“बारावी परीक्षेचा उद्या निकाल” निकाल डाउनलोड करण्यासाठी लिंक व स्टेप्स येथे बघा । Goa Board 12th Result 2023

hanuman

Active member
Goa-Board-Logo.jpeg

Goa Board 12th Result 2023


: The result of the 12th examination in the state on Saturday. It will be announced on May 6. According to Bhagirath Shetye, President of Goa Board of Secondary and Higher Secondary Education, 19,802 students from across the state have appeared for this examination. Students can check the Goa Board Term 2 result 2023 at the official website at gbshse.gov.in using their roll number… Read more about Goa Board 12th Result 2023 at below

राज्यातील बारावीच्या परीक्षेचा निकाल शनिवार, दि. ६ मे रोजी जाहीर होणार आहे. गोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाचे अध्यक्ष भगीरथ शेट्ये यांनी दिलेल्या माहितीनुसार, या परीक्षेला राज्यभरातील १९,८०२ विद्यार्थी बसले आहेत.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत

Goa Board HSSC Result 2023 Link


माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने दोन सत्रात यंदा बारावीची परीक्षा घेतली होती. पहिले सत्र १० नोव्हेंबर २०२२ ते २५ नोव्हेंबर २०२२ या काळात तर दुसरे सत्र १५ मार्च २०२३ ते ३१ मार्च २०२३ या काळात – घेण्यात आले. एकूण २० परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली. कला विभागात ५, ०६४, वाणिज्य विभागात ६,०७७, विज्ञान विभागात ५,३८० व व्यावसायिक अभ्यासक्रम विभागात ३,२८१ विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. दि. ६ रोजी संध्याकाळी ४.३० वाजता निकाल जाहीर झाल्यानंतर लगेच शिक्षण मंडळाच्या वेबसाईटवर तो मिळणार आहे. तर विद्यालयांमध्ये निकाल ८ रोजी उपलब्ध होणार आहे. गेल्यावर्षी बारावीचा निकाल ९२.६६ टक्के लागला होता.​

Goa Board HSSC Result 2023


Goa Board 12th Result 2023


गोवा बोर्ड HSSC निकाल 2023 कसा तपासायचा ?

  • GBSHSE च्या अधिकृत वेबसाईटला gbshse.in वर भेट द्या.
  • मार्च 2023 चा HSSC निकाल डाउनलोड करण्यासाठी लिंकवर क्लिक करा.
  • तुमची क्रेडेन्शियल्स एंटर करा आणि परिणाम स्क्रीनवर दिसेल.
  • भविष्यातील संदर्भासाठी निकाल डाउनलोड करा आणि मुद्रित करा.


The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock