‘या’ नगरपालिके मध्ये १२ वी उत्तीर्णांना नोकरीची संधी; विविध रिक्त पदांकरिता थेट मुलाखती आयोजित!! | Mapusa Municipal Council Goa Bharti 2023

hanuman

Active member
satyamev-jayte-logo-1.jpg

Mapusa Municipal Council Goa Recruitment 2023 Details


: Mapusa Municipal Council Goa has declared a new recruitment notification for the various vacant posts of “Lower Division Clerk”. Interested and eligible candidates may attend the walk-in-interview with all essential documents at the given mentioned address on the 5th of June 2023. Further details are as follows:-​

Mapusa Nagarpalika Bharti 2023

म्हापसा नगरपालिका गोवा येथे “लोअर डिव्हिजन क्लर्क” पदाच्या 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख 05 जून 2023 आहे.​

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif

  • पदाचे नावलोअर डिव्हिजन क्लर्क
  • पद संख्या – 03 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – गोवा
  • वयोमर्यादा – १८ ते ४५ वर्षे
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – म्हापसा नगरपालिका, म्हापसा सिव्हिल न्यायालयाजवळ, म्हापसा
  • मुलाखतीची तारीख – 05 जून 2023

Mapusa Municipal Council Goa Vacancy 2023

पदाचे नाव पद संख्या
लोअर डिव्हिजन क्लर्क01 पद

Educational Qualification For Mapusa Nagarpalika Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
लोअर डिव्हिजन क्लर्कपात्रता:


i) उच्च माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र किंवा त्याच्या समतुल्य
ii) संगणक साक्षरता आणि संगणकीय टंकलेखन ३५ शब्द प्रती मिनिट गतीसह अनुभव:

i) संबंधित क्षेत्रामधील २ वर्षांचा अनुभव

ii) कोंकणी, मराठी आणि इंग्रजी भाषेचे ज्ञान

Salary Details For Mapusa Nagarpalika Jobs 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
लोअर डिव्हिजन क्लर्कRs. 15,000/- per month

Selection Procedure For Mapusa Municipal Council Goa Bharti 2023

  1. या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
  2. इच्छुक उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीकरिता हजर राहावे.
  3. कागदपत्रांच्या पडताळणीसाठी उमेदवाराने स. ९.३० वाजता उपस्थित राहणे आवश्यक आहे. स. १०.०० वा. नंतर उशिरा उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना मुलाखतीसाठी विचारात घेतले जाणार नाही.
  4. उमेदवाराने आपल्या अर्जासोबत फोटोग्राफ तसेच शैक्षणिक पात्रता, जन्म दाखला, सक्षम अधिकाऱ्यांनी जारी केलेले १५ वर्षे रहिवासाचे प्रमाणपत्र, रोजगार विनिमय नोंदणी पत्र आणि अनुभवाचे दाखले ह्या कागदपत्रांच्या मूळ प्रती तसेच झेरॉक्स प्रती आणणे अनिवार्य आहे.
  5. कोणताही टीए/डीए मुलाखतीकरिता उपस्थित राहण्यासाठी अर्जदाराला देण्यात येणार नाही.
  6. वरील पदांकरीता मुलाखत 05 जून 2023 रोजी दिलेल्या संबंधित पत्यावर घेतण्यात येणार आहे.
  7. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Documents For Mapusa Nagar Parishad Goa Recruitment 2023

  1. शैक्षणिक अर्हता
  2. जन्म प्रमाणपत्र
  3. 15 वर्षे रहिवासाचे प्रमाणपत्र
  4. सेवायोजन कार्यालय नोंदणी कार्ड
  5. अनुभव प्रमाणपत्राच्या मूळ तसेच फोटोप्रतींसहित सोबत आणावे

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.


Important Links For mapusamunicipal.com Recruitment 2023

📑
PDF जाहिरात
✅
अधिकृत वेबसाईट



The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock