श्री आदिनाथ को-ऑप. बँक अंतर्गत “या” रिक्त पदांची भरती; नवीन जाहिरात प्रकाशित!! | Shri Adinath Cooperative Bank Kolhapur Bharti 2023

hanuman

Active member
adhinath-bank-logo.jpg

Shri Adinath Cooperative Bank Kolhapur Bharti 2023


: Shri Adinath Bank Kolhapur (Shri Adinath Co-Operative Bank Limited Ichalkaranji – Kolhapur) has recently published a recruitment notification for the vacant posts of “I.T. Assistant & Recovery Officer”. The job location for this recruitment is Kolhapur. Interested and eligible candidates can send their applications to the given mentioned address before the 14th of May 2023. More details are as follows:-​

Shri Adinath Cooperative Bank Bharti 2023

श्री आदिनाथ को-ऑप. बँक, कोल्हापूर
अंतर्गत “I.T. सहाय्यक व वसुली अधिकारी” पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 मे 2023 आहे.​

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif

  • पदाचे नाव
    I.T. सहाय्यक व वसुली अधिकारी
  • पदसंख्या – -02 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – कोल्हापूर
  • वयोमर्यादा
    • I.T. सहाय्यक – 35 वर्षे​
    • वसुली अधिकारी – 40 वर्षे​
    • ✅
      Ne.gif
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – श्री आदिनाथ को-ऑप बँक लि., इचलकरंजी, प्रधान कार्यालय 7/23, 24, अडत पेठ, जनता चौक, इचलकरंजी ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर – 416115
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख
    14 मे 2023

Shri Adinath Cooperative Bank Vacancy 2023

पदाचे नाव पद संख्या
I.T. सहाय्यक
01 पद
वसुली अधिकारी
01 पद

Educational Qualification For Shri Adinath Cooperative Bank Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
I.T. सहाय्यक
B.C.A. / M.C.A. / B.E. (Computer / IT) व बँकेच्या IT विभागामध्ये किमान ३ वर्षांचा अनुभव आवश्यक
वसुली अधिकारी
कोणत्याही शाखेचे पदवीधर/द्विपदवीधर/कॉम्प्युटरचे बेसिक ज्ञान (MSCIT) पदवी आवश्यक. सहकारी बँक/पतसंस्था येथील कर्ज विभागातील किमान ५ वर्षे पदवी असल्यास प्राधान्य. अनुभव आवश्यक. LL.B. / शासन मान्यता संस्थेची बँकींग/सहकार/कायदे विषयी वसुली कामकाज – 91/101/सरफेशी / लवाद / कोर्ट कामातील अनुभव असलेस प्राधान्य.

How To Apply For Shri Adinath Cooperative Bank Kolhapur Recruitment 2023

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • उमेदवार सांगली व कोल्हापूर जिल्हा कार्यक्षेत्रातील रहिवासी असावा.
  • पात्र उमेदवारांमध्ये JAIIB / CAIIB उमेदवारास प्रथम प्राधान्य देणेत येईल.
  • इच्छुकांनी बायोडाटा व वेतनाच्या अपेक्षेसह 10 दिवसाचे आत अर्ज करावा
  • उमेदवारांनी अर्जासोबत आपला फोटो, KYC व शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्राचे छायांकीत प्रत सोबत जोडावे.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख
    14 मे 2023
    आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.


Important Links For Shri Adinath Cooperative Bank Kolhapur Jobs 2023

📑
PDF जाहिरात
✅
अधिकृत वेबसाईट



The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock