7 वी पास व अन्य उमेदवारांना बारामती नगर परिषद येथे नोकरीची उत्तम संधी; मुलाखती आयोजित!! | Baramati Nagar Parishad Bharti 2023

hanuman

Active member
logo-Baramati.png

Baramati Nagar Parishad Bharti 2023 Details


: The walk-in-interview is conducted by the Baramati Municipal Council, Board of Education for interested and eligible candidates to fill various vacant posts. The Name of posts for this recruitment is Teacher & Midwife. Interested and eligible candidates may attend the walk in interview at the given mentioned address on the 20th of June 2023. The official website of Baramati Nagar Parishad is baramatimunicipalcouncil.in. More details about Baramati Municipal Council Bharti 2023 are given below:-​

बारामती नगर परिषदेमार्फत सन २०२३ २४ या शैक्षणिक वर्षासाठी खालील सेवा आवश्यक आहेत. बारामती नगर परिषद शाळा क्र. १ ते ८ मध्ये एल. के. जी. व एच. के. जी. या व इ. १ ली ते ८ वी प्राथमिक वर्गांना शिकवू शकणाऱ्या व कला व क्रीडा शिक्षक नेमणूक कंत्राटी पद्धतीने मानधन तत्त्वावर ११ महिने कालावधीसाठी खालील पात्रता असणाऱ्या उमेदवारांनी वार मंगळवार, दि. २०/०६/२०२३ रोजी शारदा प्रांगण, बारामती नगर परिषद शाळा क्र. ७ येथे थेट मुलाखतीसाठी योग्य त्या कागदपत्रांसह उपस्थित रहावे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif

  • पदाचे नाव – शिक्षिका/शिक्षक, दाई
  • पद संख्या – 26 जागा
  • शैक्षणिक पात्रता – 7 th/ HSC/ D.Ed (Refer PDF)
  • नोकरी ठिकाण – बारामती ( )
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – शारदा प्रांगण, बारामती नगर परिषद शाळा क्र. ७
  • मुलाखतीची तारीख – 20 जून 2023

Baramati Nagar Parishad Vacancy 2023

पदाचे नाव पद संख्या
शिक्षिका/शिक्षक18 पदे
दाई08 पदे

Educational Qualification For Baramati Nagar Parishad Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
शिक्षिका/शिक्षकमॉन्टेसरी कोर्स किंवा प्रो. प्रायमरी कोर्स किंवा H.S.C., D.ed. / मॉन्टेसरी कोर्स किंवा प्रो. प्रायमरी कोर्स किंवा H.S.C., D.ed. ऊर्दू माध्यम प्राधान्यए/.टी.डी./ बी.पी.एड.
दाईइ. ७ वी पास

Selection Process For Baramati Municipal Council Jobs 2023

  1. वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
  2. उमेदवारांनी संबंधित तारखेला मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर उपस्थित राहावे.
  3. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीकरिता हजर राहावे.
  4. मुलाखतीला उपस्थित राहण्यासाठी उमेदवारांना कोणताही TA/DA दिला जाणार नाही.
  5. सदर पदासाठी मुलाखत दिनांक 20 जून 2023 रोजी घेण्यात येईल.
  6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Baramati Municipal Council Bharti 2023 | Board of Education Baramati Bharti 2023


Baramati Nagar Parishad Bharti 2023




भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.


Important Links For baramatimunicipalcouncil.in Recruitment 2023

📑
PDF जाहिरात
✅
अधिकृत वेबसाईट



The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock