१२ वी पास उमेदवारांसाठी महावितरण अंतर्गत “विद्युत सहाय्यक” च्या ५३४७ पदांची भरती सुरु! । Vidyut sahayak bharti 2024

hanuman

Active member
Mahavitaran.jpg

Mahavitaran vidyut sahayak Bharti 2024


: Maharashtra State Electricity Distribution Company Limited has invited application for the posts of “Electrical Assistant”. There are total of 5347 vacancies are available. Candidates age should be between 18 to 27 years. The application is to be done online. Online application form are now available on company website. The official website of MahaVitaran is . For more details about Mahavitaran vidyut sahayak Bharti 2024,visit our website

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित अंतर्गत “विद्युत सहाय्यक” पदांच्या एकूण 5347 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज ऑनलाईन करण्याची लिंक सुरु झाली आहे. तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख २० मार्च २०२४ आहे.​

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif

  • पदाचे नावविद्युत सहाय्यक
  • पदसंख्या5347 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • वयोमर्यादा – १८ ते २७ वर्षे
  • परीक्षा शुल्क
    • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी – रु. २५० + GST
    • मागासवर्गीय, आर्थिकदृष्टया दुर्बल व अनाथ घटकांतील उमेदवारांसाठी – रु. १२५ + GST
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीखऑनलाईन अर्ज कंपनीच्या संकेत स्थळावर जानेवारी २०२४ मध्ये उपलब्ध करुन देण्यात येईल.

Mahavitaran Vacancy 2024

पदाचे नाव पद संख्या
विद्युत सहाय्यक5347 पदे
अ.क्र.
संवर्ग
प्रवर्ग
पदसंख्या
1.​
विद्युत सहाय्यक
अनुसूचित जाती​
673​
अनुसूचित जमाती​
491​
विमुक्त जाती (अ)​
150​
भटक्या जाती (ब)​
145​
भटक्या जाती (क)​
196​
भटक्या जाती (ड)​
108​
विशेष मागास प्रवर्ग​
108​
इतर मागास प्रवर्ग​
895​
ईडब्ल्यूएस​
500​
अराखीव​
2081​
एकूण
5347

Educational Qualification For Mahavitaran Electrical Assistant Recruitment 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
विद्युत सहाय्यकमहाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांचे १०+२ बंधामधील माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण

Salary Details For Mahavitaran vidyut sahayak Notification 2024

पदाचे नाव वेतनश्रेणी
विद्युत सहाय्यक
  • प्रथम वर्ष- एकूण मानधन रुपये १५,०००/-
  • द्वितीय वर्ष – एकूण मानधन रुपये १६,०००/-
  • तृतीय वर्ष- एकूण मानधन रुपये १७,०००/-
महावितरण विद्युत सहाय्यक भरती 2024 अधिसूचना प्रकाशित झाल्याची तारीख​
29 डिसेंबर 2023​
महावितरण विद्युत सहाय्यक भरती 2024 अर्ज करण्याची सुरवात​
01 मार्च 2024​
महावितरण विद्युत सहाय्यक भरती 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख​


20 मार्च 2024

महावितरण विद्युत सहाय्यक भरती 2024: महत्वाच्या तारखा

How To Apply For Mahavitaran vidyut sahayak Online Application 2024

  • या भरतीसाठी अर्ज अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज ऑनलाईन अर्ज कंपनीच्या संकेत स्थळावर जानेवारी २०२४ मध्ये उपलब्ध करुन देण्यात येईल.
  • सविस्तर निवेदन / सूचना कंपनीच्या संकेतस्थळावर वर प्रसिध्द करण्यात येईल.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.​


Important Links For Bharti 2024

📑
PDF जाहिरात
👉
ऑनलाईन अर्ज करा
✅
अधिकृत वेबसाईट

Mahavitaran vidyut sahayak bharti 2024

महावितरण कंपनीत ५ हजार लोकमत न्यूज नेटवर्क विद्युत सहायक पदे भरण्याची प्रक्रिया जानेवारीपर्यंत सुरू करण्याबरोबर अन्य मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाल्याने कर्मचाऱ्यांनी पुकारलेले आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात आले. यापुढे फिल्डवर मीटर व मेन्टेनन्स साहित्यांचा कुठलाही तुटवडा होणार नाही, तुटवडा असल्यास तत्काळ मीटरचा पुरवठा केला जाईल, अशी ग्वाही प्रशासनाने दिल्याचे वीज कर्मचाऱ्यांच्या संघटनेने सांगितले. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत

महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनच्या वतीने महावितरण कंपनीतील प्रलंबित १६ प्रश्नावर महावितरण कंपनीच्या प्रशासनास क्रमबद्ध आंदोलनाची नोटीस दिली होती. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नुकतीच संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. ५ हजार कनिष्ठ-तंत्रज्ञ (विद्युत सहायक) पदांची जाहिरात डिसेंबर अखेरपर्यंत प्रसिद्ध केली जाईल. निम्नस्तर लिपिक (लेखा) या प्रवर्गातील रिक्त जागांपैकी ५० टक्के जाया भरण्याची जाहिरात डिसेंबरअखेर काढण्यात येईल. उर्वरित जागावर अनुकंपा तत्त्वावर मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना सामावून तांत्रिक कर्मचाऱ्यांचे अनिश्चित तास काम तांत्रिक कर्मचारी हे निश्चित केलेल्या तासांपेक्षा अधिक तास काम करतात. त्यामुळे प्रचंड मानसिक व शारीरिक ताण त्याच्यावर येतो. निश्चित केलेल्या कामाच्या तासाच्या व्यतिरिक्त जे काम तांत्रिक कर्मचारी करणार त्यांना त्या कामाचा मोबदला देण्याबाबतचे परिपत्रक निर्गमित करण्याबाबत तत्त्वतः मान्य करण्यात आले, अशी माहिती महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन सरचिटणीस कृष्णा भोयर यांनी दिली.​



Mahavitaran Exam Schedule : Another opportunity for absent candidates to read the electrical assistant recruitment documents under Maharashtra State Electricity Distribution Company Limited (MAHADISCOM). Document reading date is 11th November 2021.​

Mahavitaran Vidyut Sahayak Document Verification Date


महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड (MAHADISCOM) अंतर्गत विद्युत सहायक भरती कागदपत्र पडळणीकरिता गैरहजर असलेल्या उमेदवारांना पुन्हा एक संधी. गैरहजर असलेल्या उमेदवारांकरिता कागदपत्र पडळणीकरिता नवीन तारीख जाहीर करण्यात आलेली आहे. कागदपत्र पडळणीची तारीख 11 नोव्हेंबर 2021 आहे.​

Mahavitaran Exam Schedule




The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock