सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत “या” पदाच्या रिक्त जागा; ई-मेलद्वारे करा अर्ज!! | Pune University Bharti 2023

hanuman

Active member
Pune-University-Logo.jpg

Pune University Bharti 2023


: SPPU (Savitribai Phule Pune University) – Applications are invited for the vacant posts of “Junior Research Fellow” posts. Interested and eligible candidates can submit their applications to the given mentioned address before the last date. The last date of application is the 27th of April 2023. More details about Pune University Bharti 2023 are as follows:-​

सावित्रीबाई फुले विद्यापीठ अंतर्गत “ज्युनियर रिसर्च फेलो” पदाच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. सदर भरतीकरिता नोकरी ठिकाण आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 एप्रिल 2023 आहे.​

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif

  • पदाचे नाव – ज्युनियर रिसर्च फेलो
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
  • ई-मेल पत्ताaditid84@gmail.com/adeshpande@unipune.ac.in
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख27 एप्रिल 2023
  • निवड प्रक्रिया – मुलाखती

Educational Qualification For Pune University Vacancy 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
ज्युनियर रिसर्च फेलोEssential Qualifications: M.Tech OR M.Sc. in Atmospheric Science/Ocean Science with minimum 55% marks or 3.5 GPA on 6 point grade or 5.5 GPA on a 10-point grade system with NET (JRF or LS) /GATE
Desirable: Knowledge of oceanography and ocean biogeochemistry, running numerical ocean models. Experience with plotting software such as Ferret, and Grads and handling of large datasets. Experience with Python programming.

Salary Details For SPPU Bharti 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
ज्युनियर रिसर्च फेलोRs. 31,000/– p.m. (As per DST norms) + HRA (as per norms) (For first two years);


Rs. 35000/– p.m. (As per DST norms) + HRA (as per norms) (In the third year)

How to Apply for Pune University Bharti 2023 | पुणे विद्यापीठ भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा

  • वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
  • पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर आपले अर्ज सादर करावे.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावे.
  • अर्जासोबत संबंधित कागदपत्रे पाठवणे आवश्यक आहे.
  • सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 एप्रिल 2023 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

The application should be made on plain paper stating name, address for correspondence, permanent address, telephone number, email, date of birth, educational record, and attested copies of SSC, HSC, B.Sc./B.Tech/BE, M.Sc./M.Tech., statement of marks and NET/GATE certificate, caste eligibility to Dr. Aditi Deshpande, a certificate in a Applications should be mailed a single file. Applications aditid84@gmail.com/adeshpande@unipune.ac.in, within 7 days from the date of putting the advertisement on the website.​

Selection Process For

  • या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
  • ज्या अर्जदारांची तपासणी झाली आहे त्यांनाच मुलाखतीसाठी बोलावले जाईल.
  • मुलाखती ऑनलाइन होणार आहेत.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.​


Important Links For Recruitment 2023

📑
PDF जाहिरात
✅
अधिकृत वेबसाईट


Previous update –

Pune University Bharti 2023


: SPPU (Savitribai Phule Pune University) – Applications are invited for the various vacant posts of “General Housekeeper, Office Assistant, Office Operations Executive” posts. Interested and eligible candidates can apply before the last date. More details about Pune University Bharti 2023 are as follows:-​

सावित्रीबाई फुले विद्यापीठ अंतर्गत “जनरल हाउसकीपर, कार्यालयीन सहाय्यक, कार्यालय संचालन कार्यकारी” पदांच्या एकूण 07 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (नोंदणी) पद्धतीने करायचा आहे. सदर भरतीकरिता नोकरी ठिकाण आहे. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर खालील दिलेल्या लिंक वरून सादर करावे.​

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif

  • पदाचे नाव – जनरल हाउसकीपर, कार्यालयीन सहाय्यक, कार्यालय संचालन कार्यकारी
  • पद संख्या – 07 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • नोकरी ठिकाण

Pune University Vacancy 2023

पदाचे नाव पद संख्या
जनरल हाउसकीपर02 पदे
कार्यालयीन सहाय्यक03 पदे
कार्यालय संचालन कार्यकारी02 पदे

Educational Qualification For Pune University Vacancy 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
जनरल हाउसकीपर5th Pass
कार्यालयीन सहाय्यक8th Pass
कार्यालय संचालन कार्यकारी12th Pass

Salary Details For SPPU Bharti 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
जनरल हाउसकीपरRs. 5,000.00/- 20,000.00/-
कार्यालयीन सहाय्यकRs. 5,000.00/- 20,000.00/-
कार्यालय संचालन कार्यकारीRs. 7,000.00/- 20,000.00/-

How to Apply online for Pune University Bharti 2023 | पुणे विद्यापीठ भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा

  • सर्वप्रथम Apprenticeship India च्या अधिकृत संकेतस्थळ @apprenticeshipindia.gov.in ला भेट द्या किंवा खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
  • त्यानंतर Register यावर क्लिक करा.
  • तुमचे नाव, पत्ता, शक्षणिक पात्रता व इतर महत्वाचा तपशील प्रविष्ट करा.
  • त्यानंतर Location/University नुसार पद शोध किंवा वर दिलेल्या डायरेक्ट लिंक वर क्लिक करा.
  • Apply for this Opportunity वर क्लिक करा.
  • अर्ज सबमिट करा.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.​


Important Links For Recruitment 2023

📑
जाहिरात/ अर्ज लिंक (जनरल हाउसकीपर)
📑
जाहिरात/ अर्ज लिंक (कार्यालयीन सहाय्यक)
📑
जाहिरात/ अर्ज लिंक (कार्यालय संचालन कार्यकारी)
✅
अधिकृत वेबसाईट



SPPU (Savitribai Phule Pune University) Applications are invited for various vacant posts. Online applications are invited for the “General Housekeeper, Office Assistant, Office Operations Executive” posts. There ate a total of 07 vacancies available to fill the posts. The job location for this recruitment is . Applicants apply online registration mode for SPPU Recruitment 2023. Interested and eligible candidates can submit their applications to the given mentioned link before the last date. For more details about Pune University Applications 2023, Pune University Vacancy 2023, and Pune University Jobs 2023, visit our website .​


Savitribai Phule Pune University Bharti 2023 Details

🆕
Name of Department
Savitribai Phule Pune University
📥
Recruitment Details
Pune UniversityRecruitment 2023
👉
Name of Posts
General Housekeeper, Office Assistant, Office Operations Executive
🔷
No of Posts
07 Vacancies
📂
Job Location
✍🏻
Application Mode
Online
✅
Official WebSite

Educational Qualification For Savitribai Phule Pune University Recruitment 2023

General Housekeeper5th pass
Office Assistant8th pass
Office Operations Executive12th pass

Age Criteria For Savitribai Phule Pune University Jobs 2023

Age Limit

Pune University Recruitment Vacancy Details

General Housekeeper02 vacancies
Office Assistant03 vacancies
Office Operations Executive02 vacancies

All Important Dates For Pune University Recruitment 2023

⏰
Last Date


Previous update –

Savitribai Phule Pune University Bharti 2023


: Out of the total sanctioned posts of employees, more than 60 percent posts are vacant, the number of employees in many administrative departments has come down to 25 to 30 percent. Not only Pune Vidyapeeth but also affiliated colleges and all aided educational institutions across the state are in dire straits. Due to this, the day-to-day administrative work is getting delayed, and the careers of the students are at risk. Various certificates and proofs of administrative work have increased.

प्रस्ताव सादर करून सहा महिने उलटले, तरी तुम्ही पुढील कार्यवाही का केली नाही? असा जाब सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभा सदस्याने अधिकाऱ्याला विचारला. अगदी निरागसपणे अधिकारी उत्तरले, ‘तुम्हाला खरं सांगू, आमच्या विभागात फक्त ३० ते ३५ टक्के कर्मचारी शिल्लक आहेत. एवढ्या कमी कर्मचाऱ्यांवर काम करणे अशक्य होऊन बसले आहे.’ अपुरी कर्मचारी संख्येमुळे विद्यापीठ प्रशासनाची काय अवस्था झाली आहे, याचे हे बोलकं उदाहरण… या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत

कर्मचाऱ्यांच्या एकूण मंजूर पदांपैकी तब्बल ६० टक्क्यांहून अधिक पदे रिक्त असून, अनेक प्रशासकीय विभागातील कर्मचाऱ्यांची संख्या २५ ते ३० टक्क्यांवर येऊन ठेपली आहे. केवळ पुणे विद्यापीठ नाही तर संलग्न महाविद्यालये आणि राज्यभरातील सर्वच अनुदानित शैक्षणिक संस्थांची अवस्था अशीच झाली आहे. त्यामुळे दैनंदिन प्रशासकीय कामात दिरंगाई होत असून, थेट विद्यार्थ्यांच्या करिअरला धोका पोचत आहे. विविध प्रमाणपत्रे आणि प्रशासकीय कामकाजात दिरंगाईचे प्रमाणही वाढले आहे.​

Ne.gif


Pune University Bharti 2023


नाण्याला दुसरी बाजू…

कर्मचाऱ्यांची संख्यातर अपुरी आहे. त्याचबरोबर जेवढे आहेत, त्यातील फक्त ४० टक्के कर्मचारी प्रामाणिक काम करतात. उरलेले बिंधास्त असतात. आपलं म्हणून काम करण्याची मानसिकताच काही कर्मचाऱ्यांमध्ये नाही, असे मत एका प्राध्यापकांनी व्यक्त केली. सध्याचा कर्मचाऱ्यांचा आकृतिबंध हा २००९च्या आधारे असून, तंत्रज्ञानामध्ये मागील १४ वर्षांत अनेक बदल झाले आहे. तसेच विद्यापीठानेही कार्यालयीन गरजांसाठी तात्पुरत्या स्वरूपांत अनेक कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहे. पर्यायाने कामात दिरंगाई होते, यासाठी अपुऱ्या कर्मचारी संख्येचे कारण योग्य नसल्याचेही एका अधिसभा सदस्याने सांगितले.​


Pune is the main educational center of Maharashtra. Numerous students from every corner of India and the world come to Pune. It is quite safe and peaceful city as compared to other educational centers in India. The climate of Pune is pleasant and good for health. The city of Pune houses many well-known, established institutes and colleges. Savitribai Phule Pune University is one of the finest and most popular educational centers in the city. It offers excellent programs in various areas including Science, Commerce, Arts, Languages and Management Studies.​

About Savitribai Phule Pune University


Savitribai Phule Pune University, one of the premier universities in India, is positioned in the North-western part of Pune city. It occupies an area of about 411 acres. It was established on 10th February, 1949 under the Poona University Act. The university houses 46 academic departments. It is popularly known as the ‘Oxford of the East’. It has about 307 recognized research institutes and 612 affiliated colleges offering graduate and under-graduate courses.

The university attracts many foreign students due to its excellent facilities. It offers good accommodation facility. There is a provision of hostel for the students. There is a well-stocked library containing plenty of books regarding various subjects. The university offers different scholarships to the students. The university conducts seminars and conferences for the students.​




The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock