8, 10 वी उत्तीर्णांना ST महामंडळ मध्ये नोकरीची संधी!! 100 रिक्त पदांकरिता भरती । MSRTC Jalgaon Bharti 2023

hanuman

Active member
MSRTC-logo.png

MSRTC Jalgaon Bharti 2023


: MSRTC ((Maharashtra State Road Transport Corporation, Jalgaon) has announced recruitment notification for the 100 vacant posts. Interested and eligible candidates can apply before the last date. The official website of MSRTC Jalgaon is msrtc.maharashtra.gov.in. More details are as follows:-

MSRTC (Maharashtra State Road Transport Corporation, Jalgaon) has announced recruitment notifications for the various vacant posts. Online applications are invited for the “Mechanic (Motor Vehicle), Mechanic Diesel, Mechanic Auto Electrical And Electronics, Welder” posts. There are a total of 100 vacancies are available to fill the posts. The job location for this recruitment is . Applicants apply online registration mode for MSRTC Jalgaon Recruitment 2023. Interested and eligible candidates can submit their applications to the given mentioned link before the last date. For more details about MSRTC Jalgaon Applications 2023, MSRTC Jalgaon Vacancy 2023, and MSRTC Jalgaon Jobs 2023, visit our website .​

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, अंतर्गत “मेकॅनिक (मोटर व्हेईकल), मेकॅनिक डिझेल, मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स, वेल्डर” पदांच्या एकूण 100 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (नोंदणी) पद्धतीने करायचा आहे.​

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif

  • पदाचे नाव – मेकॅनिक (मोटर व्हेईकल), मेकॅनिक डिझेल, मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स, वेल्डर
  • पदसंख्या – 100 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन

MSRTC Jalgaon Vacancy 2023

पदाचे नाव पद संख्या
मेकॅनिक (मोटर व्हेईकल)60 पदे
मेकॅनिक डिझेल25 पदे
मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स13 पदे
वेल्डर02 पदे

Educational Qualification For MSRTC Jalgaon Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
मेकॅनिक (मोटर व्हेईकल)10th pass
मेकॅनिक डिझेल10th pass
मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स10th pass
वेल्डर8th pass

Salary Details For MSRTC Jalgaon Jobs 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
मेकॅनिक (मोटर व्हेईकल)Rs. 6,000.00 – 7,700.00/-
मेकॅनिक डिझेलRs. 6,000.00 – 7,700.00/-
मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्सRs. 6,000.00 – 7,700.00/-
वेल्डरRs. 6,000.00 – 7,700.00/-

How To Apply For Maharashtra State Road Transport Corporation Jalgaon Bharti 2023

  • वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन (नोंदणी) पद्धतीने सादर करायचा आहे.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर खालील दिलेल्या लिंक वर सादर करावे.
  • अपूर्ण अर्ज किंवा योग्य चॅनेलद्वारे प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा स्वीकार करण्यात येणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

MSRTC Jalgaon Bharti 2023 Details

🆕
Name of Department
Maharashtra State Road Transport Corporation, Jalgaon
📥
Recruitment Details
MSRTC Jalgaon Recruitment 2023
👉
Name of Posts
Mechanic (Motor Vehicle), Mechanic Diesel, Mechanic Auto Electrical And Electronics, Welder
🔷
No of Posts
100 Vacancies
📂
Job Location
Jalgaon
✍🏻
Application Mode
Online
✅
Official WebSite

Educational Qualification For MSRTC Jalgaon Recruitment 2023

Welder8th pass
Mechanic Auto Electrical And Electronics10th pass
Mechanic Diesel10th pass
Mechanic (Motor Vehicle)10th pass

Age Criteria For Maharashtra State Road Transport Corporation Jalgaon Jobs 2023

Age Limit

MSRTC Jalgaon Recruitment Vacancy Details

Welder02 posts
Mechanic Auto Electrical And Electronics13 posts
Mechanic Diesel25 posts
Mechanic (Motor Vehicle)60 posts

All Important Dates For | msrtc.maharashtra.gov.in Jalgaon Recruitment 2023

⏰
Last Date

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.​


Important Links For Maharashtra State Road Transport Corporation Jalgaon Bharti 2023

📑
जाहिरात/ नोंदणी करा (वेल्डर)
📑
जाहिरात/ नोंदणी करा (मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स)
📑
जाहिरात/ नोंदणी करा (मेकॅनिक डिझेल)
📑
जाहिरात/ नोंदणी करा (मेकॅनिक)
✅
अधिकृत वेबसाईट

MSRTC Jalgaon Bharti 202


: The latest update for MSRTC Recruitment 2022. As per the latest news, the ST Mahamandal Jalgaon Recruitment process was implemented in 2019. Now drivers and carriers will get appointments soon. Further details are as follows:-​

राज्य परिवहन महामंडळाच्यावतीने सन २०१९ मध्ये भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. परंतु कोरोना महामारीमुळे या प्रक्रियेला स्थगिती मिळाली होती. आता चालक व वाहकांना लवकरच नियुक्त्या मिळणार आहेत, अशी माहिती आमदार चिमणराव पाटील यांनी दिली.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif


ही भरती युती शासनाच्या काळात करण्यात आली होती. परंतु ३ ते ४ वर्षे उलटून गेली तरीही उमेदवारांना नियुक्ती मिळालेली नाही. सद्यस्थितीमध्ये रा. प. महामंडळात कंत्राटी पद्धतीने चालक भरती करून या उमेदवारांना डावलण्यात आले. कंत्राटी पद्धतीची भरती रद्द करून २०१९ मधील दुष्काळग्रस्त व इतर भरतीतील पात्र उमेदवारांना नियुक्ती देण्यात यावी, अशी मागणी आमदार चिमणराव पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती.​


यावर शिंदे यांनी दखल घेत संबंधित विभागाला तातडीने कार्यवाही करण्याचा सूचना दिल्या आहेत. त्यामुळे आता या रखडलेल्या नियुक्त्या लवकरच होणार असल्याची चिन्हे आहेत.​

MSRTC Jalgaon Bharti 2022



राज्य परिवहन महामंडळ जळगाव विभाग भरती अपडेट!! MSRTC Jalgaon Bharti 2022


: The latest update for MSRTC Jalgaon Recruitment 2022. As per the latest news, The employees who are eligible for the post of ‘Clerk’ from among the working drivers, carriers, assistants etc. of the Maharashtra State Road Transport Corporation will soon be promoted to the post of ‘Clerk’ according to their seniority and educational qualification. For more details about recruitment, visit our website . Further details are as follows:-

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील कार्यरत चालक, वाहक, सहायक आदी कर्मचाऱ्यांमधून जे कर्मचारी ‘लिपिक’ पदासाठी पात्र ठरणार आहेत अशा कर्मचाऱ्यांना महामंडळातर्फे लवकरच सेवाज्येष्ठता आणि शैक्षणिक पात्रतेनुसार ‘लिपिक’पदी पदोन्नती देण्यात येणार आहे. यामुळे एसटी कर्मचान्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, कोरोनामुळे दोन वर्षानंतर महामंडळातर्फे पदोन्नतीची प्रक्रिया राबविण्यात येत आहे.​

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत

Ne.gif


  • शासकीय सेवा म्हटली म्हणजे, प्रत्येक कर्मचाऱ्याला पदोन्नतीचे स्वप्न असते.
  • एसटी महामंडळातही दरवर्षी पदोन्नतीची प्रक्रिया राबविण्यात येत असते.
  • मात्र, कोरोनाच्या काळात महामंडळाचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याने, ही प्रक्रिया थांबलेली होती.
  • आता कोरोनाचा संसर्ग कमी होऊन, महामंडळाची सेवा पूर्ववत झाल्याने महामंडळाने कर्मचान्यांच्या होते.
  • पदोन्नतीचा निर्णय घेतला आहे.

MSRTC Jalgaon Recruitment 2022


MSRTC Jalgaon Bharti 2022


Other related Link:

new-flash-gif-animation.gif


new-flash-gif-animation.gif


The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock