शेवटची तारीख-शिक्षण सेवक पुणे महानगरपालिका मध्ये ६१९ पदांची भरती!! | – Shikshan Sevak bharti 2024

hanuman

Active member
Shikshan Sevak Bharti 2024

Shikshan Sevak Bharti 2024


: Shikshan Sevak Pune Municipal Corporation has invited application for the posts of “Shikshan sevak”. There are 619 vacancies are available to fill posts. The job location for this recruitment is . Interested and eligible candidates can apply submit their applications to the given mentioned link before the last date. The last date for submission application is the 30 days. For more details about Shikshan Sevak Bank Bharti 2024, visit our website .​

शिक्षण सेवक महानगरपालिका अंतर्गत “शिक्षण सेवक” पदांच्या एकूण 619 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 दिवस आहे.​

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif

  • पदाचे नावशिक्षण सेवक
  • पदसंख्या619 जागा​
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)​
  • नोकरी ठिकाण
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन​
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख30 दिवस

Shikshan Sevak Vacancy 2024

पदाचे नाव पद संख्या
शिक्षण सेवक619

How To Apply For Shikshan Sevak Notification 2024

  • वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या संबंधित लिंक वर सादर करावा.
  • अर्जा सोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडने आवश्यक आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 दिवस आहे.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.​


Important Links For mahateacherrecruitment.org.in Bharti 2024

📑
PDF जाहिरात
👉
ऑनलाईन अर्ज करा
✅
अधिकृत वेबसाईट







Shikshan sevak bharti 2024 – Around 1,100 posts of teachers are lying vacant in Sindhudurg district and the process of recruitment of shiksha sevaks on the government’s holy portal continues under Shikshan sevak bharti 2024. The process has been delayed due to a court case. As a result, education workers could not be recruited in Sindhudurg as well as in Sindhudurg despite having vacant posts of teachers. DEd unemployed candidates had also staged several agitations for the recruitment. Union Minister Narayan Rane and State School Education Minister Deepak Kesarkar discussed the recruitment process. It was also demanded that the posts of contractual education workers should be filled in Sindhudurg just like the posts of contractual education workers were filled in Ratnagiri district.



सिंधुदुर्ग जिल्ह्यात तासिका तत्त्वावर कंत्राटी स्वरूपात शिक्षण सेवक भरण्यास सिंधुदुर्ग जि प चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी सोमवारी मंजुरी दिली. शाळा व्यवस्थापन समित्यांना शिक्षण सेवक भरतीचे हे अधिकार देण्यात आले असून तीन महिन्यांसाठी साडेतीनशे शिक्षण सेवक या जिल्ह्यात घेतले जाणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील शिक्षक नसलेल्या 121 शाळांचा प्रश्न तात्पुरता मार्गी लागला आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत



सिंधुदुर्ग जिल्ह्यात जवळपास अकराशे शिक्षकांची पदे रिक्त असून शासनाच्या पवित्र पोर्टल वरील शिक्षण सेवक भरतीची प्रक्रिया सुरूच आहे. न्यायालयीन प्रकरणामुळे ही प्रक्रिया रेंगाळलेली आहे. त्यामुळे राज्यभराप्रमाणे सिंधुदुर्गातही शिक्षकांची रिक्त पदे असुनही शिक्षण सेवक भरती होऊ शकली नाही. या भरतीसाठी डीएड बेरोजगार उमेदवारांनी अनेक आंदोलने ही केली होती. केंद्रीय मंत्री नारायण राणे व राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची या भरती प्रक्रिया विषयात चर्चा झाली होती. रत्नागिरी जिल्ह्यात जशी कंत्राटी शिक्षण सेवकांची पदे भरण्यात आली तशी भरती सिंधुर्गात व्हावी अशी मागणी ही करण्यात आली होती.​



सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंतरजिल्हा बदलीने मोठ्या प्रमाणात जिल्हा बाहेर शिक्षक बदलून गेल्यामुळे रिक्त पदांचा आकडा वाढला होता व जवळपास अकराशे शिक्षकांची पदे रिक्त झाले होती. जिल्ह्यात 121 शाळांमध्ये शिक्षक नसल्यामुळे या शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान सुरू होते. व कार्यरत शिक्षकांवरही अतिरिक्त भार पडत होता. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर यांनी या जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात 350 शिक्षणसेवक तासिका तत्त्वावर कंत्राटी स्वरूपात घेण्यास मान्यता दिली आहे. शाळेच्या शाळा व्यवस्थापन समित्यांना हे शिक्षण सेवक घेण्याचे अधिकार देण्यात आले असून त्यांना दरमहा नऊ हजार रुपये एवढे मानधन दिले जाणार आहे. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचा स्वनिधी पुरेसा नसून जिल्हा नियोजन चा निधीही यावर खर्च होणार नाही या मानधनाच्या निधीची मागणी शासनाकडे केली जाईल व त्यांचे मानधन अदा केले जाईल अशी माहिती ही मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी दिली.​

The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock