१०वी, १२वी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी – रेल्वे गुड्स शेड कामगार संघटने अंतर्गत ३१९० जागेची मेगाभरती – थेट लिंकद्वारे करा अर्ज | RMGS Bharti 2023

hanuman

Active member
LOGO-RMGS.jpg

RMGS Bharti 2023 Details


: Railway Goods Shed Workers Welfare Society (RMGSWWS) has published a recruitment notification for the various vacant posts of “Junior Time Keeper, Junior Assistants & Welfare Officer” Posts. There are a total of 3190 vacancies available for these posts. The job location for these posts is all over India. The Candidates who are eligible for these posts only apply as per details. All the eligible and interested candidates apply for this post from the given instruction along with all essential documents and certificates. Applicants apply before the last date. The last date to apply for the posts is the 25th of May 2023. Candidates Read the complete details given below on this page regarding the RMGS Bharti 2023 and keep visit on our website for fast updates.​

रेल्वे गुड्स शेड कामगार कल्याणकारी संस्था अंतर्गत “कनिष्ठ वेळ रक्षक, कनिष्ठ सहाय्यक आणि कल्याण अधिकारी” पदांच्या एकूण 3190 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 मे 2023 आहे.​

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif

  • पदाचे नाव – कनिष्ठ वेळ रक्षक, कनिष्ठ सहाय्यक आणि कल्याण अधिकारी
  • पदसंख्या – 3190 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – महाराष्ट्र
  • वयोमर्यादा – 18 ते 40 वर्षे
  • अर्ज शुल्क
    • PwBD / महिला / ट्रान्सजेंडर / माजी सैनिक उमेदवार आणि अनुसूचित जाती/जमाती/अल्पसंख्याक समुदाय/मागासलेले उमेदवार वर्ग – रु. 500/-
    • इतर सर्व उमेदवारांसाठी – रु. 750/-
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख25 मे 2023

Railway Good Shed Workers Welfare Cooperative Society Bharti 2023 – Important Dates

Railway Good Shed Workers Welfare Cooperative Society Bharti 2023

Railway Good Shed Workers Welfare Cooperative Society Vacancy 2023

पदाचे नाव पद संख्या
कनिष्ठ वेळ रक्षक1676 पदे
कनिष्ठ सहाय्यक908 पदे
कल्याण अधिकारी606 पदे

Educational Qualification For Railway Good Shed Workers Welfare Cooperative Society Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
कनिष्ठ वेळ रक्षककिमान 10 वि पास आवश्यक
कनिष्ठ सहाय्यककिमान 12 वि पास किंवा समकक्ष ऊत्तीर्ण आवश्यक
कल्याण अधिकारीमान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी ऊत्तीर्ण आवश्यक

Salary Details For RMGS Notification 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
कनिष्ठ वेळ रक्षकRs.28,000/- per month
कनिष्ठ सहाय्यकRs.34,000/- per month
कल्याण अधिकारीRs.40,000/- per month

How To Apply For RMGS Online Application Form 2023

  • या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज करावे.
  • उमेदवारांना अर्ज शुल्क भरणे अनिवार्य आहे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना rmgs.org संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावा.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 मे 2023 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Selection Process For Railway Good Shed Workers Welfare Society Bharti 2023

  • Computer Based Test CBT
  • Document Verification
  • Medical Examination
  • For more information please see the given PDF advertisement.

RMGS Bharti 2023 – Application Fee details


Railway Good Shed Workers Welfare Cooperative Society Bharti 2023


भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.


Important Links For rmgs.org Recruitment 2023

📑
PDF जाहिरात
👉
ऑनलाईन अर्ज करा
✅
अधिकृत वेबसाईट



The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock