“या” जिल्हाधिकारी कार्यालयात संगणक ऑपरेटर व इतर पदांची भरती सुरु; 40 हजारापर्यंत मिळणार पगार!! । Jilhadhikari Karyalay Dahanu Recruitment 2023

hanuman

Active member
satyamev-jayte-logo-1.jpg

Jilhadhikari Karyalay Dahanu Recruitment 2023


: Jilhadhikari Karyalay Dahanu has announced recruitment notification for the vacant posts of “Retired Tehsildar/Retd Naib Tehsildar, Computer Operator”. Interested and eligible candidates can submit their applications before the last date. The last date of application is the 3rd of May 2023. More details are as follows:-​

उपविभागीय अधिकारी कार्यालय डहाणू अंतर्गत “सेवानिवृत्त तहसीलदार/ सेवानिवृत्त नायब तहसीलदार, संगणक चालक” पदाच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 02 मे 2023 पासून सुरु होतील. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 मे 2023 आहे.​

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif

  • पदाचे नाव – सेवानिवृत्त तहसीलदार/ सेवानिवृत्त नायब तहसीलदार, संगणक चालक
  • पदसंख्या – 02 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – डहाणू
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – उपविभागीय अधिकारी कार्यालय, डहाणू
  • अर्ज सुरू होण्याची तारीख02 मे 2023
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख03 मे 2023

Jilhadhikari Karyalay Dahanu Vacancy 2023

पदाचे नाव पद संख्या
सेवानिवृत्त तहसीलदार/ सेवानिवृत्त नायब तहसीलदार01 पद
संगणक चालक01 पद

Educational Qualification For Jilhadhikari Karyalay Dahanu Bharti 2022

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
सेवानिवृत्त तहसीलदार/ सेवानिवृत्त नायब तहसीलदार
संगणक चालक१. कोणत्याही शाखेचा पदवीधर


२. मराठी ३० व इंग्रजी ४० टायपिंग MSCIT उत्तीर्ण व अनुभव असल्यास प्राधान्य

Salary Details For Jilhadhikari Karyalay Dahanu Recruitment 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
सेवानिवृत्त तहसीलदार/ सेवानिवृत्त नायब तहसीलदारRs. 40,000/- per month
संगणक चालकRs. 20,000/- per month

How To Apply For Jilhadhikari Karyalay Dahanu Jobs 2023

  • वरील पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • तरी इच्छुक उमेदवारांनी अर्जासह व आवश्यक त्या कागदपत्र दिनांक ०२.०५.२०२३ ते दिनांक ०३.०५.२०२३ पर्यंत उपविभागीय अधिकारी कार्यालयात कार्यालयीन वेळेत जमा करावी.
  • उमेदवारांनी महत्त्वाचे कागदपत्र सोबत जोडलेल्या अर्जाच्या नमुन्यासह आपले शैक्षणिक दस्ताऐवजासह सादर करावे.
  • अर्ज शेवटच्या तारखेपूर्वी सादर करावे.
  • अर्ज 02 मे 2023 पासून सुरु होतील.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 मे 2023 पर्यंत आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Instructions For Jilhadhikari Karyalay Dahanu Notification 2023

  1. अर्जासोबत अर्हतेबाबतची साक्षांकित कागदपत्रे जोडावीत.
  2. सदरची नियुक्ती कंत्राटी स्वरूपाची असल्याने इतर कोणतेही शासकीय लाभ अनुज्ञेय राहणार नाही.
  3. मुलाखतीवेळी मूळ कागदपत्रे सादर करणे आवश्यक राहील.
  4. कंत्राटी पद्धतीने नियुक्ती केलेल्या उमेदवारांची सेवा भूसंपादन कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर आपोआप संपुष्टात येईल.
  5. निवड झालेल्या उमेदवारांना विहित नमुन्यात करारनामा करून द्यावा लागेल.
  6. कोणत्याही उमेदवारास भरती प्रक्रियेत कोणत्याही टप्यावर अपात्र ठरविण्याचे अधिकार या कार्यालयाकडे राखून ठेवण्यात येत आहे.
  7. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Jilhadhikari Karyalay Dahanu Vacancy 2023 details


Jilhadhikari Karyalay Dahanu Recruitment 2023


भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.


Important Links For Jilhadhikari Karyalay Dahanu Application 2022

📑
PDF जाहिरात
✅
अधिकृत वेबसाईट



The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock