वैयक्तिक सहाय्यक, कार्यालयीन अधीक्षक, सहायक, वरिष्ठ प्रशासकीय सहाय्यक” पदांच्या एकूण 08 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 एप्रिल 2023 आहे.​

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif

  • पदाचे नाव —कार्यकारी अभियंता, ग्रंथपाल, सहायक प्रशासकीय अधिकारी, वैयक्तिक सहाय्यक, कार्यालयीन अधीक्षक, सहायक, वरिष्ठ प्रशासकीय सहाय्यक
  • पदसंख्या – 08 जागा
  • शैक्षणिक पात्रता — शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण
  • वयोमर्यादा — 56 वर्षे
  • अर्ज पद्धती — ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – उपसंचालक (प्रशासन), ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, प्लॉट नंबर 02, सेक्टर 20, मिहान, नागपूर – 441108
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख — 23 एप्रिल 2023

AIIMS Nagpur Vacancy 2023

पदाचे नाव पद संख्या
कार्यकारी अभियंता01 पद
ग्रंथपाल01 पद
सहायक प्रशासकीय अधिकारी01 पद
वैयक्तिक सहाय्यक01 पद
कार्यालयीन अधीक्षक01 पद
सहायक01 पद
वरिष्ठ प्रशासकीय सहाय्यक02 पदे

Educational Qualification For AIIMS Nagpur Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
कार्यकारी अभियंताHolding the post of Executive Engineer (Elect.) on regular basis OR Assistant Engineer (Elect.)
ग्रंथपालA)i) Holding analogous posts on regular basis; or
सहायक प्रशासकीय अधिकारीOfficers of the Central/ State/UT Governments/Universities/Statutory, Autonomous Bodies or Research and development organizations:
वैयक्तिक सहाय्यकOfficers of the Central/ State/UT Governments/Universities/Statutory, Autonomous Bodies or Research and development organizations:
कार्यालयीन अधीक्षकOfficers of the Central/ State/UT Governments/Universities/Statutory, Autonomous Bodies or Research and development organizations:
सहायकOfficers of the Central/ State/UT Governments/Universities/Statutory, Autonomous Bodies or Research and development organizations: Holding analogous posts on regular basis; or
वरिष्ठ प्रशासकीय सहाय्यकOfficers of the Central/ State/UT Governments/Universities/Statutory, Autonomous Bodies or Research and development organizations: Holding analogous posts on regular basis; or


ii) Posts in the scale of Rs.1640-2900 ((Level-6 as per 7th CPC) with 3 years of regular service in the grade; and

B) Having the following qualification:

i) M. Sc/ M.A./ M. Com Degree and
ii) Bachelor’s degree in Library Sciences; and
iii) Experience in the acquisition of books, periodicals, and documentation work in a Medical or other Library of standing.


Holding analogous posts on regular basis; OR

Junior Administrative Officer (Level-06) (erstwhile Assistant (NS)) with 5 years of regular service.


i) Holding analogous posts on regular basis; or

ii) With 10 years of regular service in the grade pay of Rs. 2400/- in the relevant.


i) Holding analogous posts on regular basis; or

ii) With 10 years of regular service in the grade pay of Rs. 2400/- in the relevant.


Senior Administrative Assistant (erstwhile UDC) (Level-04) with 5 years of regular service in the grade.


Junior Administrative Assistant (erstwhile LDC) (Level-02) with 5 years of regular service in the grade.

How To Apply For All India Institute of Medical Sciences Recruitment Nagpur 2023

  • या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • सर्व संलग्नकांसह रीतसर भरलेला अर्ज दिलेल्या पत्यावर पाठवावा.
  • उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावी.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना aiimsnagpur.edu.in संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 एप्रिल 2023 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Selection Process For All India Institute of Medical Sciences Nagpur Bharti 2023

  1. वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
  2. मुलाखत नागपुरातच होणार आहे.
  3. पात्र उमेदवारांची यादी, मुलाखतीची तारीख, वेळ आणि ठिकाण वेबसाइटवर टाकण्यात येईल.
  4. AIIMS नागपूर किंवा संचालक, AIIMS नागपूर यांनी ठरविल्यानुसार इतर कोणत्याही ठिकाणी होणाऱ्या मुलाखती/भरती प्रक्रियेत हजर राहण्यासाठी कोणताही TA/DA दिला जाणार नाही.
  5. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

AIIMS Nagpur Vacancy 2023 details


AIIMS Nagpur Bharti 2023


भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.​


Important Links For AIIMS Nagpur Application 2023 | aiimsnagpur.edu.in Recruitment 2023

📑
PDF जाहिरात
✅
अधिकृत वेबसाईट



All India Institute of Medical Sciences (AIIMS), is going to recruit interested and eligible candidates to fill various vacancies. Offline applications are invited for the Executive Engineer, Librarian, Assistant Administrative Officer, Personal Assistant, Office Superintendent, Assistant, and Senior Administrative Assistant Posts. There are a total of 08 vacancies available to fill the posts. The employment place for this recruitment is . Applicants need to apply in Offline mode for AIIMS Nagpur Recruitment 2023. Interested and eligible candidates can submit their applications to the given mentioned address before the last date. The last date for submission of the online applications is the 23rd of April 2023. For more details about AIIMS Recruitment 2023, visit our website .​


AIIMS Bharti 2023 Details

🆕
Name of Department
All India Institute of Medical Sciences (AIIMS), Nagpur
📥
Recruitment Details
AIIMS Nagpur Recruitment 2023
👉
Name of Posts
Executive Engineer, Librarian, Assistant Administrative Officer, Personal Assistant, Office Superintendent, Assistant, and Senior Administrative Assistant
🔷
No of Posts
08 Vacancies
📂
Job Location
Nagpur
✍🏻
Application Mode
Offline
✉
Address
The Deputy Director (Admin), All India Institute of Medical
Sciences, Plot No. 02, Sector 20, MIHAN, Nagpur – 441108
✅
Official WebSite

Educational Qualification For AIIMS Faculty Recruitment 2023

Executive EngineerHolding the post of Executive Engineer
Librariani) M. Sc/ M.A./ M. Com Degree and
Assistant Administrative OfficerHolding analogous posts on a regular basis
Personal AssistantHolding analogous posts on a regular basis
Office Superintendent Holding analogous posts on a regular basis
AssistantHolding analogous posts on a regular basis
Senior Administrative AssistantOfficers of the Central/ State/UT Governments/Universities/Statutory, Autonomous Bodies or Research and development organizations: Holding analogous posts on regular basis; or

Age Criteria For AIIMS Nagpur Jobs 2023

Executive Engineer01 Vacancy
Librarian01 Vacancy
Assistant Administrative Officer01 Vacancy
Personal Assistant01 Vacancy
Office Superintendent 01 Vacancy
Assistant01 Vacancy
Senior Administrative Assistant02 Vacancies

All Important Dates | @aiimsnagpur.edu.in Recruitment 2023

⏰
Last Date
23rd of April 2023


ii) Bachelor’s degree in Library Sciences; and

iii) Experience in the acquisition of books, periodicals, and documentation work in a Medical or other Library of standing.


Junior Administrative Assistant (erstwhile LDC) (Level-02) with 5 years of regular service in the grade.

The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock