12 वी उत्तीर्ण असाल तर हवाई दलात भरती होण्याची संधी! | IAF Agniveer Bharti 2023

hanuman

Active member
Indian-Air-Force-Logo.jpg

Indian Air Force Agniveer Bharti 2023


: Indian Air Force (IAF) has released the latest notification for the recruitment of various Agniveer/ Agnipath Vayu Sports Quota Vacancies for Intake 01/2023. Eligible unmarried Indian Male citizens may apply online for the Air Force Agniveer Vayu Sports Quota Vacancy 2023 from the website agnipathvayu.cdac.in starting from April 29, 2023. And the last date for submission of the applications is the 5th of May 2023. For more details visit . Further details are as follows:-​

जर तुम्हाला भारतीय संरक्षण दलात (Indian Defense Force) भरती होण्याची इच्छा असेल तर सुवर्णसंधी आहे. इंडियन एअर फोर्स (IAF) ने विविध अग्निवीर/अग्निपथ वायु स्पोर्ट्स कोटा रिक्त पदांच्या भरतीसाठी नवीनतम अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. अविवाहित तरुण या भरतीसाठी पात्र असतील. अग्निवीर होण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी ही सुवर्णसंधी आहे. इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाईट वर जाऊन अर्ज करु शकतात. 29 एप्रिलपासून ऑनलाइन अर्ज सुरु होणार आहे. पात्र उमेदवार अधिकृत वेबसाईटच्या माध्यमातून 05 मे 2023 पर्यंत ऑनलाइन अर्ज जमा करु शकतात.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif

  • पदाचे नाव – अग्निवीर वायु (क्रीडा कोटा)
  • शैक्षणिक पात्रता – Intermidiate/10+2/ Equivalent (मूळ जाहिरात बघावी.)
  • वयोमर्यादा – 21 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरु होण्याची तारीख
    29 एप्रिल 2023​
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 05 मे 2023

Educational Qualification For Indian Air Force Agniveer Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
अग्निवीर वायु (क्रीडा कोटा)(a) Science Subjects


Candidates should have passed the Intermediate/10+2/ Equivalent examination with Mathematics, Physics, and English from an Education Board listed as a COBSE member with a minimum of 50% marks in aggregate and 50% marks in English.

OR

Passed Three years of Diploma Course in Engineering (Mechanical Electrical Electronics / Automobile Computer Science Instrumentation Technology Information Technology) from a Government recognized Polytechnic institute with 50% marks in aggregate and 50% marks in English in diploma course (or in intermediate / Matriculation, English is not a subject in Diploma Course) OR

Passed Two years of Vocational courses with non-vocational subjects viz. Physics and Mathematics tom State Education Boards Councils which are listed in COBSE with 50% marks in aggregate and 50% marks in English in the vocational course (or in intermediate Matriculation. If English is not a subject in the vocational course)

(b) Other than Science Subjects Passed Intermediate / 10-2 Equivalent Examination in any subjects approved by Central State Education Boards listed as COBSE member with minimum 50% marks in aggregate and 50% marks in English OR

Passed two years’ vocational course from Education Boards listed as COBSE members with minimum 50% marks in aggregate and 50% marks in English in the vocational course or in intermediate / Matriculation English is not a subject in Vocational Course

IAF Agniveer Recruitment 2023

  • अग्निपथ योजनेअंतर्गत तरुणांना हवाई दलात अर्ज करण्याची संधी दिली जाईल.
  • या योजनेंतर्गत तरुणांना चार वर्षे हवाई दलात सेवेची संधी मिळणार आहे. चार वर्षांच्या सेवेनंतर उमेदवारांना मोठी रक्कम दिली जाईल. याशिवाय त्यांना अग्निवीर कौशल्य प्रमाणपत्रही देण्यात येणार आहे.
  • अग्निवीरांना दरवर्षी सेवेदरम्यान ३० दिवसांची रजाही दिली जाईल.
  • याशिवाय त्यांना वैद्यकीय सल्ल्यानुसार आजारी रजा दिली जाईल.
  • पात्रता निकष काय आहे? तुम्हाला बारावीमध्ये गणित, भौतिकशास्त्र आणि इंग्रजीमध्ये किमान 50% गुण आणि इंग्रजीमध्ये 50% गुण असावेत.
  • इंजिनीअरिंगमध्ये तीन वर्षांचा डिप्लोमा असलेले उमेदवारही अर्ज करू शकतात.

Pay Scale For IAF Agnipath Agniveer Recruitment 2023

  • अधिसूचनेनुसार सेवेच्या पहिल्या वर्षी ३० हजार रुपये पगार आणि भत्ते,
  • दुसऱ्या वर्षी ३३ हजार रुपये पगार आणि भत्ते,
  • तिसऱ्या वर्षी ३६,५०० रुपये पगार आणि भत्ते आणि
  • चौथ्या वर्षी ४०,००० हजार रुपये पगार आणि भत्ते दिले जातील.
  • चार वर्षांची सेवा पूर्ण झाल्यानंतर अग्निवीरांना सेवा निधी पॅकेज, अग्निवीर कौशल्य प्रमाणपत्र आणि इयत्ता बारावी समकक्ष पात्रता प्रमाणपत्र देखील मिळेल.
  • दहावी उत्तीर्ण उमेदवारांना चार वर्षांनंतर बारावी समकक्ष प्रमाणपत्र देखील मिळेल.

Indian Air Force Agniveer Bharti 2022


How to Register For IAF Agniveer Recruitment 2023

  • केवळ ऑनलाइन नोंदणीकृत अर्ज स्वीकारले जातील.
  • उमेदवारांनी खालील दिलेल्या लाइनक वरून अर्ज सादर करावे.
  • उमेदवारांना प्रथम साइन इन करावे लागेल. साइन अप केल्यानंतर तुम्हाला लॉगिन आणि पासवर्ड मिळेल.
  • तुम्हाला लॉगिन-पासवर्डद्वारे अर्ज भरावा लागेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 मे 2023 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Indian Air Force Agniveer Bharti 2023


IAF Agniveer Sports Quota Recruitment 2023 Overview

Recruitment OrganizationIndian Air Force (IAF)
Post NameAgniveer Vayu (Sports Quota)
Advt No.01/2023
VacanciesNot Released
Salary/ Pay ScaleRs. 30000/- per month + Alownaces
Job LocationAll India
Last Date to ApplyMay 5, 2023
Mode of ApplyOnline
CategoryIndian Air Force Sports Quota Recruitment 2023
Official Websiteagnipathvayu.cdac.ac.in

Selection Process For IAF Agniveer Vacancy 2023


The Selection Process includes the following Stages:

  1. Physical Fitness Test (PFT)
  2. Sports Skill Trials
  3. Document Verification
  4. Medical Examination

Important Dates:

EventDate
Apply StartApril 29, 2023
Last Date to ApplyMay 5, 2023, up to 05:00 PM
Sports Traila17-19 May 2023

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.


Important Links For IAF Agniveervayu Bharti 2023

📑
PDF जाहिरात
👉
ऑनलाईन अर्ज करा



Previous Update –

भारतीय हवाई दल अग्निवीर भरती परीक्षा सुरु – IAF Agniveer Recruitment Exam 2022


Indian Air Force Agniveer Bharti 2022: The Indian Air Force Agniveer Recruitment Exam is held between the 24th to 31st of July 2022. The exam has been conducted in many parts of the country including Delhi, Kanpur and Patna. Further details are as follows:-​

भारतीय हवाई दलात प्रथमच अग्निपथ योजनेद्वारे भरतीसाठी परीक्षा रविवारपासून सुरु झाली आहे. कडेकोट पोलीस बंदोबस्तात आज देशभरात परीक्षा पार पडत आहे. ही परीक्षा दिल्ली, कानपूर आणि पाटणासह देशातील अनेक भागांमध्ये घेण्यात आली आहे. 24 जुलै ते 31 जुलै दरम्यान ही परीक्षा होणार आहे.​
  • दरम्यान, वायुसेनेत अग्निवीरच्या भरतीसाठी यूपीच्या वेगवेगळ्या शहरांमध्ये परीक्षा घेण्यात येत आहे.
  • कानपूरमध्ये अग्निवीर वायुसेनेच्या परीक्षेसाठी पोलिसांनी (Police) कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे.
  • सर्व परीक्षा केंद्रांवर पोलिस बंदोबस्तासह हवाई दलाचे जवानही तैनात करण्यात आले आहेत.
  • सर्व केंद्रांवर सीसीटीव्ही आणि ड्रोनद्वारेही नजर ठेवण्यात येत आहे.
  • दुसरीकडे, अग्निवीर परीक्षेसाठी एकूण 11 केंद्रे स्थापन करण्यात आली असून त्यापैकी सहा केंद्रे कानपूर आऊटरमध्ये आहेत.
  • परीक्षा तीन शिफ्टमध्ये घेतली जात आहे.
  • आज कानपूरमध्ये एकूण 31,875 उमेदवार या परीक्षेला बसले आहेत.
  • प्रत्येक शिफ्टमध्ये 625 विद्यार्थी बसतील.

बिहारमधील 26 केंद्रांवर अग्निवीरांची पहिली परीक्षा

  • आजपासून राजधानी पाटणामधील 13 केंद्रांसह बिहारमधील (Bihar) 26 केंद्रांवर परीक्षा सुरु झाली आहे.
  • पाटणा येथील 13 केंद्रांसह राज्यातील 26 केंद्रांवर रविवारी अग्निवीर वायूची ऑनलाइन परीक्षा घेतली जात आहे.
  • राज्यात एकूण 26 विविध केंद्रे सुरु करण्यात आली आहेत.
  • यापैकी बहुतांश केंद्रे राजधानी पाटणा येथे सुरु करण्यात आली आहेत.
  • पाटणातील बेऊर, खगौल, दानापूर, पाटलीपुत्र, कंकरबाग आदी भागात ऑनलाइन परीक्षा केंद्रे सुरु करण्यात आली आहेत.
  • विशेष म्हणजे, ही परीक्षा प्रथमच घेतली जात आहे.
  • यामध्ये अग्निपथ योजनेंतर्गत देशातून हवाई दलाच्या 3500 पदांची भरती केली जाणार आहे.
  • या परीक्षेतील सर्व प्रश्न बारावीचे आहेत. पहिला पेपर विज्ञान (Physics, Chemistry and Mathematics) चा आहे ज्यासाठी 60 मिनिटांचा वेळ असेल.
  • दुसरा पेपर इंग्रजीचा आहे, ज्यासाठी 45 मिनिटांचा वेळ असेल.
  • त्याचप्रमाणे तिसर्‍या सेटमध्ये रिझनिंग आणि जनरल अवेअरनेस चाचणी 85 मिनिटांची असेल.

अग्निवीर योजना राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोकादायक : राहुल

त्याचवेळी, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी रविवारी पुन्हा अग्निपथ योजनेवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (Prime Minister Narendra Modi) हल्लाबोल केला. त्यांचा हा प्रयोग राष्ट्रीय सुरक्षेसाठी आणि तरुणांच्या भवितव्यासाठी घातक असल्याचे ते म्हणाले. राहुल म्हणाले की, ”अग्निपथ योजना तरुणांच्या भवितव्याशी कसा खेळ करत, याचा अंदाज यावरुन बांधता येतो. सध्या दरवर्षी 60 हजार सैनिक निवृत्त होतात, मात्र तीन हजार माजी सैनिकांना सरकारी नोकऱ्या मिळतात.”​


Indian Air Force Agniveer Syllabus 2022

IAF अग्निवीर भरती!! अग्निवीर वायु परीक्षेचा तपशील


Indian Air Force Agniveer Bharti 2022 : The Indian Airforce Agniveer Vayu Recruitment 2022 application was started on the 24th of June 2022. Interested and eligible candidates apply on indianairforce.nic.in OR agnipathvayu.cdac.in. Indian Airforce Agniveer Syllabus & Exam Pattern 2022 are given below.​

Ne.gif


अग्निपथ योजनेअंतर्गत (Agneepath Scheme) भारतीय हवाई दलात (Indian Air Force) भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झालीय. या रिक्त पदांद्वारे अग्निवीर वायुच्या पदांवर (Indian Airforce Agniveer Vayu) भरती केली जाईल. ही भरती नुकत्याच सुरू झालेल्या अग्निपथ योजनेवर आधारित असतील. दरम्यान, ज्या उमेदवारांना यामध्ये अर्ज करायचा आहे, ते अधिकृत वेबसाइटवर indianairforce.nic.in किंवा agnipathvayu.cdac.in जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.​

Indian Airforce Agniveer Syllabus & Exam Pattern 2022


या रिक्त पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची सर्वप्रथम ऑनलाइन परीक्षा घेतली जाईल. ऑनलाइन परीक्षा वस्तुनिष्ठ प्रकारची (MCQ) असेल. यात विज्ञान विषय आणि विज्ञान विषय सोडून इतर विषय निवडणाऱ्या उमेदवारांची ऑनलाइन परीक्षा एकाच सिस्टीमवर घेतली जाईल. या संदर्भात भारतीय हवाई दलानं एक अधिसूचना जारी केलीय. ऑनलाइन परीक्षेत प्रत्येक बरोबर उत्तरासाठी एक गुण दिला जाईल. तर, दुसरीकडं प्रयत्न न केलेल्या प्रश्नांसाठी 0 गुण वजा केले जातील आणि प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 0.25 गुण वजा केले जातील.​

विज्ञान विषय :

  • ऑनलाइन परीक्षेचा एकूण कालावधी 60 मिनिटे असेल आणि 10+2 CBSE अभ्यासक्रमानुसार इंग्रजी, भौतिकशास्त्र आणि गणित यांचा समावेश असेल.

विज्ञान विषयांव्यतिरिक्त :

  • यासाठी ऑनलाइन परीक्षेचा एकूण कालावधी 45 मिनिटे असेल. त्यात 10+2 CBSE अभ्यासक्रम आणि इंग्रजीचा समावेश असेल.

विज्ञान विषय आणि विज्ञान विषयांव्यतिरिक्त इतर :

  • या ऑनलाइन परीक्षेचा एकूण कालावधी 85 मिनिटे असेल. त्यात 10+2 CBSE अभ्यासक्रमानुसार इंग्रजी, भौतिकशास्त्र आणि गणिताचा समावेश असेल.

अग्निवीर वायुच्या पदांवरील रिक्त जागांसाठी अर्ज प्रक्रिया 24 जून 2022 पासून सुरू झालीय. यामध्ये उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करण्यासाठी 5 जुलै 2022 पर्यंत मुदत देण्यात आलीय. या रिक्त पदांसाठी परीक्षा 24 जुलै 2022 रोजी घेतली जाईल. इच्छुक उमेदवार अधिकृत अधिसूचनेमध्ये रिक्त पदांचे संपूर्ण तपशील पाहू शकतात.​


Indian Air Force Agniveer Bharti 2022 @ agnipathvayu.cdac.in


Indian Air Force Agniveer Bharti 2022 : The timetable has been announced for Indian Airforce Agniveer Bharti 2022. The registration will start on the 24th of June 2022. The last date for registration is the 5th of July 2022. 10th pass to diploma holders or professional candidates can apply for this recruitment. The registration process is through link given below at agnipathvayu.cdac.in. Further details are as follows:-​

मित्रांनो, भारतीय हवाई दल (IAF) मध्ये नोकरी शोधत असलेल्या तरुणांसाठी अग्निवीर भरती हि एक सुवर्ण संधी आहे. यासाठी भारतीय वायुसेनेने अग्निपथ योजनेअंतर्गत अग्निवीर वायु (IAF अग्निवीर वायु भर्ती 2022) च्या पदांवर भरतीसाठी ऑनलाईन अर्ज मागवले आहेत. या भरती साठी शैक्षणिक खाली दिली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार ज्यांना या पदांसाठी (IAF अग्निवीर वायु भर्ती 2022) अर्ज करायचा आहे, ते भारतीय हवाई दल careerindianairforce.cdac.in आणि agnipathvayu.cdac.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज (IAF अग्निवीर वायु भर्ती 2022) आजपासून सुरू झाले आहेत. या अर्जाची लिंक आम्ही खाली दिलेली आहे.

Ne.gif


  • 10वी पास ते डिप्लोमा धारक किंवा व्यावसायिक उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.
  • अर्जाची प्रक्रिया अधिकृत वेबसाइट agnipathvayu.cdac.in वर सुरू होईल.
  • भरतीचे संपूर्ण वेळापत्रक (The whole schedule) संकतेस्थळावर दिले आहे.
  • अग्निवीरांना ४ वर्षांच्या सेवेनंतर सेवा निधी पॅकेज मिळेल. 11.7 लाखांच्या या पॅकेजवर कोणताही कर लागणार नाही.
  • यासोबतच अग्निवीर कौशल्य प्रमाणपत्र (Agniveer Skills Certificate) आणि इयत्ता 12वी समकक्ष पात्रता प्रमाणपत्रही उपलब्ध असेल.
  • जे उमेदवार 10वी उत्तीर्ण आहेत त्यांना 4 वर्षांनंतर 12वी समतुल्य उत्तीर्ण प्रमाणपत्र देखील मिळेल, ज्याचा संपूर्ण तपशील नंतर जाहीर केला जाईल.

Indian Airforce Agniveer Bharti 2022 – Important Dates


IAF अग्निपथ योजना 2022: महत्त्वाच्या तारखा

पहिला टप्पा:-


  • नोंदणी सुरू होण्याची तारीख – 24 जून 2022
  • नोंदणीची अंतिम तारीख – 05 जुलै 2022
  • स्टार परीक्षा (ऑनलाइन) – 24 जुलै 2022 ते 31 जुलै 2022
  • फेज 2 प्रवेशपत्र जारी करण्याची तारीख – 10 ऑगस्ट 2022

दुसरा टप्पा:-

  • दुसरा टप्पा आयोजित – 21 ऑगस्ट 2022 ते 28 ऑगस्ट 2022
  • वैद्यकीय – 29 ऑगस्ट 2022 ते 8 नोव्हेंबर 2022
  • निकाल आणि नाव नोंदणी
  • तात्पुरती निवड यादी- 1 डिसेंबर 2022
  • नाव नोंदणी यादी आणि कॉल लेटर – 11 डिसेंबर 2022
  • नाव नोंदणी कालावधी – 22 डिसेंबर 2022 ते 29 डिसेंबर 2022
  • अभ्यासक्रम सुरू होण्याची तारीख – 30 डिसेंबर 2022

Indian Airforce Agniveer Recruitment 2022 – Eligibility Criteria


पात्रता:-

  • जनरल ड्युटी (GD) शिपाई भरतीसाठी शैक्षणिक पात्रता 10वी उत्तीर्ण राहील. 10वी-12वी उत्तीर्ण तरुणांना वेगवेगळ्या श्रेणींमध्ये संधी दिली जाईल.

वयो मर्यादा:-

  • 17.5 वर्षे ते 23 वर्षे वयोगटातील उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.

IAF Agniveer Bharti 2022 – Pay Scale


पगार किती असेल?

अग्निवीरला पहिल्या वर्षी 30 हजार महिन्यांचा पगार मिळणार आहे. दुसऱ्या वर्षी अग्निवीरमध्ये ती वाढून रु.33 हजार, तिसर्‍या वर्षी रु.36.5 हजार आणि चौथ्या वर्षी रु.40 हजार होईल. दरम्यान, प्रत्येक वेळी त्यांच्या पगारातून निवृत्ती पॅकेजसाठी 30-30 टक्के कपात केली जाईल. उदाहरणार्थ, पहिल्या वर्षी ३० हजार रुपये मिळतील. मात्र यातून केवळ २१ हजार रुपयेच हाती येतील. उर्वरित 30 टक्के म्हणजेच 9 हजार रुपये अग्निवीर कॉर्प्स फंडमध्ये जमा केले जातील. सरकारही तेवढीच रक्कम (९ हजार रुपये) या निधीत टाकणार आहे. हे पैसे चार वर्षांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर सेवा निधी म्हणून उपलब्ध होतील.​

पहिल्या वर्षी रु. ३०,०००/- रु. २१,०००/- रु. 9000/- रु. 9,000/-
द्वितीय वर्ष रु. ३३,०००/- रु. २३,१००/- रु. ९९००/- रु. 9900/-
3रे वर्ष रु. ३६,५००/- रु. २५,५५०/- रु. १०९५०/- रु. १०९५०/-
चौथ्या वर्षी रु. 40,000/- रु. २८,०००/- रु. 12,000/- रु. 12,000/-

तुम्ही याप्रमाणे अर्ज करू शकता

  • इच्छुक आणि पात्र उमेदवार 24 जूनपासून अधिकृत वेबसाइट agnipathvayu.cdac.in वर जाऊन सहजपणे अर्ज करू शकतील.


The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock