४ थी पास उमेदवारांना संधी- कोतवाल भरती अंतर्गत 37 पदांची भरती सुरु – Kotwal Bharti 2023

hanuman

Active member
Seal_of_Maharashtra.png


Kotwal Bharti 2023– The Good News For All candidates, If you are Just 4th Pass Candidate the this will be a great opportunity for your. The Kotwal Bharti 2023 registration process is started now. You can apply from this recruitment with all needed documents at given address. The bharti process is now started in Wardha District. More details & tahsil wise links for Kotwal Bharti2023 are given below.​



तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी कार्यालय वर्धा अंतर्गत “कोतवाल” पदांच्या एकूण ३७ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. तरी उमेदवारांनी विहीत नमुन्यात दोन पासपोर्ट साईज फोटोसहीत अर्ज आवश्यक कागदपत्र व पुराव्यासहीत दिनांक 09 मे 2023 रोजी सायंकाळी 04.00 वाजेपर्यन्त कार्यालयात तलाठी आस्थापना शाखेत सादर करावेत व त्याबाबत पोच घ्यावी. अर्जाचा नमुना तहसील कार्यालयातील आस्थापना शाखेत कार्यालयीन वेळेत व दिवशी उपलब्ध आहे. विहीत तारखे नंतर येणाऱ्या व अपुर्ण भरलेल्या अर्जाचा तसेच जाहीरनाम्याच्या पूर्वी सादर केलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची सर्व संबंधीतांनी नोंद घ्यावी.

तहसील नुसार पूर्ण माहिती आणि लिंक खाली दिलेली आहे. तसेच
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
  • पदाचे नाव – कोतवाल
  • पदसंख्या – ३७ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – आष्टी, हिंगणघाट, समुद्रपूर, सेलु
  • वयोमर्यादा – 18 ते 40 वर्षे
  • अर्ज शुल्क – Rs. 20/-
  • परीक्षा शुल्क –
    • खुला प्रवर्गातील उमेदवारांसाठी – रु 500/-
    • मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी – रु. 300/-
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख09 मे 2023
  • निवड प्रक्रिया – मुलाखती/ लेखी परीक्षा



तहसील नुसार जाहिराती आणि लिंक्स खाली दिलेल्या आहे


The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock