130+ रिक्त पदांकरिता सातारा जिल्ह्यात रोजगार मेळाव्याचे आयोजन; त्वरित नोंदणी करा!! | Satara Rojgar Melava 2023

hanuman

Active member
satara-job-fair-2.png

Satara Job Fair 2023 | Satara Rojgar Melava 2023


: Although the job fair Satara 2023 has been organized for interested and eligible candidates. This is the online Job Fair for the Satara Region. The job fair will be held on the 18th of June 2023. For more details visit our website .​

Ne.gif

सातारा येथे गुणवत्ता निरीक्षक / गुणवत्ता पर्यवेक्षक / देखभाल पर्यवेक्षक, फिटर, टर्नर, ड्रिल, सीएनसी / व्हीएमसी ऑपरेटर, मशिनिस्ट, ग्राइंडर, ड्राफ्ट्समन पदांकरीता पंडित दीनदयाल उपाध्याय ऑफलाईन रोजगार मेळावा – 2 आयोजन करण्यात आलेले आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या लिंक वर ऑनलाईन नोंदणी करावी. ऑफलाईन मेळाव्याची तारीख 18 जुन 2023 आहे.​

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif


Satara Rojgar Melava Bharti 2023 registration process is started now. The Notifications are now published by the Department of Pandit Dindayal Upadhyay Job Fair, Satara. This Job fair is scheduled for the posts of “QUALITY INSPECTOR / QUALITY SUPERVISOR / MAINTENACE SUPERVISOR, FITTER, TURNER, DRILLER, CNC / VMC OPERATOR, MACHINIST, GRINDER, and DRAUGHTSMAN”. There are a total of 130+ vacancies available under this Job Fair at Satara District. The details like eligibility criteria, educational qualification, vacancy details, etc, are completely mentioned in this article. So, please read the below details carefully before applying for this Satara Job Fair Recruitment. For more details about Satara Rojgar Melava 2023, visit our website .​

  • मेळाव्याचे नाव – पंडित दीनदयाल उपाध्याय ऑफलाईन रोजगार मेळावा – 2
  • पदाचे नाव – गुणवत्ता निरीक्षक / गुणवत्ता पर्यवेक्षक / देखभाल पर्यवेक्षक, फिटर, टर्नर, ड्रिल, सीएनसी / व्हीएमसी ऑपरेटर, मशिनिस्ट, ग्राइंडर, ड्राफ्ट्समन
  • पदसंख्या – 130+ जागा
  • शैक्षणिक पात्रता – SSC, HSC, SSC, ITI, Diploma in Engineering (Read Complete Details)
  • पात्रता – खाजगी नियोक्ता
  • अर्ज पध्दती – ऑनलाईन नोंदणी
  • राज्य – महाराष्ट्र
  • विभाग – पुणे
  • जिल्हा – सातारा ( )
  • नोकरी ठिकाण – सातारा
  • रोजगार मेळाव्याची तारीख – 18 जुन 2023
  • मेळाव्याचा पत्ता – अण्णासाहेब कल्याणी विद्यालय, सदर बाजार सातारा

Satara Pandit Deendayal Upadhyay Offline Job Fair

Pandit Dindayal Upadhyay Job Fair Detail​

Pandit Dindayal Upadhyay Job Fair Title :
पंडित दीनदयाल उपाध्याय ऑफलाईन रोजगार मेळावा – 2
Pandit Dindayal Upadhyay Job Fair Level :
DISTRICT
Pandit Dindayal Upadhyay Job Fair For :
Private Employer
Pandit Dindayal Upadhyay Job Fair Type:
General
Schedule From :
18-06-2023
Schedule To :
18-06-2023
Country:
India
State:
Maharashtra
Division:
District :
Satara
Venue :
Annasaheb Kalyani Vidyalaya, Sadar Bazar Satara

Satara Job Fair 2023 Details

Job Fair NamePandit Deendayal Upadhyay Job Fair Satara 2
Recruitment NameSatara Job Fair 2023
Name of PostsQUALITY INSPECTOR / QUALITY SUPERVISOR / MAINTENACE SUPERVISOR, FITTER, TURNER, DRILLER, CNC / VMC OPERATOR, MACHINIST, GRINDER, DRAUGHTSMAN
Total Vacancies130+ Vacancies
Official Website
How To ApplyOnline Registration
Recruitment ForPrivate Employer

All Important Dates Satara Online Job Fair 2023

Job Fair Date18th of June 2023

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.​


Important Links For Satara Rojgar Melava 2023

📑
जाहिरात
✅
नोंदणी करा


Previous update –

Satara Placement Drive 2023


– Fitters, Turners, Machinists, CNC & VMC Operators, Diploma & Degree Trainees, Development Officers, Maintenance Officers, Accounts Clerks, Draftsmen and other job vacancies has been announced by Satara District Placement Drive 2023. Those candidates who are Having ITI as a Basic qualification may appear for Direct Interview with all your documents as well as you have to register on rojgar.mahaswayam.gov.in portal.​

सातारा जिल्हयातील बेरोजगार उमेदवारांसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सातारा यांच्या वतीने प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या गुरुवारी ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ चे आयोजन करण्यात येत आहे . तरी सर्व इच्छुक उमेदवारांनी या रोजगार मेळाव्याचे लाभ घ्यावे व या महिन्यातील दुसरा गुरुवार दिनांक १२ जानेवारी २०२३ रोजी दिलेल्या स्थळावर मुलाखतीसाठी उपस्थित राहावे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत

Ne.gif

  • पदाचे नाव – फिटर, टर्नर, मशिनिस्ट, CNC आणि VMC ऑपरेटर, डिप्लोमा आणि पदवी प्रशिक्षणार्थी, विकास अधिकारी, देखभाल अधिकारी, खातेदार, ड्राफ्ट्समन
  • पदसंख्या – 17+ जागा
  • शैक्षणिक पात्रता – Graduate in Engineering(B.E./B.Tech. – Electrical )/Diploma in Engineering(Dip-ELECTRICAL ENGG), SSC, ITI, Commerce Graduate (Read Complete Details)
  • पात्रता – खाजगी नियोक्ता
  • अर्ज पध्दती – ऑनलाईन नोंदणी
  • राज्य – महाराष्ट्र
  • विभाग – पुणे
  • जिल्हा – सातारा ( )
  • नोकरी ठिकाण – सातारा
  • ऑनलाईन रोजगार मेळाव्याची तारीख – १२ जानेवारी २०२३

Satara Rojgar Melava Vacancy Details


Satara Rojgar Melava 2023


Satara District Placement Drive 2023 – rojgar.mahaswayam.gov.in


Satara-Rojgar-Mela.jpg


पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा मधील रिक्त पदे : प्लेसमेंट ड्राईव्ह / पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा – 9


जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सातारा यांच्या वतीने प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या गुरुवारी ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ चे आयोजन करण्यात येणार आहे. अशी माहिती जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र साताराचे सहायक आयुक्त श्री सुनिल पवार यांनी दिली.

सातारा जिल्ह्यातील अनेक कंपन्यांमध्ये असलेल्या रिक्त पदांची माहिती कंपन्याकडून विभागाला कळविली जाते यानंतर विभागाकडून संबंधित पदांसाठी विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेऊन त्यांना कामाची संधी दिली जाते. तरी जास्तीत जास्त उद्योजकांनी आपले रिक्तपदे या कार्यालयास कळवावित. जेणेकरुन जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध होईल, या उद्देशाने जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नविन प्रशासकीय इमारत, बस स्टॅन्ड जवळ, सातारा येथे प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या गुरुवारी ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ चे आयोजन करण्यात येणार आहे.

सदर प्लेसमेंट ड्राईव्हसाठी या महिन्यातील दुसरा गुरुवार दिनांक १२.०१.२०२३ रोजी मुथा इंजिनिअरिंग प्रा.लि., सायक्लो ट्रान्समिसन्स लि. व टॉप गियर ट्रान्समिसन्स या कंपनी मुलाखतीसाठी उपस्थित राहणार आहेत. तरी जास्तीत जास्त अभियांत्रिकी तसेच आयटीआय उमेदवारांनी विभागाच्या या संकेतस्थळाला भेट देवून आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार पदांची खात्री करुन ऑनलाईन अर्ज करावा व स्वखर्चाने आपल्या कागदपत्रांसह सकाळी ११.०० वाजता कार्यालयात उपस्थित राहावे व ‘प्लेसमेंट ड्राईव्ह मध्ये सहभागी व्हावे असे आवाहन विभागामार्फत सहायक आयुक्त श्री सुनिल पवार यांनी केले आहे.​

Satara Job Placement 2023


Satar-Melava.png




अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.​


Important Links For Satara District Placement Drive 2023

📑
जाहिरात
✅
नोंदणी करा


The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock