१२ ते पदवीधरांना नोकरीची संधी!! जळगाव येथे विविध रिक्त पदांकरिता “या” तारखेला ऑनलाईन रोजगार मेळावा!! । Jalgaon Job Fair 2023

hanuman

Active member
jalgaon-job-fair-logo-300x122-1.jpg

Jalgaon Rojgar Melava 2023 Details


: The job fair notification has declared the respective department for interested and eligible candidates. For more details about Jalgaon Job Fair 2023 visit rojgar.mahaswayam.in. The job fair will be held from the 20th to the 21st of April 2023. Further details are as follows:-​

Ne.gif

जळगाव येथे लातूर येथे “फील्ड एक्झिक्युटिव्ह / सीएनसी मशीन / रिलेशनशिप मॅनेजर” पदांकरिता पंडीत दीनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळावा १ चे आयोजन करण्यात आलेले आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन रोजगार मेळाव्यासाठी हजर राहावे. ऑनलाईन रोजगार मेळाव्याची तारीख 20 ते 21 एप्रिल 2023 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत .
Ne.gif


नोकरी इच्छुक उमेदवारांसाठी २० व २१ एप्रिल, २०२३ रोजी ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात सर्वसाधारणपणे १० वी व १२ वी ग्रॅज्युएट/आयटीआय सर्व ट्रेड/डिप्लोमा सर्व ट्रेड असे एकूण १४५ रिक्तपदे भरण्याविषयी कळविले आहे.

या मेळाव्याचा नमूद पात्रता धारण केलेल्या इच्छूक उमेदवारांनी लाभ घ्यावा, उमेदवारांनी मेळाव्यात सहभागी होण्यासाठी विभागाच्या या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या रिक्त़पदांना ॲप्लाय करण्यासाठी सेवायेजन नोंदणी असलेल्या उमेदवारांनी आपल्या युजरआयडी व पासवर्ड ने लॉगिन करुन ॲप्लाय करावा. तसेच ज्यांनी नोंदणी केलेली नाही त्यांनी विभागाच्या नमूद संकेतस्थळावर जाऊन नावनोंदणी करावी व तद्नंतर आपल्या युजरआयडी व पासवर्ड ने लॉगिन करुन ॲप्लाय करावा.

काही अडचण असल्यास कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी (सकाळी 9.45 ते संध्या 6.15) या वेळेत कार्यालयाशी कार्यालयीन दुरध्वनी क्रमांक ०२५७-२९५९७९० वर संपर्क साधावा. असे आवाहन वि. जा. मुकणे, सहाय्यक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, जळगाव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.


Jalgaon District Pandith Dindayal Updhayay Job Fair 1 has published a notification advertisement For the Jalgaon Job Fair for “FIELD EXECUTIVE / CNC MACHINE / RELATIONSHIP MANAGER” posts. The candidates who are eligible for the above post can apply online for Jalgaon Online Rojgar Melava 1, and attend the Job fair which is conducted from the 20th to the 21st of April 2023. Complete details about the vacancy & eligibility criteria for the above recruitment and for more details, the official pdf is given below. Read All Details carefully & Apply through the online Link given below. For more details about Jalgaon Job Fair 2023, visit our website .​

  • मेळाव्याचे नाव – पंडित दिनदयाल उपाध्याय जॉब फेअर नंबर १
  • पदाचे नाव – फील्ड एक्झिक्युटिव्ह / सीएनसी मशीन / रिलेशनशिप मॅनेजर
  • पदसंख्या – १४५+ जागा
  • भरती – खाजगी नियोक्ता
  • अर्ज पध्दती – ऑनलाईन (नोंदणी)
  • राज्य – महाराष्ट्र
  • विभाग – नाशिक
  • जिल्हा – जळगाव
  • नोकरी ठिकाण – जळगाव
  • मेळाव्याचे ठिकाण
  • रोजगार मेळाव्याची तारीख – 20 ते 21 एप्रिल 2023

Jalgaon Online Job Fair 2023


Jalgaon Online Job Fair 2023


तसेच अल्पसंख्याक उमेदवारांनी मेळाव्यात सहभागी होण्यासाठी विभागाच्या या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या रिक्तपदांना ॲप्लाय करण्यासाठी सेवायोजन नोंदणी असलेल्या उमेदवारांनी आपल्या यूजर आयडी व पासवर्डने लॉग-इन करून ॲप्लाय करावा.​


Jalgaon Job Fair 2023 Details

Job Fair Name DetailsPandit Deendayal Upadhyay Job Fair 10
Recruitment NameJalgaon Job Rojgar Melava 2023
Job LocationJalgaon
How To ApplyOnline Registration

All Important Dates

Job Fair Date 30th to the 31st of January 2023

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली जाहिरात बघावी.


Important Links For Jalgaon Rojgar Melava 2023

📑
जाहिरात
✅
ऑनलाईन नोंदणी

The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock