‘MPSC’मार्फत मनपा पदे भरणार; वर्ग ३ मधील पदांसाठी जाहीरात काढणार! – Sambhaji Nagar Mahanagarpalika bharti 2023

hanuman

Active member
Aurangabad-Mahanagarpalika-logo.jpg

Sambhaji Nagar Mahanagarpalika bharti 2023​




: Chhatrapati Sambhajinagar Municipality Job: Mega recruitment of employees will be done in Zilla Parishad in the month of August and job orders will be given to 430 successful unemployed by the end of October. Due to this recruitment, the vacancies in the district will be filled for many days and the stress on the employees who are handling additional work will be reduced. . Know More information about Sambhajinagar Mahanagarpalika Bharti 2023 at below:​



महापालिकेतील रिक्त पदांमुळे प्रशासनाला कामकाज करणे कठीण होत आहे. एका अधिकाऱ्याकडे किमान चार ते पाच विभागांचा अतिरिक्त कार्यभार सोपविला आहे. वर्ग-१ आणि वर्ग-२ मधील ८ महत्वाची पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) भरण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. वर्ग- ३ मधील ११५ पदांच्या भरतीसाठी जाहिरातीचा मसूदा अंतीम करून प्रशासकांच्या स्वाक्षरीने भरती प्रक्रिया राबविणाऱ्या आयबीपीएस कंपनीला पाठविण्यात आला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. महापालिकेत मंजूर पदांची संख्या ५,२०२ एवढी झाली, त्यापैकी २,९६५ इतकेच कर्मचारी सध्या कार्यरत आहेत. २२३७ पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांवर गरजेनुसार म्हणजेच १२५ पदे भरण्यासाठी राज्य शासनाने महापालिकेला काही महिन्यांपूर्वी परवानगी दिली आहे. त्यासाठी आस्थापना खर्चाच्या मर्यादेला सूट देण्यात आली. प्रशासनाने वर्ग १ ते ३ मधील निवडक पदे भरण्याची प्रक्रिया सुरू केली. वर्ग-१ आणि वर्ग-२ मधील ८ रिक्तपदे भरण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला पत्र पाठवून पुढील प्रक्रिया करण्याची विनंती केली जाणार आहे. त्यांनी मान्यता दिल्यास एमपीएससी मार्फत आठ पदे भरली जातील. एमपीएससीने पदे भरण्यास असमर्थता दर्शविल्यास महापालिकेला ही पदे भरण्यासंदर्भात निर्णय घ्यावा लागणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत



राज्य शासनाने नोकर भरती संदर्भात नियुक्त केलेल्या एजन्सीपैकी आयबीपीएस या संस्थेची महापालिकेने निवड केली आहे. जाहिरातीचा मसुदा अंतीम करून पाठविण्याचे आयबीपीएस कंपनीने महापालिकेला कळविले होते. त्यानुसार जाहिरातीच्या मसुद्यावर आयुक्त जी. श्रीकांत यांनी स्वाक्षरी केल्यानंतर सोमवारी हा मसूदा आयबीपीएस कंपनीला पाठविण्यात आला आहे. आयबीपीएस कंपनीने मान्यता देताच जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे. तसेच आयबीपीएस कंपनीसोबत सामंजस्य करार (एमओयू) देखील केला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.



शासनस्तरावरूनच या नोकरभरतीचे कंत्राट ‘आयबीपीएस’ कंपनीला देण्यात आले आहे. उमेदवारांची ऑगस्टमध्ये ऑनलाइन परीक्षा होईल. सप्टेंबरमध्ये पात्र उमेदवारांची निवड झाल्यानंतर ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात त्यांना नोकरीचे आदेश प्रदान केले जाणार आहेत, असे तुपे म्हणाले.

Ne.gif




मनपातील नोकर भरतीची प्रक्रिया पुढील तीन महिन्यांत राबवली जाणार आहे. पहिल्या टप्यात १२३ पदे भरण्याची परवानगी मिळाली आहे. त्यानुसार मनपाने ११५ पदे भरण्याची प्रक्रिया सुरू केली असून शासनमान्य आयपीबीएस एजन्सीमार्फत भरती प्रक्रिया राबवणार आहे. आयपीबीएस एजन्सीकडून जाहिरातीचा नमुना मागवला असून निवड समितीच्या बैठकीत त्याचा मसुदा अंतिम करून एजन्सीसोबत करार करून तीन महिन्यांत नोकर भरती प्रक्रिया पूर्ण करणार असल्याची माहिती मनपा प्रशासक तथा आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी दिली. अधिकारी, कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने कामे वेळेत पूर्ण करणे अशक्य होत आहे. दरवर्षी मनपाच्या विविध विभागांतून सुमारे २० ते २५ कर्मचारी निवृत्त होत आहेत. त्या तुलनेत कर्मचारी भरतीचे प्रमाण कमी आहे.​

यासंदर्भात माहिती देताना डॉ. चौधरी म्हणाले, शासनाने महापालिकेला १२३ पदे भरण्यास मान्यता दिली. त्यातील ८ पदे हे अधिकारी वर्गातील असल्यामुळे ११५ पदे भरण्यासाठी शासनमान्य आयपीबीएस एजन्सीने नोकर भरतीची प्रक्रिया पूर्ण करून देण्याची तयारी दर्शवली आहे. या प्रक्रियेला साधारणपणे तीन महिन्यांचा कालावधी लागणार असून जुलै महिन्यात नोकर भरतीची प्रक्रिया पूर्ण होईल, असे डॉ. चौधरी यांनी स्पष्ट केले.


महापालिकेत मागील अनेक वर्षांपासून नोकर भरती रखडली आहे. जेव्हा जेव्हा भरतीसाठी पुढाकार घेण्यात आला, त्यात विघ्न येत गेले. आता प्रशासनाने अत्यावश्यक ११० पदे पहिल्या टप्प्यात भरण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी जाहिरात तयार करण्याचे काम सुरू असून, नोकर भरतीसाठी आयबीपीएस या एजन्सीची नियुक्ती करण्यात आली आहे. दोन महिन्यांत नोकर भरतीची प्रक्रिया पूर्ण होईल, असे अतिरिक्त आयुक्त रणजीत पाटील यांनी सांगितले. महापालिकेत मागील १५ ते २० वर्षात निवृत्तीचे प्रमाण वाढत गेले. त्या तुलनेत रिक्त पदे भरण्यात आली नाहीत. शासनाने मागील वर्षी नवीन आकृतिबंध मंजूर केल्याने पदांची संख्या वाढली. आकृतिबंधानुसार मंजूर पदांची संख्या ५२०२ आहे. त्यापैकी २९६५ इतकेच कर्मचारी कार्यरत आहेत. २२३७ पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांवर गरजेनुसार भरती करण्याची प्रक्रिया महापालिकेने सुरू केली आहे. १२५ पदे भरण्यासाठी राज्य शासनाने महापालिकेला नुकतीच परवानगी दिली. त्यासाठी आस्थापना खर्चाच्या मर्यादेला सूट देण्यात आली आहे. त्यामुळे प्रशासनाने वर्ग १ ते ३ मधील निवडक पदेच भरण्याचा निर्णय घेत प्रक्रिया सुरू केली आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत

एजन्सीची नियुक्ती
सध्या बिंदू नामावली अंतिम करण्याचे काम सुरू आहे. शासनाने नोकर भरतीसंदर्भात नियुक्त केलेल्या एजन्सीपैकी आयबीपीएस या संस्थेची निवड केली आहे. त्यांनीही कामासाठी सहमती दर्शविली आहे. जाहिरातीचा नमुना तयार करून पाठविण्याचे आवाहन संस्थेने केले असून, जाहिरात तयार केली जात आहे. नोकर भरतीची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर दोन महिने हे काम चालेल.
– रणजीत पाटील, अतिरिक्त आयुक्त, मनपा.

एजन्सीला पैसे द्यावे लागतील
शासनाने नोकर भरतीसंदर्भात एजन्सी अंतिम करताना प्रत्येक पदासाठी विशिष्ट शुल्क ठरवून दिले आहेत. त्यानुसार संबंधित एजन्सीला पैसे दिले जातील. ११५ पदे भरण्याचा निर्णय झाला होता, पण यातील पाच लिपिक पदे अनुकंपा तत्त्वावर भरल्याचे पाटील म्हणाले.

अशी आहेत पदे

  • कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) -२६
  • कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी)-०७
  • कनिष्ठ अभियंता (विद्युत)-१०
  • कनिष्ठ अभियंता (सॉफ्टवेअर)-०१
  • लेखा परीक्षक-०१
  • लेखापाल-०२
  • विद्युत पर्यवेक्षक-०३
  • अभियांत्रिकी सहायक-१३
  • स्वच्छता निरीक्षक-०७
  • पशुधन पर्यवेक्षक-०२
  • प्रमुख अग्निशमन अधिकारी-०९
  • अग्निशमन अधिकारी-२०
  • कनिष्ठ लेखापाल-०२
  • लेखा विभाग लिपिक-०५



Sambhajinagar Mahanagarpalika Bharti 2023


वर्ग तीनच्या पदांचे रोस्टर मंजूर करून बिंदूनामावली निश्चित करण्यासाठीचा प्रस्ताव विभागीय आयुक्त कार्यालयाकडे सादर करण्यात आला होता. विभागीय आयुक्त कार्यालयाने ही प्रक्रिया पूर्ण केल्यामुळे ११५ पदांसाठी नोकरभरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. या पदांवरील नोकरभरतीबद्दलची फाइल आस्थापना विभागाने प्रशासकांच्या मंजुरीसाठी पाठवली आहे. प्रशासकांची मंजूरी मिळताच जाहिरात प्रसिद्ध करून नोकरभरतीची प्रक्रिया महिनाअखेर सुरू केली जाणार आहे.

खासगी एजन्सीच्या माध्यमातून नोकरभरती करण्याचे पालिका प्रशासनाने ठरवले आहे. यासाठी तीन एजन्सींची नियुक्ती करण्यात आली आहे. या एजन्सींनी अद्याप काम सुरू केले नाही, त्यामुळे प्रशासक स्वत: एजन्सीच्या प्रमुखांशी चर्चा करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.


Aurangabad Mahanagarpalika Bharti 2023


: Aurangabad Municipal Corporation has announced recruitment notification for the 20 vacant posts of “Chief Fire Officer, Veterinary Surgeon, Deputy Engineer, Junior/ Branch Engineer (Civil), Junior/ Branch Engineer (Electrical)”. Interested and eligible candidates may attend the walk in interview on the 10th of March 2023. The official website of Aurangabad Mahanagarpalika is . More details are as follows:-​

महानगरपालिका अंतर्गत “मुख्य अग्निशमन अधिकारी, पशु शल्य चिकित्सक, उपअभियंता, कनिष्ठ/ शाखा अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ/ शाखा अभियंता (विद्युत)” पदांच्या एकूण 20 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 10 मार्च 2023 आहे.​

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif

Ne.gif


महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्र. संकीर्ण-२७१५/प्र.क्र.१००/१३ दिनांक १७ डिसेंबर २०१६ नुसार प्रशासक, महानगरपालिका औरंगाबाद हे खालील पदांसाठी विवक्षित कामांसाठी सेवानिवृत्त अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या सेवा करार पध्दतीने घेण्याकरिता पात्र सेवानिवृत्त अधिकारी/ कर्मचाऱ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. संबंधितांनी त्यांना ज्या पदासाठी अर्ज करावयाचा त्या पदासमोर दर्शविलेल्या मुलाखतीस लेखी अर्ज व आवश्यक कागदपत्रांसह स्मार्ट सिटी कार्यालय, आमखास मैदानाजवळ, औरंगाबाद येथे उपस्थित रहावे. उपरोक्त नियुक्ती ही निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात राहील.​

  • पदाचे नाव – मुख्य अग्निशमन अधिकारी, पशु शल्य चिकित्सक, उपअभियंता, कनिष्ठ/ शाखा अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ/ शाखा अभियंता (विद्युत)
  • पदसंख्या – 20 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण
  • वयोमर्यादा – 65 वर्षे
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • मुलाखतीचा पत्ता – स्मार्ट सिटी कार्यालय, आमखास मैदानाजवळ, औरंगाबाद
  • मुलाखतीची तारीख10 मार्च 2023

Aurangabad Mahanagarpalika Vacancy 2023

पदाचे नाव पद संख्या
मुख्य अग्निशमन अधिकारी01 पद
पशु शल्य चिकित्सक01 पद
उपअभियंता02 पदे
कनिष्ठ/ शाखा अभियंता (स्थापत्य)14 पदे
कनिष्ठ/ शाखा अभियंता (विद्युत)02 पदे

Educational Qualification For Aurangabad Mahanagarpalika Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
मुख्य अग्निशमन अधिकारीकेंद्र / राज्य / निमशासकीय/स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या सेवेतील मुख्य अग्निशमन अधिकारी या पदाचा किमान ०३ वर्षाचा अनुभव अनिवार्य असेल तसेच राष्ट्रीय / राज्य अग्निशमन सेवा महाविद्यालय यांच्याकडील पदवी (B.E. Fire) धारण केलेली असावी.
पशु शल्य चिकित्सकपशुवैद्यकीय अधिकारी या पदावर किमान ०३ वर्षांचा अनुभवअनिवार्य असेल व मान्यताप्राप्त विद्यापीठाची पशुवैद्यकीय शास्त्रातील पदवी / पदव्युत्तर पदवी.
उपअभियंताउपअभियंता या पदावर किमान ०३ वर्षाचा अनुभव अनिवार्य असेल व मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य (Civil) अभियांत्रिकी शाखेची पदवी
कनिष्ठ/ शाखा अभियंता (स्थापत्य)कनिष्ठ अभियंता या पदावर किमान ०३ वर्षाचा अनुभवअनिवार्य असेल व मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य (Civil) अभियांत्रिकी शाखेची पदवी
कनिष्ठ/ शाखा अभियंता (विद्युत)कनिष्ठ अभियंता या पदावर किमान ०३ वर्षाचा अनुभव अनिवार्य असेल व मान्यताप्राप्त विद्यापीठाची विद्युत (Electrical) अभियांत्रिकी शाखेची पदवी

Selection Process For Aurangabad Municipal Corporation Bharti 2023

  • या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
  • उमेदवारांनी मुलाखतीसाठी स्वखर्चाने दिलेल्या दिनांकास व वेळेत उपस्थित रहावे लागेल.
  • संबंधितांनी त्यांना ज्या पदासाठी अर्ज करावयाचा त्या पदासमोर दर्शविलेल्या मुलाखतीस लेखी अर्ज व आवश्यक कागदपत्रांसह स्मार्ट सिटी कार्यालय, आमखास मैदानाजवळ, औरंगाबाद येथे उपस्थित रहावे.
  • उमेदवारांनी मुलाखतीला आवश्यक कागदपत्रे सोबत आणावी.
  • मुलाखतीची तारीख 10 मार्च 2023 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.​


Important Links For Recruitment 2023

📑
PDF जाहिरात
✅
अधिकृत वेबसाईट



Municipal Corporation has announced recruitment notification for the various vacant posts. Applications are invited for the “Chief Fire Officer, Veterinary Surgeon, Deputy Engineer, Junior/ Branch Engineer (Civil), Junior/ Branch Engineer (Electrical)” posts. The job location for this recruitment is . There are a total of 20 vacancies are available to fill the posts. Interested and eligible candidates may attend the walk-in interview at the given mentioned address on the given date. The interview will be conducted on the 10th of March 2023. For more details about Aurangabad Mahanagarpalika Applications 2023, and Aurangabad Mahanagarpalika Vacancy 2023, visit our website .​


Aurangabad Municipal Corporation Bharti 2023 Details

🆕
Name of Department
Aurangabad Municipal Corporation
📥
Recruitment Details
Aurangabad Mahanagarpalika Recruitment 2023
👉
Name of Posts
Chief Fire Officer, Veterinary Surgeon, Deputy Engineer, Junior/ Branch Engineer (Civil), Junior/ Branch Engineer (Electrical)
🔷
No of Posts
20 Vacancies
📂
Job Location
Aurangabad
✍🏻
Selection Process
Interview
✉
Address
Smart City Office, Near Amkhas Maidan, Aurangabad
✅
Official WebSite

Educational Qualification For Aurangabad Municipal Corporation Recruitment 2023

Chief Fire OfficerA minimum of 03 years of experience in the post of Chief Fire Officer in the service of Central / State / Semi-Government / Local Self-Government Organizations is mandatory and should also hold Degree (B.E. Fire) from a National / State Fire Service College.
Veterinary SurgeonMinimum 03 years of experience for the post of Veterinary Officer and a Bachelor’s Degree / Post Graduate Degree in Veterinary Science from a recognized University is mandatory.
Deputy EngineerAt least 03 years of experience in the post of Deputy Engineer is mandatory and a degree in Civil Engineering from a recognized university.
Junior/ Branch Engineer (Civil)A minimum of 03 years of experience for the post of Junior Engineer and a Degree in Civil Engineering from a recognized university is mandatory.
Junior/ Branch Engineer (Electrical)Minimum 03 years of experience for the post of Junior Engineer and a Degree in Electrical Engineering from a recognized University is mandatory.

Age Criteria For Aurangabad Municipal Corporation Jobs 2023

Age Limit65 years

Aurangabad Mahanagarpalika Recruitment Vacancy Details

Chief Fire Officer01 vacancy
Veterinary Surgeon01 vacancy
Deputy Engineer02 vacancies
Junior/ Branch Engineer (Civil)14 vacancies
Junior/ Branch Engineer (Electrical)02 vacancies

All Important Dates For | Recruitment 2023

⏰
Interview Date
10th of March 2023

Aurangabad Mahanagarpalika Bharti Important Links

📑
Full Advertisement
✅
Official Website

Aurangabad Mahanagarpalika Bharti 2023


Aurangabad Mahanagarpalika Bharti 2023 will begin soon. Large number of candidates from Aurangabad district are waiting for this bharti process. There are 123 vacant posts are there under this bharti process. More updates & details about there are mentioned here.



गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत असलेल्या महापालिकेतील नोकर भरतीचा नारळ शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर फुटण्याची शक्यता आहे. तसे संकेत महापालिकेचे प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांनी दिले आहेत. अनुकंपातील ५५ व सरळ सेवा भरतीचे अशी एकूण 178 पदे पहिल्या टप्प्यांत भरली जाणार आहेत. सध्या महापालिकेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांची संख्या पाच हजार ७१६ एवढी झाली आहे. आकृतिबंधात ९५३ कर्मचाऱ्यांची वाढ झालीआहे तर रिक्त पदांचा विचार करता महापालिका एक हजारापेक्षा जास्त पदांची भरती करू शकते. पण आस्थापना खर्चाची ३५ टक्क्यांची मर्यादा प्रशासनाला पाळावी लागणार आहे.​

राज्य शासनाने सेवाभरती नियम व आकृतिबंध मंजूर केल्यानंतर नोकर भरतीचा मार्ग मोकळा होईल, असे मानले जात होते. या दोन्ही प्रक्रिया पूर्ण होऊन दीड वर्षे उलटली आहे पण प्रत्यक्षात नोकर भरती झालेली नाही. यासंदर्भात प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांच्याकडे विचारणा केली असता ते म्हणाले, नोकरभरतीसाठी महत्त्वाचे असणारे जातीनिहाय प्रवर्ग (रोस्टर) मान्य झाले आहे. त्यामुळे नोकर भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे.

शिक्षक मतदारसंघाची आचारसंहिता संपल्यानंतर मार्च महिन्यात नोकर भरतीची प्रक्रिया सुरू होऊ शकते. मात्र त्यापूर्वी महापालिकेचा आस्थापना खर्च जास्त असल्याने विशेष बाब म्हणून राज्य शासनाची परवानगी घ्यावी लागणार आहे, असे त्यांनी नमूद केले. दरम्यान महापालिकेने १२३ पदे भरण्यासाठी राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठविला आहे. त्यासोबतच अनुकंपातील ५५ पदे भरली जाणार आहेत. त्यामुळे मार्च महिन्यात २०० पेक्षा अधिक कर्मचारी-अधिकाऱ्यांच्या नोकर भरतीची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे.

नोकरभरतीची प्रक्रिया खासगी एजन्सीमार्फत राबविली जाणार असल्याचे डॉ. चौधरी यांनी नमूद केले. राज्य शासनाने तीन एजन्सींना नोकर भरतीसंदर्भात मान्यता दिली आहे. त्यानुसार एजन्सी नियुक्त केली जाईल, या एजन्सीला आवश्‍यक पदांची यादी देऊन नोकर भरतीची प्रक्रिया पार पडली जाईल, असे डॉ. चौधरी यांनी नमूद केले.



Previous Update : नोकरभरतीसाठी काही वर्षांपासून प्रयत्न सुरू होते. नोकरभरतीसाठी आकृतिबंध व सेवा भरती नियमांना मंजुरी मिळणे गरजेचे होते. त्यानुसार राज्य शासनाने आकृतिबंध व त्यानंतर सेवा भरती नियमावलीला मंजुरी दिली, पण नोकर भरतीसाठी अडचणी सुरूच होत्या.



नव्या आकृतिबंधानुसार महापालिकेतील मंजूर पदांची संख्या पाच हजार २०२ झाली आहे. त्यापैकी दोन हजार ९६५ कर्मचारी कार्यरत आहेत तर दोन हजार २३७ पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांवर टप्प्या-टप्प्याने नोकर भरती करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. दरम्यान राज्य सरकारनेच महापालिकेला पत्र पाठवून मे २०२३ पूर्वी नोकर भरतीची प्रक्रिया पूर्ण करण्याची सूचना केली आहे.

त्यामुळे प्रस्ताव तयार करून शासनाकडे सादर करण्यात आला आहे. या प्रस्तावात वर्ग एक ते तीन मधील निवडक १२५ पदांचा समावेश आहे. त्यात कनिष्ठ अभियंता, सहाय्यक आयुक्त, मुख्य पशुसंवर्धन अधिकारी, लिपिक, अग्निशामक कर्मचारी यासह इतर सरळ सेवा भरतीच्या पदांचा समावेश आहे. शासनाकडून परवानगी मिळाल्यास महिनाभरात प्रक्रिया सुरू होऊ शकते, असे सूत्रांनी सांगितले.

आस्थापना खर्चाची पाळावी लागणार मर्यादा

नोकर भरती करताना आस्थापना खर्चाची मर्यादा महापालिकेला पाळावी लागणार आहे. आस्थापना खर्च म्हणजेच कर्मचाऱ्यांचे वेतन आणि भत्ते यावरील खर्च एकूण उत्पन्नाच्या ३५ टक्के असला पाहिजे. पण औरंगाबाद महापालिकेचा हा खर्च ४० टक्के आहे. त्यामुळे या खर्चाच्या मर्यादेत राहून टप्प्या-टप्याने नोकर भरती केली जाणार आहे.



Previous update –

Aurangabad Mahanagarpalika New Update 2023


Aurangabad Mahanagarpalika Bharti 2023: The latest update for Aurangabad Mahanagarpalika Recruitment 2022. As per the latest update, There are a total of 953 posts sanctioned in Aurangabad Municipal Corporation. Recruitment will be soon. Furthet details are as follows:-

महापालिकेच्या नोकर भरतीची अनेक वर्षांपासून चर्चा सुरू आहे. नोकरभरतीसाठी प्रशासनाने एक पाऊल पुढे टाकले असून, बिंदू नामावलीचा प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला असल्याचे अतिरिक्त आयुक्त बी. बी. नेमाने यांनी सांगितले.​



Ne.gif

Aurangabad Mahanagarpalika Recruitment 2023


महापालिकेतील अधिकारी- कर्मचारी मोठ्या संख्येने निवृत्त झाले आहेत. त्यामुळे रिक्त पदांची संख्या ५०० पेक्षा जास्त आहे. त्यासोबतच राज्य शासनाने महापालिकेचा नवा आकृतिबंध मंजूर करताना ९५३ पदांना मंजुरी दिली आहे. त्यामुळे महापालिकेतील अधिकारी कर्मचाऱ्यांची संख्या पाच हजार ७१६ एवढी झाली आहे. त्यामुळे महापालिका एक हजारापेक्षा जास्त जणांची नोकरभरती करू शकते. शासनाने नोकर भरतीच्या अनुषंगाने सेवा भरती नियमही मंजूर केले आहेत. त्यामुळे नोकर भरती सुरू होईल, असा अंदाज बांधला जात होता. पण नोकरभरतीची प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी बिंदुनामावली ठरवणे गरजेचे असल्याने शासनाने मंजूर केलेल्या आकृतिबंधाची बिंदूनामावली निश्चित करण्याचे काम विभागीय आयुक्त कार्यालयातून करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. दरम्यान शासनाने बिंदूनामावलीच्या नियमात बदल केला. शासनाने मंजूर केलेल्या नवीन आकृतिबंधात काही पदे सरळ सेवाभरतीने भरली जाणार असून काही पदे प्रतिनियुक्तीवर भरली जाणार आहेत. बिंदुनामावलीच्या नवीन आदेशानुसार आरक्षित व सरळ सेवाभरती- प्रतिनियुक्तीचे प्रमाण या दोन्ही बाबींची निश्चिती प्रशासनाने पूर्ण केली आहे. त्यानुसार बिंदू प्रस्ताव मंजुरीसाठी शासनाकडे पाठविण्यात आला आहे. शासनाकडून मंजुरी मिळाल्यास सरळ सेवेची पदे भरण्याचा मार्ग मोकळा होईल, असे श्री. नेमाने यांनी सांगितले.​


The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock