सोलापूर महापालिकेत ५१ पदांची नवीन भरती! । Solapur Mahanagarpalika Bharti 2023

hanuman

Active member
Solapur-Mahanagarpalika-logo.jpg

Solapur Mahanagarpalika Bharti 2023


: Municipal Corporation- 12 Arogyavardhini centers have been approved in the municipal area and there (civil health sub-centres) one ‘BAMS’ doctor will be provided from the health department of Zilla Parishad. So far six doctors have been received and the same number of doctors will be received. At present, the Corporation has eight contract doctors. So six doctors from ZP will now be posted at Dufferin Hospital.​



नागरी आरोग्य केंद्रे, आरोग्यवर्धिनी केंद्रांसह महापालिकेच्या डफरीन हॉस्पिटलमध्ये आता लॅब टेक्निशियन, फार्मासिस्ट, मायक्रो बायोलॉजिस्ट, परिचारिका, डॉक्टर्स, अशी एकूण ५१ पदभरती केली जाणार आहे. महापालिकेच्या दवाखान्यांमधून नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळावी हा त्यामागील हेतू आहे. महापालिका परिसरात १२ आरोग्यवर्धिनी केंद्रांना मंजुरी मिळाली असून त्याठिकाणी (नागरी आरोग्य उपकेंद्रे) जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून प्रत्येकी एक ‘बीएएमएस’ डॉक्टर्स मिळणार आहेत. आतापर्यंत सहा डॉक्टर्स मिळाले असून आणखी तेवढेच डॉक्टर मिळणार आहेत. सद्य:स्थितीत महापालिकेकडे आठ कंत्राटी डॉक्टर्स आहेत. त्यामुळे झेडपीकडून मिळणारे सहा डॉक्टर्स आता डफरीन दवाखान्यात नेमले जातील.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत



जेणेकरून डफरीन हॉस्पिटलमध्ये महिलांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळतील. दरम्यान, राष्ट्रीय आरोग्य अभियानातून नागरी आरोग्य केंद्रांमधील डॉक्टरांचे मानधन शासनाकडून मिळणार आहे. त्यातच पुन्हा नागरी आरोग्य केंद्रांमध्ये एमबीबीएस पूर्ण केलेल्यांनाच नेमणूक दिली जाते. त्यामुळे महापालिकेने कोरोना कालावधीत नेमलेले कंत्राटी ‘BAMS’ डॉक्टर्स कमी केले आहेत.

Ne.gif


महापालिकेने कमी केले १२ डॉक्टर्स


राष्ट्रीय आरोग्य अभियानातून (एनएचएम) महापालिकेला शहरातील १५ नागरी आरोग्य केंद्रांमध्ये ‘एमबीबीएस’ डॉक्टर्स मिळणार आहेत. आतापर्यंत ११ डॉक्टर्स भरले असून आणखी चार पदे भरली जाणार आहेत. सध्या महापालिकेच्या १२ नागरी आरोग्य केंद्रांमध्ये कंत्राटी वैद्यकीय अधिकारी आहेत. ‘एनएचएम’अंतर्गत नागरी आरोग्य केंद्रांमधील वैद्यकीय अधिकारी ‘एमबीबीएस’ असावेत, अशी अट असल्याचे तज्ज्ञ सांगतात. त्यामुळे सध्या त्याठिकाणी कार्यरत १२ बीएएमएस वैद्यकीय अधिकाऱ्यांना कामावरून कमी करण्यात आले आहे. १४ एप्रिल हा त्या १२ कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांचा शेवटचा दिवस होता.​



राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत शहरातील १५ नागरी आरोग्य केंद्रांमध्ये ‘एमबीबीएस’ डॉक्टर भरले जात आहेत. कोरोना काळात सर्वांनीच उत्कृष्ट काम केले, पण ‘एनएचएम’अंतर्गत त्यांच्याकडूनच पदभरती होत असल्याने १२ कंत्राटी डॉक्टर कमी केले आहेत. तसेच १२ आरोग्यवर्धिनी केंद्रांमध्ये प्रत्येकी एक ‘बीएएमएस’ डॉक्टर झेडपीकडून मिळणार आहे.​



: Municipal corporation has recently announced recruitment notification for the various vacant posts of “Apprentice (Mason, Mechanic, Wireman, Plumber, Carpenter, Electrician)”. There are a total of 27 vacancies are available to fill the posts. The employment place for this recruitment is . Interested and eligible candidates can submit their applications through the given link before the last date. The official website of Solapur Mahanagarpalika is . For more details about Solapur Mahanagarpalika Vacancy 2023 and Solapur Municipal corporation Bharti 2023, visit our website .​

सोलापूर महानगरपालिका ( Mahanagarpalika) अंतर्गत “मेसन, मेकॅनिक, वायरमन, प्लंबर, सुतार, इलेक्ट्रिशियन” पदांच्या एकूण 27 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (नोंदणी) पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज शेवटच्या तारखे अगोदर खालील दिलेल्या लिंक वरून सादर करावे.​
  • पदाचे नाव – मेसन, मेकॅनिक, वायरमन, प्लंबर, सुतार, इलेक्ट्रिशियन
  • पदसंख्या – 27 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (नोंदणी)

Solapur Mahanagarpalika Vacancy 2023

पदाचे नाव पद संख्या
मेसन02 पदे
मेकॅनिक01 पद
वायरमन05 पदे
प्लंबर12 पदे
सुतार02 पदे
इलेक्ट्रिशियन05 पदे

Educational Qualification For Solapur Mahanagarpalika Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
मेसन8th pass
मेकॅनिक10th pass
वायरमन8th pass
प्लंबर10th pass
सुतार8th pass
इलेक्ट्रिशियन10th pass

Salary Details For Solapur Municipal Corporation Bharti 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
मेसनRs. 7,700 – 8,050/-
मेकॅनिकRs. 7,700 – 8,050/-
वायरमनRs. 7,700 – 8,050/-
प्लंबरRs. 7,700 – 8,050/-
सुतारRs. 7,700 – 8,050/-
इलेक्ट्रिशियनRs. 7,700 – 8,050/-

How to Apply For Solapur Municipal corporation Recruitment 2023

  • या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन (नोंदणी) पद्धतीने करायचा आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • उमेदवारांनी अर्ज खालील दिलेल्या लिंक वरून करावे.
  • देय तारखेनंतर/वेळेनंतर प्राप्त झालेले अपूर्ण अर्ज किंवा अर्ज नाकारले जातील.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.​


Important Links For Solapur Corporation Bharti 2023 | Recruitment 2023

📑
जाहिरात/ अर्ज लिंक (मेसन)
📑
जाहिरात/ अर्ज लिंक (मेकॅनिक)
📑
जाहिरात/ अर्ज लिंक (वायरमन)
📑
जाहिरात/ अर्ज लिंक (प्लंबर)
📑
जाहिरात/ अर्ज लिंक (सुतार)
📑
जाहिरात/ अर्ज लिंक (इलेक्ट्रिशियन)
✅
अधिकृत वेबसाईट

Solapur Mahanagarpalika Bharti 2023


: Commissioner of Solapur Mahanagar Palika said that the recruitment process for 340 vacant posts will soon begin soon in the Municipal Corporation as the condition of establishment expenses has been relaxed. In this recruitment process, a demand has been made on behalf of the Solapur Municipal Corporation Labor Action Committee that the daily, contract and salaried workers should be retained in the vacant posts.​

आस्थापना खर्चाची अट शिथिल झाल्याने महापालिकेत लवकरच ३४० रिक्त पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे आयुक्त शितल तेली-उगले यांनी सांगितले. या भरती प्रक्रियेत महापालिकेत सध्या रोजंदारी, कंत्राटी व मानधनावरील कामगारांना रिक्त जागेवर कायम करावे, अशी मागणी सोलापूर महानगरपालिका कामगार कृती समितीच्या वतीने करण्यात आली आहे.

सोलापूर महानगरपालिकेच्या आस्थापना खर्चाची अट शासनाने शिथिल केल्याने अत्यावश्यक सेवेतील पीएचईकडील जलशुद्धीकरण केंद्राकडील १०० मजूर, पंप ऑपरेटर, चावीवाले, तसेच विविध कार्यालयांतील ४० संगणक चालक, वाहनचालक, आरोग्य विभागातील डॉक्टर, परिचारिका, आया, स्वीपर, आरोग्य निरीक्षक या रोजंदारी, कंत्राटी व मानधनावरील सध्या कार्यरत असलेल्या कामगारांना रिक्त जागेवर कायम करावे, या मागणीसाठी महापालिका आयुक्त शीतल तेली-उगले यांना निवेदन देण्याचे व आंदोलनात सज्ज राहण्याचा निर्णय कामगार नेते अशोक जानराव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीला जलशुद्धीकरणाकडील मजूर, संगणक चालक, चावीवाले, आया, पंप ऑपरेटर बहुसंख्येने उपस्थित होते.​

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत


Solapur Mahanagarpalika Bharti 2023


– Good News For Candidates Searching Solapur Mahanagarpalika Vacancy 2023!! Four thousand people will get jobs in the municipality after March. So be ready with your all documents to apply for Solapur MNC Jobs 2023. A total of 4612 posts have been sanctioned as per the approved figure bond of Solapur Municipal Corporation. Out of the vacancies in various cadres, 77 posts in class A, 177 posts in class B, 547 posts in class C and 310 posts in class D totaling 1 thousand 111 posts are vacant. More update about Solapur Mahanagarpalika Bharti 2023 application form is given below :​

आकृती बंधानुसार सोलापूर महानगरपालिकेतील ५४ विभागांत ४ हजारांहून अधिक पदासाठी नोकर भरती होणार आहे. यासाठीची प्रक्रिया अंतिम टप्यात आली असून मार्चनंतर भरती प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. नोकर भरतीसाठी एजन्सीची नेमणूक करण्यात आली असून सेवा ज्येष्ठता यादीही मंजूर झाली आहे. आता फक्त रोस्टर मंजुरीसाठी पाठविले आहे, तेही लवकरच मंजूर होईल, असे सांगण्यात आले.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत

Ne.gif

सोलापूर महानगरपालिकेच्या मंजूर आकृती बंधानुसार एकूण ४६१२ पदे मंजूर करण्यात आली आहेत. त्यापैकी विविध विभागात व विविध संवर्गातील एकूण १ हजार १२५ जागा गेल्या १५- २० वर्षांपासून रिक्त आहेत. विविध संवर्गातील रिक्त पदांपैकी अ वर्गात ७७ पदे, ब वर्गातील १७७ पदे, क वर्गातील ५४७ पदे आणि ड वर्गातील ३१० पदे एकूण १ हजार १११ पदे रिक्त असून दरवर्षी सेवानिवृतीने, मृत्यूमुळे, स्वेच्छा निवृत्तीमुळे कामगार, कर्मचारी अधिकारी यांच्या जागा रिक्त होतच आहेत. या रिक्त जागा भरण्यासाठी शासनाने भरतीची प्रक्रिया राबविण्याबाबत राज्यातील सर्व महानगरपालिकांना सूचना केलेल्या आहेत. वेळोवेळी बैठका व परिपत्रकातून भरती प्रक्रिया राबविण्याबाबत सूचना करण्यात येत आहे.​

टीसीएस एजन्सी राबविणार भरती प्रक्रिया…

सोलापूर महानगरपालिकेतील भरती प्रक्रियेसाठी शासनाने दिलेल्या सूचनेनुसार टीसीएस एजन्सी संपूर्ण भरती प्रक्रिया राबविणार आहे. कोणत्या पदासाठी’ कोणती पात्रता याचाही उल्लेख भरती प्रक्रियेच्या जाहिरातीत करण्यात येणार आहे. मार्चनंतर भरती प्रक्रिया होईल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.​

५३ प्रकारच्या संवर्गातील पदे भरणार

पाणीपुरवठा, आरोग्य, नगर रचना, अग्निशामक दल, मालमत्ता कर यांसह अन्य विभागातील ५२ प्रकारच्या संवर्गातील भरती होणार आहे. यात शिपाईपासून ते वरिष्ठ अधिकारी, क्लार्क, इंजिनीअर आदी विविध पदे भरण्यात येणार आहेत.’​


The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock