हिंगोली जि.प.त १९१ रिक्त पदांसाठी होणार भरती, पदे भरण्यासाठी पेपर पॅटर्न कसा राहील जाणून घ्या ! ZP Hingoli Bharti 2023 | ZP Hingoli Recruitment 2023

hanuman

Active member
Seal_of_Maharashtra.png

ZP Hingoli Bharti 2023 | @zphingoli.in


: Good news for job seekers. The latest update for Zilla Parishad Recruitment 2023. As per the latest news, Zilla Parishad Hingoli is going to start the latest recruitment for 160 vacancies of Data Entry Operators, Medical Officers, Hygienists, Health Nurses, Pharmaceutical Manufacturing Officers, Laboratory Technicians and Health Supervisors posts soon. Various vacancies are going to be filled in this recruitment. This recruitment is expected soon in 2023. Further details are as follows:-

Earlier 233 vacancies were to be filled in Hingoli district. But according to the government’s policy, the number of Bhrai posts has now increased to 191. Since new instructions are coming from the government every day, it is difficult to say exactly how many seats will be filled in the final stage of the recruitment process. At present, 191 seats have been decided to be filled.​

ZP Hingoli Recruitment 2023

प्रिय उमेदवारांनो, तुम्ही जिल्हा परिषद भरती 2023 (ZP Hingoli Bharti 2023) ची वाट पाहत आहात का? जर होय तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. जिल्हा परिषद हिंगोली अंतर्गत लवकरच १६० पदांसाठी भरती होणे अपेक्षित आहे. या अंतर्गत आरोग्यसेवक, आरोग्य सेविका, औषध निर्माण अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्य पर्यवेक्षक व अन्य पदांसाठी नवीनतम भरती लवकरच सुरू करणार आहे. या भरतीमध्ये विविध रिक्त पदांची पूर्तता केली जाणार आहे. 2023 मध्ये लवकरच ही भरती अपेक्षित आहे. या संदर्भातील अधिक माहिती आम्ही लवकरच प्रकाशित करू. या तसेच

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत

जिल्हा परिषदेतील १९१ रिक्त पदे भरण्यासाठी आता हालचाली गतिमान झाल्या आहेत. जिल्हा परिषदेतील ही पदे भरण्यासाठी पेपर पॅटर्न कसा राहील, हेही आता शासनाकडून जाहीर करण्यात आले आहे. राज्य शासनाने मागील अनेक दिवसांपासून जि.प.त जम्बो भरती होण्याचे जाहीर केले आहे. मात्र एकेक पाऊल टाकत ही प्रक्रिया पुढे नेण्यात मोठा विलंब झाला आहे. त्यामुळे ही घोषणा हवेतच विरते की काय? असा प्रश्न पडत होता. मात्र खाजगी कंपनीकडून ही भरतीची प्रक्रिया पूर्ण करून घेतली जाणार आहे. यापूर्वी राबविण्यात आलेल्या भरती प्रक्रियेत प्रश्नपत्रिकेच्या दर्जावरून व उमेदवारांना विचारलेल्या प्रश्नांसंदर्भात पुरेसे आकलन होत नव्हते. त्यामुळे प्रश्नपत्रिकेचा दर्जा व स्वरुप निश्चित करण्यासाठी शासनाने नवा निर्णय घेतला आहे. यातील परिशिष्ट अ यामध्ये संवर्गनिहाय मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बुद्धिमापन, गणित, तांत्रिक प्रश्न व काठीण्य पातळी, वेळ निश्चित करण्यात आली आहे. तर परिशिष्ट व यामध्ये ज्या संवर्गात तांत्रित प्रश्न विचारले जाणार आहेत




लवकरच निघणार जाहिरात

हिंगोली जिल्ह्यात आधी २३३ रिक्त पदे भरली जाणार होती. मात्र शासनाच्या धोरणानुसार भ्रायच्या पदांची संख्या आता १९१ वर आली आहे. तर शासनाकडून रोज नव्या सूचना येत असल्याने भरती प्रक्रियेत अंतिम टप्यात नेमक्या किती जागा भरल्या जातील, हे सांगणे कठीण आहे. सध्या तरी १९१ जागा भरण्याचे निश्चित झाले आहे.

राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये भरतीप्रक्रिया राबविण्यासाठी घोषणा तर झाली, मात्र ऑनलाइन की ऑफलाइनच्या नादात ही प्रक्रिया रखडली आहे. ऑनलाइन भरतीप्रक्रियेसाठी आता आयबीपीएस या कंपनीची निवड झाली असून शासनाने वेळापत्रक जाहीर केल्यानंतर दीडशेवर पदे भरली जाणार आहेत. शासनाने रिक्त पदांच्या ८० टक्के पदे भरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातही शिक्षक वगळता इतर पदांसाठीचीच प्रक्रिया जि.प.त होणार आहे. या निकषानुसार २३३ रिक्त पदे भरण्यासाठी प्रक्रिया करावी लागणार आहे. यातूनही २० टक्के अनुकंपा, तर १० टक्के ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांतून भरली जातील. शिवाय प्रत्यक्ष भरती होईपर्यंत जर आंतरजिल्हा बदलीने कोणी आले तर ते पदही कमी होणार.

सध्या राज्यातील अनेक संवर्गाचे कर्मचारी जुन्या पेन्शन योजनेसाठी संपावर गेले आहेत. त्यामुळे सध्याच नवीन भरतीविषयीची पुढील प्रक्रियेवर निर्णय होणे शक्य नाही. यावर निर्णय झाल्यावर अथवा हा संप मिटल्यावरच भरतीप्रक्रियेबाबतचे पुढचे पाऊल टाकले जाण्याची शक्यता आहे. आहे. त्यामुळे जवळपास १६० जागांची भरती होऊ शकते.​



प्रमुख पदे भरणार जि.प.त २३३ पदे रिक्त आहेत. यात प्रामुख्याने कनिष्ठ सहायक १६. ग्रामसेवक १४, पर्यवेक्षिका ५, औषध निर्माण अधिकारी ४. आरोग्यसेवक पुरुष १४ व ७. आरोग्यसेवक महिला ११३, पशुधन पर्यवेक्षक ९, स्थापत्य अभियंता सहायक १५, कनिष्ठ अभियंता व आरेखक ६, कनिष्ठ अभियंता स्थापत्य पापु १४ व इतर अशी २३३ पदे आहेत.​



या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif

Zilla Parishad Hingoli Bharti 2023

  • पदाचे नाव – आरोग्यसेवक, आरोग्य सेविका, औषध निर्माण अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्य पर्यवेक्षक व अन्य
  • पद संख्या –अंदाजे १६० जागा
  • शैक्षणिक पात्रता – (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण –
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – लवकरच अपडेट करण्यात येईल.

Zilla Parishad Hingoli Recruitment 2023

Organization NameZilla Parishad Hingoli [ZP Hingoli]
Post nameData Entry Operators, Medical Officers, Hygienists, Health Nurses, Pharmaceutical Manufacturing Officers, Laboratory Technicians and Health Supervisors, Etc
Total posts160 Vacancies approximately
Job locationHingoli
Application started oncoming soon
Last date to applyNA
CategoryRecruitment
Websitezphingoli.in





Previous Update –

ZP Hingoli Bharti 2022


: ZP Hingoli (Zilla Parishad Hingoli) has been recently announced new recruitment notification of vacant posts. So, interested candidates can apply before the last date of application. The last date of application should be 4 October 2022. More details are as follows:-​

जिल्हा परिषद हिंगोली अंतर्गत विशेष चौकशी अधिकारी पदाची रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 ऑक्टोबर 2022 आहे.​

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत

Ne.gif

  • पदाचे नाव – विशेष चौकशी अधिकारी
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – हिंगोली
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा – सामान्य प्रशासन विभाग जि. प हिंगोली
  • अर्ज सुरू होण्याची तारीख – 26 सप्टेंबर 2022
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 ऑक्टोबर 2022
  • अधिकृत वेबसाईट –

Educational Qualification For ZP Hingoli Recruitment 2022

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
विशेष चौकशी अधिकारीRead Pdf

How To Apply For ZP Hingoli Notification 2022

  • वरील भरतीकरिता अर्ज ऑफलाइन सादर करायचा आहे.
  • सर्व संलग्नकांसह रीतसर भरलेला अर्ज दिलेल्या पत्यावर ऑफलाइन सादर करावा.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे पाठवणे आवश्यक आहे.
  • अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 ऑक्टोबर 2022 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.​


Important Links For ZP Hingoli Bharti 2022 | zphingoli.in Recruitment 2022

📑
PDF जाहिरात
✅
अधिकृत वेबसाईट




The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock