संरक्षण मंत्रालय मुंबई अंतर्गत नवीन भरती जाहिरात प्रकाशित; 75 हजारापर्यंत मिळणार पगार!!! – Ministry of Defence Bharti 2023

hanuman

Active member
satyamev-jayte-logo.jpg

Ministry of Defence Bharti 2023


: Ministry of Defence has declared the recruitment notification for the interested candidates to fill vacant post of “Full Time Medical Officer”. Interested and eligible candidates can applysubmit their applications to the given mentioned address before the last date. The last date for submission application is the 17th of June 2023. Further details are as follows:-​

संरक्षण मंत्रालय, सामग्री अधिक्षक, मुंबई अंतर्गत पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जुन 2023 आहे.​
Ne.gif

  • पदाचे नाव – पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी
  • पद संख्या – 01 जागा
  • शैक्षणिक पात्रता – MBBS (Refer PDF)
  • वेतन श्रेणी – रु. 75,000/-
  • नोकरी ठिकाण
  • अर्ज पद्धती – ऑफलाइन
  • अर्ज करण्याचा पत्ता – प्रभारी वैद्यकीय अधिकारी एमआय रूम, सामग्री संघटना (मुंबई), नेव्हल स्टोअर डेपो, घाटकोपर (प), मुंबई, पिन – ४०००८६
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 जुन 2023

Ministry of Defence Vacancy 2023

पदाचे नाव पद संख्या
पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी01 पद

Educational Qualification For Ministry of Defence Jobs 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी MBBS + 5 Year Experience

Salary Details For Ministry of Defence Mumbai Bharti 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारीRs.75,000/- per month

How To Apply for MOD Mumbai Bharti 2023

  1. सदर पदाकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. सर्व संलग्नकांसह रीतसर भरलेला अर्ज दिलेल्या पत्यावर पाठवावा.
  3. अर्जासोबत संबंधित कागदपत्रे पाठवणे आवश्यक आहे.
  4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जुन 2023आहे.
  5. तपशिलांकरिता ०२२-२५०४३१४२ / ८४२२००६२३७/८४२२८०६२४८ वर संपर्क साधावा.
  6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.


Important Links For MOD Mumbai Application 2023

📑
PDF जाहिरात
✅
अधिकृत वेबसाईट




MOD Bharti 2023 Details @ mod.gov.in


Ministry of Defence Bharti 2023 – All three forces of the Indian Army namely Army, Navy and Air Force will now be exchanged. This experiment is being carried out so that all the three forces have experience of working and can work on any front. A large contingent of forty military officers will soon be inducted into the Indian Air Force and Navy. The aim of this experiment is, of course, to bring about integration in the Indian Army. This innovative scheme called cross staffing or cross posting has now started in the army.​

भारतीय सैन्याच्या लष्कर, नौदल आणि हवाई या तिन्ही दलांतून आता मनुष्यबळाची अदलाबदल केली जाणार आहे. तिन्ही सैन्य दलांच्या कामकाजाचा अनुभव असावा व प्रसंगी कुठल्याही आघाडीवर काम करता यावे म्हणून हा प्रयोग राबविला जात आहे. चाळीस लष्करी अधिकार्‍यांची एक मोठी तुकडी लवकरच भारतीय हवाईदल आणि नौदलात तैनात केली जाणार आहे. भारतीय सैन्यात एकात्मिकता यावी, हाही अर्थातच या प्रयोगाचा उद्देश आहे. क्रॉस स्टाफिंग वा क्रॉस पोस्टिंग अशी ही अभिनव योजना सैन्यात आता सुरू झाली आहे.

प्राथमिक पातळीवर मेजर आणि लेफ्टनंट कर्नलच्या पदांवरील अधिकार्‍यांची क्रॉस पोस्टिंग होईल. लवकरच हवाईदल आणि नौदलातील अधिकार्‍यांचीही लष्करी विभागात नियुक्ती शक्य आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत




The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock