सांगोला अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेत विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरु!! | Sangola Urban Bank Solapur Bharti 2022

hanuman

Active member
Sangola-bank-logo.png

Sangola Urban Bank Solapur Bharti 2023 Details


: Sangola Urban Co-operative Bank Solapur advertisement is published now for “Chief Executive Officer & Recovery Officer” post. Interested and eligible candidates can apply before 29th of April 2023. The official website of Sangola Urban Co-operative Bank Solapur is . Father detail are given below:-​

सांगोला अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, सांगोला, जि. येथे “मुख्य कार्यकारी अधिकारी, वसुली अधिकारी” पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 एप्रिल 2023 आहे.​

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif

  • पदाचे नाव – मुख्य कार्यकारी अधिकारी, वसुली अधिकारी
  • पदसंख्या – 02 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – सांगोला, जि.
  • वयोमर्यादा
    • मुख्य कार्यकारी अधिकारी – 35 ते 60 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल) / ऑफलाईन
  • ई-मेल पत्ताcareer@sangolaurbanbank.com
  • अर्ज करण्याचा पता – सांगोला अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, सि. स. नं. 2924/5, अ व ब, रेल्वे गेट जवळ, मिरज रोड, सांगोला, जि. सोलापूर -413307
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 एप्रिल 2023

Sangola Urban Co-operative Bank Vacancy 2023

पदाचे नाव पद संख्या
मुख्य कार्यकारी अधिकारी01 पद
वसुली अधिकारी01 पद

Educational Qualification For Sangola Urban Co-operative Bank Jobs 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
मुख्य कार्यकारी अधिकारी१) पदवीधर आणि (अ) CAIIB/DBF/Diploma in Co-Op. Business Management (DCBM) or Equivalent qualification किंवा (ब) Chartered / Cost Accountant किंवा (क) कोणत्याही शाखेची पदव्युत्तर पदवी.
वसुली अधिकारीबी. कॉम./एम. कॉम. सदर पदाचा सहकारी बँकेतील वसुलीच्या कायदे, कानूची माहिती व बँकेतील वसुली कामाचा प्रत्यक्ष किमान १५ वर्षांचा अनुभव व संगणक ज्ञान असणाऱ्यांनीच अर्ज करावेत.


२) वय मर्यादा : वय ३५ वर्षे ते ६० वर्षे,

३) उमेदवारास मुख्य कार्यकारी पदाचा किमान ५ वर्षे अथवा बैंकिंग सेक्टर मधील वरिष्ठ श्रेणी अधिकारी पदाचा किमान ८ वर्षांचा अनुभव आवश्यक. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे फिट अँड प्रॉपर क्रॅटेरियानुसार शैक्षणिक पात्रता, बैंकिंग व डिजिटल बँकिंगमधील अनुभव व ज्ञान आवश्यक, सदर पदावरील नियुक्ती ही रिझव्ह बँकेच्या मान्यतेनंतर केली जाईल.

How to Apply For Sangola Urban Co-operative Bank Recruitment 2023

  1. सदर पदांकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
  2. इच्छुक उमेदवारांनी विहित नमुन्यात अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
  3. सर्व संलग्नकांसह रीतसर भरलेला अर्ज दिलेल्या पत्यावर पाठवावा.
  4. अर्जासोबत संबंधित कागदपत्रे पाठवणे आवश्यक आहे.
  5. सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 एप्रिल 2023 आहे.
  7. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Sangola Urban Co-operative Bank Vacancy details 2023


Sangola Urban Co-operative Bank Bharti 2023


भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.


Important Links For Sangola Urban Bank Solapur Bharti 2023 | Recruitment 2023

✅
PDF जाहिरात
✅
अधिकृत वेबसाईट



The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock