संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत “या” महाविद्यालयांमध्ये रिक्त पदांकरिता नवीन भरती जाहिरात प्रकाशित | SGBAU Amravati Bharti 2023

hanuman

Active member
sgbau_logo.png

SGBAU Amravati Bharti 2023


: Applications are invited for appointments of candidates for the teaching under the Sant Gadge Baba Amravati University. Interested and eligible candidates can submit their applications to the given mentioned address before the last date. The official website of SGBAU is . Further details are as follows:-​

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ (Sant Gadge Baba Amravati University) अंतर्गत मातोश्री नानीबाई घारफळकर विज्ञान महाविद्यालय, बाभुळगाव जि. यवतमाळ येथे “शिक्षक” पदांच्या एकूण 34 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावे.​

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif

  • पदाचे नाव – शिक्षक
  • पदसंख्या – 34 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण – बुलढाणा
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – दिलेल्या संबंधित पत्त्यावर

SGBAU Amravati Vacancy 2023

पदाचे नाव पद संख्या
शिक्षक34 पदे

SGBAU Amravati Vacancy 2023

How To Apply For SGBAU Jobs 2023

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडवी.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.


Important Links For Sant Gadge Baba Amravati University Bharti 2023 | Recruitment 2023

📑
PDF जाहिरात
✅
अधिकृत वेबसाईट

SGBAU Amravati Bharti 2023


: The applications invited for “Assistant Professor” posts in Bapumia Sirajodin Patel Arts Commerce and Science College under the Sant Gadge Baba Amravati University. Interested and eligible candidates can submit their applications before the 6th May 2023. The official website of Bapumia Sirajodin Patel Arts Commerce and Science College is . Further details are as follows:-​

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ (Sant Gadge Baba Amravati University) अंतर्गत बापुमिया सिराजोदिन पटेल आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज येथे “सहायक प्राध्यापक” पदाच्या 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची 06 मे 2023 आहे.​

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif

  • पदाचे नाव – सहायक प्राध्यापक
  • पदसंख्या – 02 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण – बुलढाणा
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – बापुमिया सिराजोदिन पटेल कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, कुऱ्हा रोड, पिंपळगाव काळे, ता. जळगाव जामोद, जि. बुलढाणा पिन- 443403
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख06 मे 2023
  • निवड प्रक्रिया – मुलाखती

SGBAU Amravati Vacancy

पदाचे नाव पद संख्या
सहायक प्राध्यापक02 पदे

Educational Qualification For SGBAU Amravati Recruitment

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
सहायक प्राध्यापकMasters’ Degree/ Ph.D. Degree in relevant field (Read Complete details)

How To Apply For Sant Gadge Baba Amravati University Jobs

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 06 मे 2023 आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • तसेच अर्जाचा नमुना या संकेतस्थाळावर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडवी.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

SGBAU Amravati Vacancy details


SGBAU Amravati Vacancy details


भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.


Important Links For Recruitment 2023

📑
PDF जाहिरात
✅
अधिकृत वेबसाईट I
✅
अधिकृत वेबसाईट II


The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock