‘या’ जिल्हा परिषद मध्ये शिक्षण सेवक पदांची भरती सुरू; त्वरित अर्ज करा!! | ZP Gadchiroli Bharti 2023

hanuman

Active member
ZP-Gadchiroli-logo.png

ZP Gadchiroli Bharti 2023 Details


: The application is invited from interested and eligible candidates to fill various vacant posts of “Education Servant” under Zilla Parishad Gadchiroli Recruitment 2023. Eligible candidates can submit their applications to the mentioned address before the last date. The last date for submission of the application is the 15th of May 2023. Further details are as follows:-​

Zilla Parishad Gadchiroli Shikshak Bharti 2023

शालेय शिक्षण व क्रिडा विभाग, शासन पत्र क्र. संकीर्ण-2022/प्र.क्र. 08/टिएनटि-1, दिनांक 30 जानेवारी 2023 अन्वये गडचिरोली जिल्ह्यातील जिल्हा परिषद बंगाली माध्यमांचे प्राथमिक शाळेतील रिक्त असलेली पदे शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रिडा विभाग दिनांक 23 जून, 2017 अन्वये भविष्यात शिक्षण सेवकांच्या पवित्र पोर्टलवर होणा-या भरती प्रक्रियेकरीता पोर्टलवर रिक्त पदांची मागणी पाठविण्यापूर्वी मागासवर्ग प्रवर्गातील उमेदवार उपलब्ध असल्याबाबत/नसल्याबाबतची शहानिशा करण्यास बंगाली माध्यमांचे रिक्त असलेल्या पदांकरीता खालील अटी व शर्तीच्या अधिन राहून महाराष्ट्रातील पात्र सर्व जात प्रवर्गातील उमेदवारांकडून विहीत नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मे 2023 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif


ZP Gadchiroli Bharti 2023


  • पदाचे नाव – शिक्षण सेवक​
  • पद संख्या – 29 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता – शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद, गडचिरोली (3 रा माळा) यांचे कार्यालयास
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 मे 2023

वयोमर्यादा :–​

  1. भविष्यात पवित्र पोर्टलवर जाहिरातीव्दारे शिक्षण सेवक (बंगाली माध्यम) पदाकरिता अर्ज मागविल्यास त्या जाहिरातीमध्ये नमुद दिनांकास उमेदवाराचे किमान वय 18 वर्षापेक्षा कमी व 38 वर्षापेक्षा जास्त नसावे. (मागासवर्गीय उमेदवाराची कमाल वयोमर्यादा 43 वर्ष राहील) स्वांतत्र्य संग्राम सैनिक पाल्य व माजी सैनिक यांचे करीता शासन निर्णयातील तरतूदीनुसार वयाची अट शिथीलक्षम राहील.
  2. शारिरीकदृष्ट्या अपंग उमेदवारांच्या बाबतीत वयोमर्यादा किमान 18 व कमाल 45 वर्षापर्यंत राहील.

ZP Gadchiroli Vacancy 2023

पदाचे नाव पद संख्या
शिक्षण सेवक (बंगाली माध्यम)29 पदे

Educational Qualification For ZP Gadchiroli Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
शिक्षण सेवक (बंगाली माध्यम)​
1) TET/CTET/ अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी (TAIT) दिलेल्या उमेदवारांपैकी ज्यांनी पवित्र प्रणालीवर वैयक्तिक माहिती (Profile) स्वप्रमाणित केलेली आहे, असेच उमेदवार जाहिरातीनुसार अर्ज करु शकतील.


2) वरील रिक्त पदाकरीता (दिनांक 31 मे 1993 नंतर डिप्टी पात्रता धारण करणारे व क्राफ्ट डी.एड. उमेदवाराने अर्ज करु नये) कर्नाटक शासनाची टिसीएच ही अर्हता डिसेंबर- 2004 पुर्वी धारण केली असेल असे उमेदवार अर्ज करु शकतात.

3) वरील पदाकरीता एस.एस.सी./एच.एस.सी. पर्यंतचे शिक्षण बंगाली भाषेत झालेले आहे अथवा प्रथम भाषा बंगाली आहे व जे बंगाली भाषा माध्यमाशिवाय डी.एड. उत्तीर्ण आहे.

Terms & Conditions For Zilla Parishad Gadchiroli Bharti 2023

अटी व शर्ती :–

  1. सदर जाहिरात ही पदभरती करीता नसून बंगाली माध्यमांचे शाळांतील रिक्त पदांकरीता मागासवर्गीय उमेदवार उपलब्ध होतात किंवा नाही याबाबत शहानिशा करण्याकरीता देण्यात येत आहे. त्यामुळे भविष्यात सदर जाहिरातीचा आधार घेऊन उमेदवारांना बंगाली माध्यमांच्या शाळांतील शिक्षण सेवक (बंगाली माध्यम) पदांवर नियुक्तीकरीता हक्क बजावता येणार नाही.
  2. माध्यमनिहाय आरक्षणाची टक्केवारी लागू न करण्याचे स्पष्ट निर्देश लक्षात घेता वरील मंजूर पदांवर आरक्षणाची निश्चिती करण्यात आलेली नाही.
  3. सदर जाहिराती नुसार अर्ज केले असेल तरीही पोर्टलद्वारे शिक्षण सेवक (बंगाली माध्यम) या पदाकरीता भविष्यात पदभरती संबधाने जाहिरात प्रसिध्द झाल्यास ऑनलाईन पध्दतीने स्वतंत्ररित्या अर्ज करावे लागेल.
  4. शिक्षण सेवक (बंगाली माध्यम) या पदाकरीता मागासवर्गीय उमेदवार उपलब्ध होतात किंवा नाही याबाबत शहानिशा करण्याकरीता जाहिरात असल्याचे गृहीत धरुन पात्र उमेदवारांनी अर्ज करणे टाळू नये (न चुकता अर्ज करावे) कारण पवित्र पोर्टलद्वारे भविष्यात होणाऱ्या भरतीमध्ये अर्ज करावयाचे असल्यास शिक्षण सेवक (बंगाली माध्यम) या पदाकरीता अर्हता धारण करीत असलेल्या सर्व जात प्रवर्गाचे पात्र उमेदवारांनी सदर जाहिरातीनुसार अर्ज करणे अनिवार्य राहील.
  5. सदर जाहिरातीच्या माध्यमातून प्राप्त अर्जानुसार माहिती भविष्यात शिक्षण सेवक (बंगाली माध्यम) भरतीकरीता पोर्टलवर कळविल्या जाईल.
  6. सदर जाहिरातीनुसार करावयाची कार्यवाही ही अगदी तात्पुरत्या स्वरुपातील असून कार्यवाही पूर्णत्वास आल्यानंतर नियुक्ती देण्यासंबधाने हक्क बजावता येणार नाही तसेच वरिष्ठ प्राधिकरणाकडे अथवा न्यायालयाकडे दाद मागता येणार नाही.
  7. अर्जदाराने सदर जाहिरातीनुसार अर्ज केला म्हणून त्यास भविष्यात पोर्टलद्वारे होणाऱ्या भरतीमध्ये विहित वयोमर्यादेत शिथिलता मिळणार नाही.
  8. इतर अटी व शर्ती तसेच अर्हता खालील प्रमाणे असणे अनिवार्य आहे.

How To Apply For Zilla Parishad Gadchiroli Recruitment 2023

  • वरील पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • उमेदवाराने सोबत दिलेल्या नमुण्यामध्ये अर्ज करावयाचा आहे.
  • कागदाचा आकार 21 X 34 सें.मी. असावा व त्यावर 5.5 X 6.5 से.मी. आकाराचा अलीकडे काढलेला व स्वतःचा स्वाक्षरी केलेला फोटो लावावा.
  • नोंदणीकृत रजिस्टर पोस्टाने अर्ज पाठवितांना लखोट्यावर प्राथमिक शिक्षण सेवक (बंगाली माध्यम) पदासाठी मागासवर्गीय उमेदवार उपलब्धतेबाबत शहानिशा करण्यास अर्ज असे नमुद करावे.
  • पोस्टाने पाठविलेले अर्ज शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद, गडचिरोली, पिन कोड – 442605 यांचे नावे दिनांक .15./05/2023. रोजी सांयकाळी 5.45 वाजेपर्यंत किंवा तत्पुर्वी मिळतील अशा बेताने पाठवावीत.
  • त्यानंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. तसेच पोस्टाचे विलंबास हे कार्यालय जबाबदार राहणार नाही.
  • याशिवाय उमेदवारांकडून स्वत: पूर्ण भरलेले अर्ज शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद, गडचिरोली (3 रा माळा) यांचे कार्यालयास दिनांक 15/05/2023. पर्यंत सकाळी 11.00 ते सांयकाळी 5.45 पर्यंत स्विकारण्यात येतील.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.


Important Links For Recruitment 2023

📑
PDF जाहिरात
✅
अधिकृत वेबसाईट





Previous update –

District Water and Sanitation Mission Jal Jeevan Mission are being implemented under Zilla Parishad, Gadchiroli. An external organization is to be selected to supply manpower at the district level as follows.

The recruitment notification has been declared from the District Water and Sanitation Mission Jal Jeevan Mission, Zilla Parishad, Gadchiroli for interested and eligible candidates to fill various vacancies. The applications are invited for the Coordinator, Coordinator (IMIS), Peon, Sub-Divisional Coordinator posts. There are a total of 06 vacancies available to fill with the posts. The employment place for this recruitment is Gadchiroli. Applicants apply offline mode for Zilla Parishad Gadchiroli Bharti 2022. Eligible candidates can send their applications to the mentioned address before the last date. The last date of submission of the applications is the 4th of March 2022. For more details about ZP Gadchiroli Recruitment 2022, visit our website .​


Zilla Parishad Gadchiroli Bharti 2022 Details

? Name of Department
Zilla Parishad, Gadchiroli
? Recruitment Details ZP Gadchiroli Recruitment 2022
? Name of PostsCoordinator, Coordinator (IMIS), Peon, Sub-Divisional Coordinator
? No of Posts06 Vacancies
? Job LocationGadchiroli
✍
? Application Mode
Offline
✉
Address
दिलेल्या संबंधित पत्यावर
✅
Official WebSite

Educational Qualification For Zilla Parishad Gadchiroli Recruitment 2022

CoordinatorRead Complete Details
Coordinator (IMIS)Read Complete Details
PeonRead Complete Details
Sub-Divisional CoordinatorRead Complete Details

ZP Gadchiroli Recruitment Vacancy Details

Coordinator01 Vacancy
Coordinator (IMIS)01 Vacancy
Peon01 Vacancy
Sub-Divisional Coordinator03 Vacancies

All Important Dates | Recruitment 2022

⏰
Last Date
4th of March 2022

ZP Gadchiroli Bharti Important Links

? Full Advertisement
✅
Official Website



The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock