सिंधुदुर्ग तलाठी भरतीची हेल्पलाइन जाहीर- लवकरच भरती सुरु होणार! | Sindhudurg Talathi Bharti 2023

hanuman

Active member
Seal_of_Maharashtra-300x300-2.png

Sindhudurg Talathi Bharti 2023


Sindhudurg Talathi Bharti 2023 Update Help Desk for Sindhudurg Talathi Recruitment is started now. It has been reported that there are total 173 posts are vacant in Sindhudurg district. The recruitment process for this Talathi Bharti 2023 will begin soon. More details & PDF advertisement is expcted soon. For More details keep visiting MahaBharti.in



या प्रसिध्दीपत्रकाव्दारे सूचित करण्यात येते की, महाराष्ट्र राज्यातील महसूल विभागातील गट-क संवर्गातील तलाठी पदभरतीचे अनुषंगाने महसूल व वन विभाग यांचेकडील पत्र क्र. तलाठी-2022/प्र.क्र. 190/ई-10 दिनांक 15/12/2022 अन्वये तलाठी (गट-क) संवर्गाची सरळसेवा पदभरती प्रक्रिया राबवून संपूर्ण भरती प्रक्रीया पार पाडण्यासाठी शासन स्तरावरुन जाहिरात प्रसिध्दी देण्यात येणार असून, तलाठी पदभरतीसाठी अर्ज करणा-या उमेदवारांच्या अडीअडचणी दूर करण्यासाठी तसेच त्यांना मार्गदर्शन करणेकरिता विभागस्तरावर व जिल्हास्तरावर मदत कक्ष (हेल्प डेस्क) स्थापन करण्याबाबत मा. अपर जमाबंदी आयुक्त, आणि अतिरिक्त संचालक, भूमि अभिलेख पुणे यांचेकडील पत्र क्र.तलाठी भरती/प्र.क्र.31/2023 दिनांक 25/05/2023 अन्वये सूचना प्राप्त झाल्या आहेत. त्याअनुषंगाने या प्रसिध्दीपत्रकाव्दारे “जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग करीता तलाठी पदभरतीसाठी अर्ज करणा-या उमेदवारांच्या अडीअडचणी दूर करण्यासाठी तसेच त्यांना मार्गदर्शन करणेकरिता खालीलप्रमाणे मदत कक्ष (हेल्प डेस्क) स्थापन करण्यात येत आहे.


Sindhudurg Talathi Bharti 2023




: The latest update for Sindhudurg Talathi Recruitment 2023. As per the latest update, there are total of 117 Talathi posts will be recruit soon the District. Applicants should have Graduation Degree from a Government recognized University or Institution. Application link will be available soon. Further details are as follows:-​

महसूल विभाग अंतर्गत (Talathi) ‘तलाठी’च्या 4122 पदांची भरती होणार असल्याचे माहित होत आहे. या संदर्भातील एक शासन निर्णय सुद्धा जाहीर झाला आहे. ता PDF मध्ये पूर्ण पदांचा तपशील आणि माहिती दिली आहे. पूर्ण माहितीसाठी दिलेला PDF शासन निर्णय पहावा. या नवीन माहिती पत्रकानुसार जिल्ह्यात 117 पदांची महाभरती लवकरच सुरु होणार आहे.

महसूल विभाग अंतर्गत “तलाठी” पदाच्या 117 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif

  • पदाचे नाव – तलाठी
  • पदसंख्या – 117 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण जिल्हा
  • वयोमर्यादा
    • खुला प्रवर्ग – 18 ते 38 वर्षे
    • मागास प्रवर्ग – 18 ते 43 वर्षे
  • अर्ज शुल्क
    • खुला प्रवर्ग – Rs. 500/-
    • मागासवर्गीय – Rs. 350/-
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीखलवकरच अपडेट करण्यात येईल.

new-flash-gif-animation.gif

new-flash-gif-animation.gif

new-flash-gif-animation.gif

new-flash-gif-animation.gif

Sindhudurg Talathi Vacancy 2023

पदाचे नाव पद संख्या
तलाठी 117 पदे

Educational Qualification For Sindhudurg Talathi Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
तलाठी Graduation Degree from a Government recognized University or Institution.


Knowledge of Marathi & Hindi Language.

For Post wise Education Details follow the detailed advertisement.

Salary Details For Sindhudurg Talathi Bharti 2023 Online Form

पदाचे नाव वेतनश्रेणी
तलाठी Rs. 5200 to Rs. 20200 + Grade Pay Rs. 2,400

How To Apply For Sindhudurg Talathi Jobs 2023

  • तलाठी भरती 2023 करिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • शैक्षणिक अनुसार पात्र असलेले उमेदवारच अर्ज करू शकणार.
  • ऑनलाईन अर्जाची लिंक सुरु झाल्यानंतर उमेदवार अर्ज करू शकतात.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Selection Process For Sindhudurg Talathi 2023 Recruitment

  • तलाठी भरती 2023 करिता निवड प्रक्रिया लेखी परीक्षेद्वारे होणार आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Sindhudurg Talathi Bharti 2023


अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.​


Important Links For Sindhudurg Talathi Application 2023

📑
PDF जाहिरात
✅
अधिकृत वेबसाईट



The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock