AIATSL Bharti 2023 Details
: AIATSL (Air India Air Transport Services Limited) – AI Airport Services Limited is going to recruit 495 vacancies for various vacant posts of “Customer Service Executive, Jr. Customer Service Executive, Ramp Service Executive/ Utility Agent Cum Ramp Driver, Handyman”. Interested and eligible candidates may attend the walk-in interview scheduled from the 17th to the 20th of April 2023. The official website of AIATSL is
. More details are as follows:-
AI Airport Services Limited Bharti 2023 Details
एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड (AIATSL) अंतर्गत “ग्राहक सेवा कार्यकारी, ज्युनियर ग्राहक सेवा कार्यकारी, रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह / युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर, हँडीमन” पदांच्या 495 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 17 ते 20 एप्रिल 2023 (पदांनुसार) आहे.
- पदाचे नाव – ग्राहक सेवा कार्यकारी, ज्युनियर ग्राहक सेवा कार्यकारी, रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह / युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर, हँडीमन
- पद संख्या – 495 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- वयोमर्यादा –
- सामान्य उमेदवार: 28 वर्षे
- OBC उमेदवार: 31 वर्षे
- SC/ST उमेदवार: 33 वर्षे
- अर्ज शुल्क – रु. 500/-
- निवड प्रक्रिया – मुलाखती
- मुलाखतीचा पत्ता – एचआरडी विभागाचे कार्यालय, एआय युनिटी कॉम्प्लेक्स, पल्लवरम छावणी, चेन्नई -600043
- मुलाखतीची तारीख – 17 ते 20 एप्रिल 2023 (पदांनुसार)
AIATSL Vacancy 2023
पदाचे नाव | पद संख्या |
ग्राहक सेवा कार्यकारी | 80 पदे |
ज्युनियर ग्राहक सेवा कार्यकारी | 64 पदे |
रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह / युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर | 121 पदे |
हॅंडीमन | 230 पदे |
Educational Qualification For AIATSL Jobs 2023
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
ग्राहक सेवा कार्यकारी | Graduate from a recognized university under 10+2+3 pattern. |
ज्युनियर ग्राहक सेवा कार्यकारी | 10+2 from a recognized board. |
रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह | 3 –years Diploma in Mechanical/Electrical/ Production / Electronics/ Automobile recognized by the State Government. |
युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर | SSC /10th Standard Pass. |
हॅंडीमन | SSC /10th Standard Pass. |
Salary Details For Air India Air Transport Services Limited Bharti 2023
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
ग्राहक सेवा कार्यकारी | Rs.25,980/- per month |
ज्युनियर ग्राहक सेवा कार्यकारी | Rs.23,640/- per month |
रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह | Rs.25,980/- per month |
युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर | Rs.23,640/- per month |
हॅंडीमन | Rs.21,330/- per month |
Selection Process For AIATSL Notification 2023
- वरील भरतीकरिता उमेवारांची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येईल.
- उमेदवार संबंधित तारखेला मुलाखतीसाठी वरील पत्यावर उपस्थित राहतील.
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज व आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीकरिता हजर राहावे.
- सदर पदांकरिता मुलाखत 17 ते 20 एप्रिल 2023 (पदांनुसार) तारखेला दिलेल्या पत्यावर घेण्यात येणार आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
AIATSL Vacancy details 2023 – Interview Schedule
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
The post appeared first on .